देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Rural Jeevanonnati Abhiyan: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटाचे दिवाळी फराळ प्रदर्शनाचे उद्घाटन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Rural Jeevanonnati Abhiyan: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटाचे दिवाळी फराळ प्रदर्शनाचे उद्घाटन
मराठवाडाहिंगोली

Rural Jeevanonnati Abhiyan: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटाचे दिवाळी फराळ प्रदर्शनाचे उद्घाटन

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/16 at 9:08 PM
By Deshonnati Digital Published October 16, 2025
Share

हिंगोली (Rural Jeevanonnati Abhiyan) : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत मा मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष हिंगोली यांच्या वतीने वतीने स्वयंसाहाय्यता गटाचे दिवाळी फराळ स्टॉल चे उद्घाटन जिल्हा परिषद हिंगोली कार्यालयासमोर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी जिल्हा अभियान व्यवस्थापक मनोहर वाकडे , लेखाधिकारी मनोज पिनगाळे, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग राम मेकाले, जिल्हा व्यवस्थापक विक्रम सारस्वत,  ओमप्रकाश गलांडे, काळे, तालुका अभियान व्यवस्थापक राजू दांडगे, तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित, उज्वला गायकवाड, उपस्थित होते. गटाचे स्टॉल लावण्यासाठी प्रभागात महिलांना मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक श्री राजू दांडगे तालुका व्यवस्थापक सिद्धार्थ पंडित, प्रभाग समन्वयक भगवान खिल्लारी, ज्ञानेश्वर कुंदर्गे, शिवाजी खोलगडे, दिनकर तपासे यांनी परिश्रम घेतले.

तसेच या प्रसंगी ईतर प्रभागाचे समन्वयक धाबे, लोखंडे, यांनी सुद्धा स्टॉल ला भेट दिली तसेच महिला बचतगटांच्या प्रतिनिधी यामध्ये लक्ष्मी बाई मुटकुळे, दुर्गा माता गट, श्री स्वामी समर्थ गट अनुराधा थोरात मालवाडी, जयभिम गट करवाडी वंदना कऱ्हाळे डिग्रस उपस्थित होते. प्रदर्शनात महिला बचतगटांनी तयार केलेले हळद, मिरची पावडर, दिवाळी फराळाचे विविध पदार्थ, आगास दिवे, विविध शेभेच्या हाताने तयार केलेल्या वस्तू,पणत्या यांचे आकर्षक बळसोंड, डिग्रस, नर्सि, कोथळज या प्रभागातून 4 स्टॉल लावण्यात आले होते. (Rural Jeevanonnati Abhiyan) ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे यांनी महिला बचतगटांच्या उपक्रमाचे कौतुक करून सांगितले की, “ग्रामीण भागातील महिलांनी उद्योगधंद्यात उतरून स्वतःचा आत्मविश्वास वाढवावा, हीच खरी दिवाळीची भेट आहे.” या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वावलंबनाची नवी दिशा मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

You Might Also Like

Hingoli District Court: शासकीय कामात अडथळा; आरोपीला कारावास व दंड

Student molestation case: वस्तीगृहातील विद्यार्थिंनीच्या विनयभंग प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

Nanhe Sitare: ‘नन्हे सितारे’: आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा भव्य सोहळा

Soybean Buying Center: हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा

Crackers Eye Injury: फटाके फोडताना पाच वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत

TAGGED: MSRLM, Rural Jeevanonnati Abhiyan
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Electricity thief
विदर्भयवतमाळ

Electricity thief: पुसदमध्ये भरारी पथकाच्या तावडीत सापडला दुसरा विज चोरटा

Deshonnati Digital Deshonnati Digital November 28, 2024
Hingoli insurance company: विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका
Akhara Balapur Bazar Samiti: आखाडा बाळापूर बाजार समिती सभापतीपदी दत्ता बोंढारे तर संजय भुरके उपसभापती, बिनविरोध निवड
Chandrapur : गावात घुसून बिबट्याचा धुमाकूळ; पाच जण जखमी
Aheri : नागेपल्ली येथे अंत्यसंस्कारावरून चालल्या लाठया-काठया – ११ जण जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli District Court
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Court: शासकीय कामात अडथळा; आरोपीला कारावास व दंड

October 17, 2025
Student molestation case
मराठवाडाहिंगोली

Student molestation case: वस्तीगृहातील विद्यार्थिंनीच्या विनयभंग प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

October 17, 2025
Nanhe Sitare
मराठवाडाहिंगोली

Nanhe Sitare: ‘नन्हे सितारे’: आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा भव्य सोहळा

October 17, 2025
मराठवाडाहिंगोली

Soybean Buying Center: हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा

October 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?