देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Money rain case: पैशाच्या पाऊस प्रकरणात ‘तो’ डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Money rain case: पैशाच्या पाऊस प्रकरणात ‘तो’ डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात
अकोला

Money rain case: पैशाच्या पाऊस प्रकरणात ‘तो’ डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

Sanjay
Last updated: 2025/01/28 at 6:38 PM
By Sanjay Published January 28, 2025
Share

पातूर (Money rain case) : तालुक्यातील सावरखेड येथील जंगलात पैशाचा पाऊस पाडण्याचे अघोरी कृत्य करण्याकरिता कारंजा, पातूर, बार्शिटाकळी, अकोला येथील १२ ते १४ जमले होते. यामध्ये खोल दरीत पडून एका जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यामध्ये महान येथील एका डॉक्टरचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. पातूर पोलिसांनी (Patur Police) त्या डॉक्टरला शोधून काढले असून, त्या डॉक्टरच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपास पातूर पोलीस करीत आहेत. यामध्ये (Money rain case) अकोल्यातील दोन मुलीसुद्धा समाविष्ट असल्याचे समोर आले आहे. तसेच जांब येथील एका महादेवाच्या मंदिरामध्ये राजू महाराज यांनी पैसे पाडण्याची पूजेचा विधी पार पडल्याचीही माहिती समोर आली आहे.

सावरखेड जंगलामध्ये पैशाचा पाऊस पाडण्याकरिता कारंजा बार्शिटाकळी अकोला व पातूर येथील १२ ते १४ जण जमले होते. सावरखेड जंगलामध्ये गोधन चोरणारी टोळी आल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी या पैशाचा पाऊस पाडणार्‍यांकडे धाव घेतली असता व्हॅगनारमधून पळत जात असताना व्हॅगनआर पलटी झाली. त्यानंतर बाहेर पडून पळत जात असताना एका खोल दरीत पडून कारंजा येथील रहमान खान हमीद खान (४५) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

या प्रकरणी दोघांना पातूर पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले होते. (Money rain case) पैशाचा पाऊस पाडण्याकरिता एका डॉक्टरांनी आम्हाला बोलावले असल्याचे ताब्यात असलेल्या दोघांनी पोलिसांना सांगितले. यामुळे (Patur Police) पातूर पोलिसांनी यामधील डॉक्टर मुख्य सूत्रधार असल्याचे समोर ठेवून तपासाची सूत्रे हलवली. या प्रकरणातील सूत्रधार डॉक्टर याचा शोध घेण्यास यश आले असून, महान येथील बाळू रमेश कालपाड असे या डॉक्टरचे नाव असून, त्याला पातूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. यामध्ये जांब येथील राजू महाराज अवचार या मांत्रिकाच्या माध्यमातून पैशाचा पाऊस पाडण्याची पूजेचा विधी जांब येथीrल एका महादेव मंदिरावर करण्यात आला होता. यावेळी दोन मुलींना पूजेकरिता बसविण्यात आल्या होत्या.

पूजा पार पडल्यानंतर उर्वरित काही जणांना घेण्याकरिता रहमान खान हमीद खान हा सावरखेड जंगलामध्ये आला व तिथून ते जंगलात जात असताना ग्रामस्थांना गोधन चोरणारी टोळी गावात आल्याच्या संशयावरून गावकर्‍यांनी त्यांचा पाठलाग केला होता. सध्या (Money rain case) याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसला तरी पूर्ण तपास करून वरिष्ठ अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात या प्रकरणात सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच अकोल्यातील त्या दोन युवतींचा पातूर पोलिस शोध घेत असून, लवकरच त्या मुलीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात असणार असल्याची माहिती पातूर पोलिसांनी दिली आहे. जांब येथील राजीव महाराज अवचार यांचासद्धा शोध पातूर पोलीस घेत आहेत.

या (Money rain case) प्रकरणात महान येथील एका डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. जांब येथील महादेव मंदिरावर पैशाचा पाऊस पाडण्याचा विधी राजू महाराज अवचार यांनी पार पाडला. यावेळी दोन मुलीसुद्धा या पूजेमध्ये बसल्या होत्या. या प्रकरणाची सगोल चौकशी सुरू असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होऊन यातील सर्व जणांना ताब्यात घेऊन वरिष्ठ मार्गदर्शनात योग्य कारवाई करण्यात येईल.
– हनुमंत डोपेवाड, पोलीस निरीक्षक, पातूर

You Might Also Like

CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

Panchayat Committee: बार्शीटाकळी पंचायत समितीच्या सादिल खर्चाची चौकशी करा!

Wild Boar Attack: रेडवा गावातील पती-पत्नीवर रानडुकराचा हल्ला…

Farmers: सोयाबीन उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर?

Gram Panchayat: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र!

TAGGED: Money rain case, Patur Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsक्राईम जगतभंडाराविदर्भ

Bhandara case: लाचखोर ‘तलाठी’ एसीबीच्या जाळ्यात; बोरवेलची नोंद करण्यासाठी मागितली लाच

Deshonnati Digital Deshonnati Digital July 10, 2024
Yawatmal : अखेर अवैधरित्या बांधण्यात आलेले अवधूतवाडी पोलीस स्टेशन जमीनदोस्त
Darwah : मद्यधुंद डॉक्टरच्या निष्काळजीपणावर चौकशी समितीने नोंदविले बयान
Pathari Water service: समाजाला प्रेरणा देणारी घटना; पाणी विकत घेऊन केली वाटसरूंची सेवा
farmer suicide case: तालुक्यात पुन्हा एका शेतकऱ्यांने मृत्यूस कवटाळले…
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

October 16, 2025
Panchayat Committee
अकोलाविदर्भ

Panchayat Committee: बार्शीटाकळी पंचायत समितीच्या सादिल खर्चाची चौकशी करा!

October 16, 2025

Wild Boar Attack: रेडवा गावातील पती-पत्नीवर रानडुकराचा हल्ला…

October 15, 2025
Farmers
विदर्भअकोला

Farmers: सोयाबीन उत्पादक शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर?

October 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?