देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Earthquake Shocks: मारेगाव तालुक्यात जाणवले भूकंपसदृश्य धक्के!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Earthquake Shocks: मारेगाव तालुक्यात जाणवले भूकंपसदृश्य धक्के!
विदर्भयवतमाळ

Earthquake Shocks: मारेगाव तालुक्यात जाणवले भूकंपसदृश्य धक्के!

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/09 at 4:33 PM
By Deshonnati Digital Published August 9, 2025
Share
Earthquake Shocks

अनेक गावांमध्ये हादरली भिंत!

मारेगाव (Earthquake Shocks) : तालुक्यात 7 ऑगस्टला दुपारी साडेतीन-चारच्या दरम्यान भूकंपसदृश्य सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु ऑफिशियली भूकंपाचे धक्के कुठेही जाणवले नसल्याचे कळविण्यात आले.

सारांश
अनेक गावांमध्ये हादरली भिंत!नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

मागे काही महिन्यापूर्वी तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. त्यावेळी घरातल्या भिंती हलल्या होत्या. तसेच पानावरील भांडे सुद्धा खाली पडल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले होते. तसाच काहीसा अनुभव दिनांक 7 ऑगस्टला दुपारी साडेतीन ते चारच्या दरम्यान आला. तालुक्यातील वनोजा देवी येथील उपसरपंच प्रशांत भंडारी यांनी भ्रमणध्वनीद्वारे सांगितले की, दुपारच्या सुमारास घरी बसून असताना घराच्या भिंती हलल्या होत्या. असाच अनुभव मार्डी येथील व्यावसायिक अतुल बोबडे यांनीही घराची भिंत हलल्याचे सांगितले. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती गौरकर यांनीही भूकंपाच्या धक्क्याची पुष्टी केली. त्यांनीही मी बसून होतो त्या ठिकाणची भिंत हलल्याचे सांगितले. तसेच कानडा येथील प्रसाद ढवस यांनीही भूकंपा सारखे धक्के कानडा येथेही जाणवल्याचे सांगितले. चोपण येथील सतीश जोगी हे धडकन आवाज आल्यामुळे कशाचा आवाज आहे म्हणून घरा बाहेर निघाले. नंतर त्यांनाही हा भूकंपाचा धक्का असावा असे वाटले. तालुक्याच्या वर्धा नदीच्या काठाने कोळसा खान आहे. कदाचित कोळसा खाणीमध्ये ब्लास्टिंग करीत असतानाचा हा धक्का असावा असेही काही जाणकार म्हणत असले तरी हा धक्का त्या खाणीचा नसून भूकंप असावा असेही अनेकांचे म्हणणे आहे. धक्का नेमका ब्लास्टिंगचा की, भूकंपाचा याची अजूनही पुष्टी झालेली नसली तरी नागरिकांच्या (Citizens) मनामध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

प्रतिक्रिया

जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाला (Department of Disaster Management) विचारले असता त्यांनी भूकंपाची कोठेही नोंद झालेली नाही असे सांगितले. त्यामुळे ढग जोराने गडगडले असावे त्यामुळे कदाचित गडगडण्याच्या आवाजाने भिंती हलल्या असाव्यात.

– उत्तम निलावाड, तहसीलदार मारेगाव

You Might Also Like

Abacus Competition: अबॅकसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

Nagpur Company Fire: नागपूरमधील फॅब्रिकेशन आणि एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला लागली आग!

MLA Dharmarao Baba Atram: आ. आत्राम आज चामोर्शीतून निवडणुकीचा वाजविणार बिगुल

Agricultural Sector Productivity: कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे

Vidarbha State Andolan Samiti: आज गडचिरोलीत विदर्भ निर्माण जनसंकल्प मेळावा

TAGGED: Citizens, Department of Disaster Management, Earthquake shocks
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Manjra Dam
मराठवाडालातूर

Manjra Dam: मांजरा धरणाचे दरवाजे उघडावे लागणार; गावांना सतर्कतेचा इशारा

Deshonnati Digital Deshonnati Digital September 11, 2024
Shahid Divas: जेव्हा राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांनी देशासाठी आपले प्राण दिले..!
Madhavrao Kalyankar: माधवराव कल्याणकर यांची ऑडीट विंग सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी निवड!
Shiv Sena Andolan: जनसुरक्षा कायद्या विरोधात उबाठा शिवसेनेचे आंदोलन
Hingoli station Crime: हिंगोलीच्या बस स्थानकातून मंगळसुत्र चोरी प्रकरणात महिलेला पोलीसांनी घेतले ताब्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Abacus Competition
विदर्भवाशिम

Abacus Competition: अबॅकसच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!

October 12, 2025
Nagpur Company Fire
विदर्भनागपूर

Nagpur Company Fire: नागपूरमधील फॅब्रिकेशन आणि एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला लागली आग!

October 12, 2025
MLA Dharmarao Baba Atram
विदर्भगडचिरोलीराजकारण

MLA Dharmarao Baba Atram: आ. आत्राम आज चामोर्शीतून निवडणुकीचा वाजविणार बिगुल

October 12, 2025
Agricultural Sector Productivity
विदर्भगडचिरोलीराजकारण

Agricultural Sector Productivity: कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहावे

October 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?