देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sports-Cultural Festival: अमरावती पं. समिती सांस्कृतिकमध्ये उपविजयाची मानकरी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Sports-Cultural Festival: अमरावती पं. समिती सांस्कृतिकमध्ये उपविजयाची मानकरी!
विदर्भअमरावतीमनोरंजन

Sports-Cultural Festival: अमरावती पं. समिती सांस्कृतिकमध्ये उपविजयाची मानकरी!

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/06 at 6:07 PM
By Deshonnati Digital Published February 6, 2025
Share
Sports-Cultural Festival

दुसरा क्रमांक मिळवीत मैदान गाजविले
सांघिक व वैयक्तिक खेळात मिळविले अनेक पारितोषिक

देशोन्नती वृत्तसंकलन
अमरावती (Sports-Cultural Festival) : जिल्हापरिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवात (Amravati Panchayat Samiti) अमरावती पंचायत समितीने वैयक्तिक व सांघिक खेळात धावपट्टी गाजवत मैदान मारले, तर सांस्कृतिक कार्यक्रमात करा ओके, सिनेगीत, युगलगीत, हास्यजत्रा व समूहनृत्याने धमाल उडवित उपविजेता पारितोषिक पटकाविले. जिल्हापरिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा, सांस्कृतिक महोत्सव (Sports-Cultural Festival) ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान उत्साहात झाला.

सारांश
दुसरा क्रमांक मिळवीत मैदान गाजविले सांघिक व वैयक्तिक खेळात मिळविले अनेक पारितोषिकमनोज खोडकेची आजोबा ची भूमिका लक्षवेधी ठरली

अमरावती पंचायत समितीने वैयक्तिक खेळात लांब उडी मध्ये विजया सोळंके यांनी धावपट्टी गाजविली. त्यांनी वेगवान धावत प्रथम क्रमांक पटकावित विजयी मिळविला. तर, उंच उडी मध्येही उंच भरारी घेत विजया सोळंके यांनी निर्विवाद वर्चस्व मिळवीत द्वितीय क्रमांकाच्या उपविजयी ठरल्या. भाला फेक या खेळात मुशीर खान प्रथम क्रमांकाच्या विजयाचे मानकरी ठरले. स्विमिंग 50 मीटर शर्यतीत नितीन नवाथे यांनी प्रथम क्रमांक पटकावून विजयी झाले. दिव्यांग गटात गोळा फेक या खेळात सुशिला पाटील (Sports-Cultural Festival) द्वितीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

सांघिक खेळात कबड्डी महिला खेळ अत्यंत रोमांचकारी झाला होता. अमरावती विरुद्ध चिखलदरा असा अंतिम सामना झाला. या सामन्यात (Amravati Panchayat Samiti) अमरावती पंचायत समितीच्या संघाने दणदणीत विजय मिळवित प्रथम पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. या संघाच्या हर्षा कोल्हे व त्यांच्यासाथीदारांनी कडवी झुंज देत विजय मिळविला. बॅडमिंटन दुहेरी खेळात वनिता बोराडे व उज्वला राऊत उपविजयी झाल्या. तर, बॅडमिंटन एकेरी मध्येही वनिता बोरोडे व उज्वला राऊत उपविजयी ठरल्या. टेबल टेनिस एकेरी या (Sports-Cultural Festival) खेळात उमेश खोडपे विजयी झाले. तर, टेबल टेनिस दुहेरी संघात उमेश खोडपे व प्रकाश रामटेके विजयी झाले. टेनिकवाईट पुरुष दुहेरी संघात ज्ञानेश्वर मोहोड व धनराज कुंजेकर उपविजयी झाले. टेनिकवाईट दुहेरी महिला खेळात सरोज घुटे व विजया सोळंके उपविजयी झाल्या.

सांस्कृतिक कार्यक्रमात (Sports-Cultural Festival) सिनेगीत मंगेश इंगळे यांनी सुमधुर आवाजात गायिले. तर युगलगीताचे शिक्षण विस्तार अधिकारी सुधिर खोडे व रोशनी निभोरकर यांनी बहारदार सादरीकरण केले, त्यांना श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. या गीताने प्रथम क्रमांक पटकावून अमरावती पंचायत समितीने सांस्कृतिक कार्यक्रमात निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले व उपविजेता पारितोषिकाचा मानकरी ठरली.

विजयी सर्व खेळाडूंचे गटविकास अधिकारी डॉ. सुदर्शन तुपे, गटशिक्षणाधिकारी धनंजय वानखडे, शिक्षण विस्तार अधिकारी संदीप बोडखे, सुधिर खोडे, केंद्रप्रमुख अजित पाटील, अफसर खान, मोहन जाधव, संजय कोकाटे, सुमती देखणे, स्मृती बाबरेकर, अनिल डाखोडे, नंदकुमार झाकर्डे, सुभाष सहारे, इकबाल पटेल, विनायक लकडे, मनोज खोडके यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख व कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

मनोज खोडकेची आजोबा ची भूमिका लक्षवेधी ठरली

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा चिंचखेड येथील शिक्षक मनोज खोडके यांनी हास्यजत्रा या नाटिकेत आजोबा ची भूमिका केली, त्यांचा अभिनय वाखण्याजोगा होता. त्यांच्या (Sports-Cultural Festival) अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले.

You Might Also Like

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

Heavy Rain: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच!

TAGGED: Amravati Panchayat Samiti, Sports-cultural festival
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Truck AccidentTruck Accident
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Truck Accident: ट्रक व पिकअपचा भीषण अपघात; १ महिला ठार

Deshonnati Digital Deshonnati Digital June 7, 2025
Rotary Club of Amravati: पोलीस आयुक्त अरविंद चावरीया यांनी स्वीकारले रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबिकाचे मानद सदस्यत्व
Manora: येथील बॉटनीकल पार्कमध्ये वृक्ष लागवडीस प्रांरभ; पाच वेगवेगळी वने साकारणार
Bhandara : बनावट गुणपत्रिका तयार करून मिळविली अंगणवाडी सेविकेची नोकरी
Champions Trophy 2025: रोहित आणि विराटवर निवडकर्त्यांची करडी नजर; चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधील कामगिरी दिग्गजांचे ठरवेल भविष्य
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

District Council Election
विदर्भवाशिम

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

October 14, 2025
District Council
विदर्भवाशिम

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

October 14, 2025
Wildlife Week
विदर्भगडचिरोली

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

October 14, 2025
Heavy Rain
वाशिमविदर्भ

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?