सेजगाव(Gondia):- नहरटोल्याजवळ दि.३०ःगंगाझरी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सेजगाव ते नहरटोला मार्गावर काचेवानी येथील एका खासगी शाळेत शालेय विद्यार्थ्यांना (Students) घेऊन जाणारी स्कुलव्हॅन(School Van) पलटल्याने १० विद्यार्थी जखमी झाल्याची घटना आज ३० जानेवारीला सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.घटनास्थळी गंगाझरी पोलीस दाखल झाली असून चालकाला ताब्यात घेतले आहे.जखमी विदयार्थ्यांना उपचाराकरीता रुग्णालयात (Hospital)हलविण्यात आले आहे.
Gondia Accident: स्कुलव्हॅनचा अपघात; १० विद्यार्थी गंभीर जखमी
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -



Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
More Information:Covid-19 Statistics