देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gangakhed Police: आता गावाच्या सुरक्षेसाठी गावागावात बसविणार ‘सीसीटीव्ही कॅमेरे’
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Gangakhed Police: आता गावाच्या सुरक्षेसाठी गावागावात बसविणार ‘सीसीटीव्ही कॅमेरे’
मराठवाडापरभणी

Gangakhed Police: आता गावाच्या सुरक्षेसाठी गावागावात बसविणार ‘सीसीटीव्ही कॅमेरे’

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/05 at 9:24 PM
By Deshonnati Digital Published July 5, 2024
Share
Police

परभणीच्या गंगाखेड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांचे आवाहन

परभणी/गंगाखेड (Gangakhed Police) : ग्रामीण भागात घडणाऱ्या गुन्ह्यांची उकल तात्काळ व्हावी व मालमत्ते संबंधीच्या वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवून खोट्या तक्रारीवर आळा बसावा तसेच गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याकरिता ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी गाव पातळीवर (CCTV camera) सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे, असे आवाहन (Gangakhed Police) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी दि. ५ जुलै शुक्रवार रोजी संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजीत बैठकीत बोलताना केले.

ग्रामीण भागात वाढत जाणाऱ्या मालमतेविरुध्दच्या गुन्ह्यांना वेळीच प्रतिबंध करून गावात घडणाऱ्या गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करण्याकरीता मदत व्हावी व खोटया तक्रारीवर आळा बसावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या संकल्पनेतून गंगाखेड उपविभागा अंतर्गत येणाऱ्या गंगाखेड, पिपंळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावागावात (CCTV camera) सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्या संदर्भाने दि. ५ जुलै शुक्रवार रोजी गंगाखेड शहरातील संत जनाबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, ग्राम पंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीस (Gangakhed Police) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्यासह पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अक्षय सूक्रे, पिंपळदरी पोलीस ठाण्याचे सपोनि दिनेश सुर्यवंशी, सपोनि शिवाजी शिंगणवाड, पोउपनि संदीप गडदे, पोउपनि विशाल बुधोडकर, पोउपनि मुन्ना देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पोलीस प्रशासन व पंचायत समिती प्रशासनाकडुन ग्रामीण भागातील सर्व गावांना प्राधान्याने (CCTV camera) सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्या बाबतचे महत्व व आधुनिक काळानुसार सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या असलेल्या गरजेचे महत्त्व पटवुन देत गावागावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन (Gangakhed Police) उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप देवराव टिपरसे यांच्याकडून करण्यात आले. पोलीस प्रशासनाने केलेल्या अवहांनानुसार आठ गावांत सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचे व १५ ऑगस्टपर्यंत बहुतांश गावात सीसीटिव्ही कॅमेरे बसविले जातील अशी माहिती उपस्थितांना देण्यात आली.

याप्रसंगी गंगाखेड (Gangakhed Police) व पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक पोनि दिपककुमार वाघमारे यांनी आभार प्रदर्शन पोउपनि व्यंकट गंगलवाड यांनी केले तर यशस्वीतेसाठी पोलीस जमादार उमाकांत जामकर, महीला पोलीस जमादार विमल पवार, पोलीस अंमलदार दत्तराव चव्हाण, संजय साळवे आदींनी परिश्रम घेतले.

You Might Also Like

Parbhani case : शासकीय सेवेत असलेल्या दोन सख्ख्या भावामध्ये कत्तीने मारहाण

Parbhani suicide cases : परभणीच्या पूर्णा तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

Parbhani : परभणीतील वसमत रोडवर किराणा दुकान फोडून १ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास..!

Parbhani : परभणीत एक हात मदतीचा; शेतकर्‍यांनी शेतकर्‍याला केलेली एक अनोखी मदत…!

TAGGED: CCTV camera, Gangakhed Accident, Gangakhed crime, Gangakhed Divisional, Gangakhed Police, Gangakhed Police Station, Gangakhed Suicide, Gangakhed taluka
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hendge murder case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Hendge murder case: परभणीतील चव्हाण दांम्पत्याला आश्रय देणारा तो कराड कोण?

Deshonnati Digital Deshonnati Digital July 24, 2025
Heavy Rain: पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांची दुरावस्था
Senior Citizens: जेष्ठ नागरिकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणूकीत बहिष्कार टाकू- डाॅ.हंसराज वैद्य
Parbhani: मुकमोर्चात न्यायाची मागणी; मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण
Crop Insurance scam: अबब…परभणी जिल्ह्यात 65 कोटींचा पीक विमा घोटाळा..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani case : शासकीय सेवेत असलेल्या दोन सख्ख्या भावामध्ये कत्तीने मारहाण

October 18, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani suicide cases : परभणीच्या पूर्णा तालुक्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

October 18, 2025
मराठवाडाआरोग्यपरभणी

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

October 18, 2025
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani : परभणीतील वसमत रोडवर किराणा दुकान फोडून १ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास..!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?