देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: GI Coriander: औशाची जी. आय. मानांकित कोथिंबीर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > GI Coriander: औशाची जी. आय. मानांकित कोथिंबीर!
मराठवाडालातूरशेतीशेती(बाजारभाव)

GI Coriander: औशाची जी. आय. मानांकित कोथिंबीर!

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/07 at 6:59 PM
By Deshonnati Digital Published August 7, 2024
Share
GI Coriander

आशिवच्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना भेट

औसा (GI Coriander) : नुकतेच भौगोलिक मानांकन मिळविलेली औसा तालुक्याची सुप्रसिद्ध कास्ती (GI Coriander) कोथिंबीर (Latur Collector) लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर (Collector Varsha Thakur) यांना आशिव येथील शेतकरी उत्पादक गटाचे प्रतिनिधी नामदेव माने व साहेबराव काकडे यांनी आवर्जून भेट दिली. कोथिंबीर आणि कोथिंबीरीचे बियाणे ( धने) त्यांना भेटरुपी दिले.

औसा तालुक्यातील या कोथिंबीर पिकास विशिष्ट सुगंधित सुवास आहे, टिकून राहण्याची क्षमता अधिक आहे आणि चकाकी सर्वाधिक असल्यामुळे या भागातील (GI Coriander) कोथिंबीर बियाण्यास नुकतेच भौगोलिक मानांकन प्राप्त झालेले आहे. सदर बाबतचे प्रमाणपत्र ही या गटास मिळालेले आहे. भौगोलिक मानांकन मिळविण्यासाठी आशिवचा कोथिंबीर उत्पादक गटाने मेहनत घेतली याचबरोबर या गटास शासनाच्या कृषि विभागाचे विशेष सहकार्य मिळाल्यामुळे भौगोलिक मानांकन कोथिंबीर बियाण्यास मिळालेले आहे. आशिव, उजनी, चिंचोली काजळे, मातोळा व वांगजी परिसरामध्ये सदर कोथिंबीर पिकाचे लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

खरीप ,रब्बी आणि उन्हाळी हंगामात सुद्धा हे पीक या भागात घेतली जाते.कमी कालावधीत, कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून शेतकऱ्यांचा कल कोथिंबीर पिकाकडे वाढत आहे. रब्बी हंगामातील पिकापासून धने म्हणजेच बियाणे घेतले जाते तर खरीप आणि उन्हाळी हंगामातील कोथिंबिरीची मोठ्या प्रमाणात विक्री होते. कृषी विभागातील गाव पातळीवरील कर्मचारी ते सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी घेतलेल्या प्रचंड मेहनतीमुळे व शेतकरी उत्पादक गटामुळे या भागातील कोथिंबीर पिकास भौगोलिक मानांकन मिळालेले आहे.

याच अनुषंगाने आशिव गावचे शेतकरी यांनी मंगळवारी (Collector Varsha Thakur) जिल्हाधिकारी ठाकूर यांची भेट घेत त्यांना कोथिंबीर भेट दिली. जिल्हाधिकारी यांनी याच्या विक्री संदर्भात सविस्तर चर्चा करून, (GI Coriander) कोथिंबीर पिकांची परिपूर्ण माहिती घेतली. आपणास प्रत्यक्ष कोथिंबिरीच्या शेतावर येण्यास खूप आवडेल असेही त्यांनी आवर्जून सांगितले. पोळा या शेतकरी सणाच्या दिवशी मी तुमच्या कोथिंबीर प्लॉटला भेट देणार असे त्यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी लातूर दिलीप जाधव, तालुका कृषि अधिकारी संजयकुमार ढाकणे, मंडल कृषि अधिकारी विकास लटूरे हे उपस्थित होते.

You Might Also Like

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

Parbhani Accident: परभणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, दोन जण गंभीर जखमी!

Nationalist Congress: महाराष्ट्रात आज तहाच अन् तडजोडीच राजकारण सुरू!

Youth Death: ट्रॅक्टर अंगावर पडून युवक ठार; एक गंभीर जखमी!

Theft: येहळेगाव तुकाराम येथे ऐन दिवाळीत एकाच रात्री चार ठिकाणी चोरीच्या घटना!

TAGGED: Ausha Crop, Collector Varsha Thakur, GI Coriander, Latur Collector
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Murder
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Murder: प्रेम विवाहाच्या रागातून तरुणाचा खून

Deshonnati Digital Deshonnati Digital June 10, 2024
New York Chhatrapati Foundation: न्यूयॉर्कमध्ये शिवछत्रपतींच्या कीर्तिरथाची भव्य मिरवणूक..
Akola Crime: नकली सोने गहाण ठेवून फसवणूक करणार्‍या टोळीच्या आवळल्या मुसक्या!
Gadchiroli : जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; दोन ठिकाणी वीजा कोसळल्या- ११ जनावरे ठार
Risod : रिसोड तालुक्यातील ‘गोधनाच्या’ अंगावर “लंपीचा” आसुड
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Pollution-Free Diwali
मराठवाडाहिंगोली

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे

October 19, 2025
Parbhani Accident
मराठवाडापरभणी

Parbhani Accident: परभणीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, दोन जण गंभीर जखमी!

October 19, 2025
Nationalist Congress
मराठवाडाहिंगोली

Nationalist Congress: महाराष्ट्रात आज तहाच अन् तडजोडीच राजकारण सुरू!

October 19, 2025
Youth Death
हिंगोलीमराठवाडा

Youth Death: ट्रॅक्टर अंगावर पडून युवक ठार; एक गंभीर जखमी!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?