हिंगोलीच्या पिडीसी बँकेचे दैनंदिन कामकाजाचे नियोजन बिघडले
हिंगोली (Hingoli PDC Bank) : परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेमधील नियोजन कोलमडले असुन मंगळवारी बँकेमध्ये पिकविम्याचे पैसे काढण्या करीता आलेल्या काही शेतकऱ्यांना पैसे काढण्याची स्लीप दिली जात नसल्याने शेतकरी व कर्मचाऱ्यात चक्क मारहाणीची घटना घडली. सदर प्रकरणी (Hingoli PDC Bank) हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि परभणी हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा (Hingoli PDC Bank) हिंगोली येथून शेतकऱ्यांना अनेक अनुदानाची रक्कम वाटप केली जात असते. यासोबतच विविध योजनेतील निराधारांनाही अनुदान करण्यात वाटप येते. त्यामुळे या बँके मध्ये नेहमीच शेतकरी, निराधार आदींची गर्दी मोठी असते. एकीकडे बँकेचे ग्राहक मोठ्या संख्येने असताना आलेल्या ग्राहकांची गैरसोय होत (Hingoli PDC Bank) बँकेकडून मात्र नियोजन कोणत्याही असते. पध्दतीने केले जात नसल्याने (Hingoli PDC Bank) बँकेत १५ एप्रिल मंगळवार रोजी पिकविम्याची काढण्याकरीता रक्कम शाब्दिक बाचाबाचीची घटना घडली.
हा वाद अधिकच विकोपाला गेल्यानंतर कर्मचारी व शेतकऱ्यात चक्क हाणामारीची घटना घडली. यानंतर (Hingoli PDC Bank) बँकेच्या प्रांगणातही मारहाण झाली. मोठ्या संख्येने शेतकरी बँकेमध्ये आले होते. उन्हातान्हात उभ्या राहीलेल्या शेतकऱ्यांना बँकेची स्लीप मिळण्याकरीता ताटकळत उभे रहावे लागत होते. एकीकडे बँकेने दिलेल्या माहिती नुसार ७०० शेतकऱ्यांना रक्कम काढण्यासाठी स्लीप देण्यात आली. उर्वरितांपैकी काही शेतकऱ्यांनी स्लीपची मागणी केली असता त्यांना स्लीप दिली नसल्याने (Hingoli PDC Bank) बँकेमध्ये कर्मचारी व शेतकऱ्यात याची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ पोलिसांचे पथक दाखल झाले होते.
या प्रकरणात माहिती घेई पर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु ज्या शेतकऱ्याला मारहाण झाली होती. सदर प्रकरणी बँकेचे कर्मचारी धनंजय पवार यांनी हिंगोली शहर पोलिसात तक्रार दिली ते (Hingoli PDC Bank) बँकेत शासकीय काम करत असताना येऊन आम्हाला पैसे कधी देता आम्हाला कधी देता हो आम्हाला किती वेळ लागणार आहे असे म्हणून बँकेतील शिपायाला शिवीगाळ करून मारहाण केली. तसेच बँकेतील लिपिकाच्या डोक्यात वीट मारून डोके फोडून जखमी केले. यावरून संजय रघुजी वाघमारे, चांदु राघोजी वाघमारे राहणार पारडा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या (Hingoli PDC Bank) प्रकरणाचा तपास भगत हे करीत आहेत.