देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed Bus: PM मोदींच्या सभेला बसेस पाठविल्याने, ग्रामीण भागातील बससेवा बंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Gangakhed Bus: PM मोदींच्या सभेला बसेस पाठविल्याने, ग्रामीण भागातील बससेवा बंद
परभणीमराठवाडा

Gangakhed Bus: PM मोदींच्या सभेला बसेस पाठविल्याने, ग्रामीण भागातील बससेवा बंद

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/07 at 7:28 PM
By Deshonnati Digital Published May 7, 2024
Share
Bus

गंगाखेड (Gangakhed Bus) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अंबाजोगाई येथील सभेला गंगाखेड आगारातील बसेस (Gangakhed Bus) पाठविल्याने ग्रामीण भागातील बस सेवा बंद ठेवण्यात आली. यामुळे काही प्रमाणात सुरू असलेल्या बसमध्ये झालेल्या गर्दीमुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल झाल्याचे चित्र बस स्थानकावर पहावयास मिळाले.

सारांश
पंतप्रधान मोदी यांच्या सभेला बसेस पाठविल्याचा परिणामलांब पल्ल्याच्या बसेसची संख्या रोडावलीसभेसाठी दहा बसेस

पंतप्रधान मोदी यांच्या सभेला बसेस पाठविल्याचा परिणाम

लोकसभा निवडणुक (LokSabha Elections) प्रचाराच्या अनुषंगाने दिनांक ७ मे मंगळवार रोजी अंबाजोगाई येथे भाजपा महायुतीच्या उमेदवार प्रचारात संपन्न होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांच्या जाहीर सभेसाठी (Gangakhed Bus) गंगाखेड आगारातील बसेस पाठविण्यात आल्यामुळे गंगाखेड आगारातून तालुक्यातील झोला, पिंप्री, मसला, खळी, चिंचटाकळी, गौडगाव, मैराळसावंगी, महातपुरी, भिसेगाव, खडका, सायखेडा, शेळगाव मार्गे सोनपेठ, अरबुजवाडी, गुंजेगाव, सुप्पा, पिंपळदरी, वाघदरी आदी गावांसह किनगाव आदी ग्रामीण भागातून जवळपासच्या तालुक्यात जाणारी बस सेवा बंद ठेवण्यात आली.

लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या रोडावली

कुठलीही पूर्वसूचना न देता गंगाखेड आगारातून ग्रामीण भागात जाणारी बस (Gangakhed Bus) सेवा बंद ठेवण्यात आल्याने बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांचा हिरमोड झाला तर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, धारूर, बीड आगारातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसेसची संख्या रोडावल्याने लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुद्धा तासोंतास बसची वाट पाहत बस स्थानकावर ताटकळत बसावे लागले. आग ओकनाऱ्या सूर्याच्या रखरखत्या उन्हात प्रवाशांचे मात्र प्रचंड हाल झाल्याचे चित्र बस स्थानक परिसरात पहावयास मिळाले. (LokSabha Elections) लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी बसेस गेल्याने ग्रामीण भागातील बस सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची पूर्व सूचना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या गंगाखेड आगारातील आगार व्यवस्थापक, आगार प्रमुख यांनी सूचना फलकावर न लावल्याने प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात होता.

सभेसाठी दहा बसेस

गंगाखेड बस (Gangakhed Bus) स्थानकातून ग्रामीण भागातील बस फेऱ्या बंद असल्याबाबत होत असलेल्या अनाऊसमेंट संबंधी माहिती घेण्यासाठी प्रभारी आगार प्रमुख आर. व्ही. हडबे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता अंबाजोगाई येथील सभेसाठी १० बसेस गेल्याची माहिती देत ग्रामीण भागातील काही फेऱ्या बंद असल्याचे त्यांनी ‘दैनिक देशोन्नती’ शी बोलताना सांगितले.

You Might Also Like

Panchayat Committee: लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर!

Fraud of Theft: परभणी दुकानातील साहित्य जाळून केला चोरीचा बनाव!

Disability Fund Expenditure: परभणीत दिव्यांग निधी खर्च करण्यास टाळाटाळ; गटविकास अधिकार्‍यांना घेराव!

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

Panchayat Committee: नांदेड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर!

TAGGED: Gangakhed Bus, Gangakhed city, Gangakhed Court, Gangakhed crime, Gangakhed Hospital, Gangakhed Police, Gangakhed taluka, LokSabha Elections, PM Narendra Modi
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
क्राईम जगतवाशिमविदर्भ

Karanja Crime: युवकाची आत्महत्या; मात्र आत्महत्येचे नक्की कारण काय?

Sanjay Sanjay May 31, 2024
Parbhani Crime: पतीसोबत वाद, 23 वर्षीय विवाहितेने सोडले घर!
Maharashtra Budget:…म्हणून महाविकास आघाडीचा सभात्याग; अर्थसंकल्पावरील भाषणापेक्षा, उत्तर मोठे
Nana Patole Suspended: …यामुळे नाना झाले विधानसभेतून एक दिवसासाठी निलंबित!
Maharashtra Congress: महाराष्ट्रासाठी राष्ट्रीय काँग्रेसची फिल्डिंग टाईट..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Panchayat Committee
लातूरमराठवाडा

Panchayat Committee: लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर!

October 13, 2025
Fraud of Theft
परभणीमराठवाडा

Fraud of Theft: परभणी दुकानातील साहित्य जाळून केला चोरीचा बनाव!

October 13, 2025
Disability Fund Expenditure
मराठवाडापरभणी

Disability Fund Expenditure: परभणीत दिव्यांग निधी खर्च करण्यास टाळाटाळ; गटविकास अधिकार्‍यांना घेराव!

October 13, 2025
Zilla Parishad
नांदेडमराठवाडा

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?