आगामी सण उत्सव अनुषंगाने DJ वर बंदी!
आखाडा बाळापूर (DJ Banned) : 25 ऑगस्ट रोजी 11 वाजता पोलीस स्टेशन आखाडा बाळापूर (Police Station Akhara Balapur) हद्दीतील DJ चालकमालक यांची बैठक जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक कमलेश मीना मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे यांनी घेऊन आगामी सण उत्सव अनुषंगाने DJ वर बंदी आहे वाजवील्यास कायदेशीर कार्यवाहि (Legal Proceedings) करण्यात येईल बाबत सूचना देऊन BNSS कलम 168 प्रमाणे नोटीसा (Notices Issued) बजावल्या. यावेळी डीएसबीचे अतुल मस्के, बिटप्रमुख शेख अनसार, प्रशांत शिंदे, डीजे चालक उपस्थित होते.




 
			 
		

