देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा?
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayushman Bharat Yojana: आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीत मोठा अडथळा?

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/17 at 3:52 PM
By Deshonnati Digital Published January 17, 2025
Share
Ayushman Bharat Yojana

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती

नवी दिल्ली (Ayushman Bharat Yojana) : दिल्लीमध्ये केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनेच्या (Ayushman Bharat Yojana) अंमलबजावणीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सध्या दिल्लीतील लोकांसाठी ही योजना लागू केली जाणार नाही. आज सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली (High Court) उच्च न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. ज्यामध्ये (Delhi Govt) दिल्ली सरकारला आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) लागू करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

उच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला (Delhi Govt) या संदर्भात 5 जानेवारीपर्यंत केंद्र सरकारसोबत सामंजस्य करार (MUO) करण्याचे आदेश दिले होते. परंतु दिल्ली सरकारने (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि असा युक्तिवाद केला की, (Ayushman Bharat Yojana) आरोग्य हा त्यांच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे आणि त्यांना केंद्र सरकारसोबत करार करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही.

The National Level Workshop on Ayushman Bharat Pradhan Mantri – Jan Arogya Yojana began with the welcome address and the context setting by Ms. L.S. Changsan, Additional Secretary @MoHFW_INDIA & CEO NHA, at Vigyan Bhawan, New Delhi, today.#AyushmanBharat #PMJAY #PMJAYworkshop pic.twitter.com/cffPvF5fR0

— National Health Authority (NHA) (@AyushmanNHA) January 17, 2025

दिल्ली सरकारच्या (Delhi Govt) वतीने वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सादर केलेल्या युक्तिवादानंतर, (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बीआर गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने या (Ayushman Bharat Yojana) प्रकरणात नोटीस बजावली. उच्च न्यायालयाच्या या करारावर स्वाक्षरी करण्याच्या निर्णयावर प्रभावीपणे स्थगिती आदेश जारी केला. केंद्रासोबत सामंजस्य करार सूचना स्थगित करण्यात आली. दिल्ली सरकारची बाजू मांडताना अ‍ॅड. सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात असा युक्तिवाद केला की, दिल्लीवरील केंद्राचे अधिकार मर्यादित आहेत आणि उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आरोग्यविषयक बाबींमध्ये केंद्राचे अधिकार क्षेत्र वाढले आहे.

दिल्ली सरकारची (Delhi Govt) भूमिका अशी होती की, त्यांना केंद्राशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास भाग पाडले जाऊ नये. उच्च न्यायालयाने यापूर्वी दिल्ली सरकारला 5 जानेवारीपर्यंत केंद्रासोबत सामंजस्य करार (MUO) करण्याचे निर्देश दिले होते. परंतु (Supreme Court) सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे आता हे निर्देश स्थगित करण्यात आले आहेत.

You Might Also Like

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

Meta: महत्त्वाची बातमी; ‘हे’ मेटा ॲप होणार बंद!

Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत

Tirupati Threat: दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर तिरुपती हाय अलर्टवर!

Pakistan Suicide Attack: पाक सीमेवर आत्मघातकी हल्ला; 7 पाकिस्तानी सैनिक ठार

TAGGED: Abhishek Manu Singhvi, Amit Shah, Ayushman Bharat Yojana, CM Devendra Fadnavis, CM Yogi Adityanath, High Court, JP Nadda, Maharashtra BJP CM, Maharashtra CM, Maharashtra Mahavikas Aghadi, Maharashtra New CM, MUO, PM Narendra Modi, Rajnath Singh, Supreme Court
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडापरभणी

Parbhani : गंगाखेड गावात “गंगा” तरीही पिण्याचे पाणी मिळेना

web editorngp web editorngp April 9, 2025
Barshitakali Encroachment: अनधिकृत भूखंडाची नोंद रद्द करून अनधिकृत अतिक्रमण काढण्याचे आदेश
Maharashtra assembly election 2024: राज ठाकरेंच्या मनसेची 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर…
Maharashtra Sadan: महाराष्ट्र सदनातील राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याकडे राज्यसरकारने लक्ष द्यावे
Hingoli : हिंगोली जिल्ह्यात यंदा एक गाव एक गणपतीची स्थापना वाढली..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalite Surrender Case
विदर्भगडचिरोलीमहाराष्ट्रराजकारण

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

October 19, 2025
Meta
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेश

Meta: महत्त्वाची बातमी; ‘हे’ मेटा ॲप होणार बंद!

October 17, 2025
Flood Affected District
Breaking Newsमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत

October 17, 2025
Tirupati Threat
Breaking Newsअध्यात्मक्राईम जगतदेशमहाराष्ट्र

Tirupati Threat: दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर तिरुपती हाय अलर्टवर!

October 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?