देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hingoli Zilla Parishad: जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण अभियानाला उद्यापासून सुरुवात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Hingoli Zilla Parishad: जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण अभियानाला उद्यापासून सुरुवात
मराठवाडाहिंगोली

Hingoli Zilla Parishad: जिल्ह्यात स्वच्छ माझे अंगण अभियानाला उद्यापासून सुरुवात

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/31 at 9:43 PM
By Deshonnati Digital Published August 31, 2024
Share
Zilla Parishad

हिंगोली (Hingoli Zilla Parishad) : जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वैयक्तिक शौचालय घनकचरा व्यवस्थापन , सांडपाणी व्यवस्थापन (कुटुंब स्तर ) या माध्यमातून स्वच्छ माझे अंगण अभियानाला रविवार १ सप्टेंबर पासुन जिल्ह्यात सुरूवात होणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी या उपक्रमाची प्रभावी पने अंमलबजावणी करण्याच्या सूचना ग्रामसेवकांना दिल्या आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या (Hingoli Zilla Parishad) मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनूप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुमार कुंभार यांच्या मार्गदरशनाखाली पाणी व स्वच्छता कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुळकर्णी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ माझे अंगण अभियानाला रविवार पासून जिल्ह्यात प्रारंभ केला जाणार आहे.

दरम्यान, सर्व कुटुंब स्तरावर या बाबीची प्रभावीपणे अंमलबजावणी होऊन नित्य नियमाने स्वच्छतेचा बाबीची सवयी अंगीकृत करण्यासाठी जे कुटुंब वैयक्तिक शौचालय सांडपाणी व्यवस्थापना करता घनकचरा व्यवस्थापनिकरता कंपोस्ट खतखडा आणि घरगुती खतखडा आणि कुटुंब स्तरावर कचराकुंड्या याबाबतची उपलब्ध करून घेतल्या असून त्याचा नियमितपणे वापर करतात, अशा कुटुंबांना आपला प्रोत्साहन देणे आणि त्याचे अनुकरण करण्याकरता इतर ग्रामस्थांना कुटुंबा करता त्यांच्याप्रमाणे तो वैयक्तिक स्वरूपाच्या स्वच्छतेचा सुविधा आपल्या घरात किंवा परिसरात उपलब्ध करून घेण्याकरता उद्युक्त करणे ही या अभियानाची संकल्पना आहे.

कुटुंब स्तरावरील प्रत्येक घटकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यवस्थापन करण्यासाठी गावातील सर्व कुटुंबामध्ये “स्वच्छ माझे अंगण” अभियान राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून उत्कृष्ट व्यवस्थापन करणाऱ्या कुटुंबांना दोन ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री संजय कुलकर्णी यांनी दिली आहे .

जिल्ह्यातील (Hingoli Zilla Parishad) सर्व कुटुंब स्तरावर वैयक्तिक शौचालय सांडपाणी व्यवस्थापन शोषखड्डा, परसबाग , पाझरखडा, घनकचरा व्यवस्थापना करता कंपोस्ट खत खड्डा अथवा घरगुती खत खड्डा आणि कुटुंब स्तरावर कचराकुंडी या बाबीची प्रभावीपणे आपण अमोलबजावणी होऊन स्वच्छतेची सवय यांनी अंगीकरत करण्यासाठी लोक चळवळ उभी करण्यात या उद्देशाने जिल्ह्यामध्ये “स्वच्छ माझे अंगण “अभिमानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी केले आहे.

निवडीचे निकष

घरगुती परसबाग वैयक्तिक शौचालय घरगुती कचराकुंड्याचा वापर, अभियान अंमलबजावणी कालावधी १ ते २५ सप्टेंबर अखेर केली जाणार आहे.

You Might Also Like

Revenue Administration: परभणीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला महसूल प्रशासनाची दिवाळी!

Parbhani Accident: परभणीत कार-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार, एक जखमी!

Saath Foundation: साथ फाउंडेशनची दिवाळी आत्महत्याग्रस्त व दिव्यांग कुटुंबात!

Armed Gang: परभणीत रात्रीच्या अंधारात सशस्त्र टोळीचा धुमाकूळ; परिसरात भीतीचे वातावरण!

Parbhani Theft: परभणीत चोरीच्या गाडीत वराह चोरी; अनं झाला अपघात!

TAGGED: Hingoli Zilla Parishad, Swachh maje angan campaign, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli Assembly Elections: सावधान! तुमच्या सोशल मिडीया खात्याची होतेय निगराणी!

Deshonnati Digital Deshonnati Digital October 24, 2024
Washim : बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहार सेवकांचे एकदिवसीय आंदोलन
Parbhani: परभणीत भरघाव एस टी बसच्या धडकेत गंभीर जखमी मुलाचा मृत्यु
Hingoli: जलजीवन मिशनची कामे मार्चपर्यंत पूर्ण करा – जिल्हाधिकारी अभिनव गोयल
Maharashtra Election 2024: Breaking News: उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची पहिली यादी जाहीर…बघा संपूर्ण यादी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

परभणीमराठवाडा

Revenue Administration: परभणीत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटूंबाला महसूल प्रशासनाची दिवाळी!

October 19, 2025
Parbhani Accident
परभणीमराठवाडा

Parbhani Accident: परभणीत कार-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार, एक जखमी!

October 19, 2025
Saath Foundation
मराठवाडाहिंगोली

Saath Foundation: साथ फाउंडेशनची दिवाळी आत्महत्याग्रस्त व दिव्यांग कुटुंबात!

October 19, 2025
Armed Gang
परभणीमराठवाडा

Armed Gang: परभणीत रात्रीच्या अंधारात सशस्त्र टोळीचा धुमाकूळ; परिसरात भीतीचे वातावरण!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?