देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli: आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli: आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli: आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची अंमलबजावणी

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/05 at 11:00 AM
By Deshonnati Digital Published December 5, 2024
Share

हिंगोली (Hingoli) :- आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये व्यावसायिक शिक्षणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून लेंड अ हॅन्ड इंडिया या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कराराच्या माध्यमातून इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना (Students)पूर्व व्यवसाय शिक्षण देण्याचे उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

सारांश
आदिवासी विकास विभाग-लेन्ड अ हॅन्ड इंडिया सामंजस्य करारपहिल्या टप्प्यात 213 शासकीय आश्रमशाळांची निवड

आदिवासी विकास विभाग-लेन्ड अ हॅन्ड इंडिया सामंजस्य करार

आदिवासी विकास विभागाच्या राज्यात 497 शासकीय आश्रमशाळा असून, त्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी धडे गिरवितात. आश्रमशाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर सन 2014-15 शैक्षणिक वर्षांपासून व्यवसाय शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. सध्या राज्यातील 179 आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी इयत्ता 9 ते 12 वीपर्यंत व्यवसाय शिक्षण घेत आहेत. लेंड अ हॅन्ड इंडियाच्या सामंजस्य करारामुळे आता इयत्ता सहावी ते आठवीच्या 26 हजार 672 विद्यार्थ्यांना पूर्व व्यवसाय शिक्षण देण्यात येणार आहे. त्यात नाशिक अपर आयुक्तालयाच्या 11 हजार 825, ठाणे अपर आयुक्तालयाच्या 7 हजार 982, नागपूर अपर आयुक्तालयाच्या (Nagpur Additional Commissionerate)3 हजार 016 तर अमरावती अपर आयुक्तालयाच्या 3 हजार 849 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

पहिल्या टप्प्यात 213 शासकीय आश्रमशाळांची निवड

व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 213 शासकीय आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. टप्याटप्याने उर्वरित आश्रमशाळा यात सामावून घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला इयत्ता सहावीपासूनच पूर्व व्यावसायिक शिक्षण दिले जाईल, असे संदीप गोलाईत, अपर आयुक्त (मुख्यालय), आदिवासी विकास विभाग यांनी कळविले आहे. सामंजस्य कराराची वैशिष्ट्ये पारंपारिक व कौशल्य शिक्षणामधील दरी कमी करणे, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये कौशल्य शिक्षणासाठी इत्तर विषयाप्रमाणे 110 तास राखीव ठेवणे, व्यवसाय शिक्षकांना प्रशिक्षण, इयत्ता 6 ते 8 वीपर्यंत पूर्व व्यवसाय शिक्षण, आश्रमशाळांमध्ये दर्जेदार साहित्य उपलब्ध करणे, विद्यार्थ्यांना इंटर्नशिपद्वारे (internship) रोजगारक्षम बनविणे, तज्ञांचे मार्गदर्शन व क्षेत्रभेटी घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, सामंजस्य करराप्रसंगी आयुक्त नयना गुंडे, अपर आयुक्त (मुख्यालय) संदीप गोलाईत, सहआयुक्त (शिक्षण) संतोष ठुबे, सहायक प्रकल्प अधिकारी आर. आर. पाटील, अनिल महाजन, संस्थेचे उपसंचालक निलेश पुराडकर, उपव्यस्थापक राजेश्वर गायकवाड, कौशल्य शिक्षण अधिकारी उमेश गटकळ, यूएनडीपीच्या अमृता भालेराव आदी उपस्थित होते.

You Might Also Like

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

NCP Election: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढविणार

TAGGED: internship, Nagpur Additional Commissionerate, Students
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भअकोला

Akola : जलयुक्त शिवाय योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

Deshonnati Digital Deshonnati Digital September 13, 2025
Immersion Death: विसर्जन करण्यास गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू
Parbhani Crime : प्रेमी युगुलाची पुण्यात आत्महत्या; प्रेमीयुगुलाने आत्महत्या का केली ? याचे अजूनही कारण अस्पष्ट
Pola Festival: वर्ध्यात सांस्कृतिक भवनासाठी २५ कोटी मंजूर, लवकरच विज्ञान संग्रहालयही साकारणार!
Maharashtra Elections Priyanka Gandhi: महायुती सरकार विरोधात प्रियांका गांधींचे टीकास्त्र; भ्रष्टाचाराचा आरोप
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Lok Andolan Nyas
मराठवाडाहिंगोली

Lok Andolan Nyas: शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची तरतूद करावी: कल्पना इनामदार

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्या हस्ते हिंगोली पालिकेतील उत्कृष्ट घंटागाडी वाहनचालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सन्मान..

October 20, 2025
Hingoli Municipality
मराठवाडाहिंगोली

Hingoli Municipality: पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याकरता हिंगोली पालिकेतर्फे जनजागृती

October 20, 2025
Hingoli Janata Samvad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Janata Samvad: हिंगोली जिल्ह्यात ‘जनता संवाद’ व तक्रार निवारण दिनात 24 तक्रारींची निर्गती

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?