देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Income Tax: ज्वेलर्सकडून सापडली करोडोंची मालमत्ता; 500 रुपयांचे बंडल, सोन्याचा ढीग…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > नाशिक > Income Tax: ज्वेलर्सकडून सापडली करोडोंची मालमत्ता; 500 रुपयांचे बंडल, सोन्याचा ढीग…बघा VIDEO
Breaking Newsक्राईम जगतनाशिकमहाराष्ट्र

Income Tax: ज्वेलर्सकडून सापडली करोडोंची मालमत्ता; 500 रुपयांचे बंडल, सोन्याचा ढीग…बघा VIDEO

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/26 at 8:30 PM
By Deshonnati Digital Published May 26, 2024
Share
IT Raid

नाशिक (Income Tax) : प्राप्तिकर विभागाच्या पथकाने (Income Tax Department) आज महाराष्ट्रातील नाशिकमधील सुराणा ज्वेलर्सवर छापा टाकला. छाप्यादरम्यान, त्याच्या मालकाचे कथित अघोषित व्यवहार उघड झाले. (Income Tax) आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, छापेमारीत जवळपास 26 कोटी रुपये रोख आणि 90 कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

माहितीनुसार, (Income Tax) आयकर विभागाने छाप्यासाठी स्वतंत्र पथके तयार केली होती. ज्यामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या निवासस्थानांचीही झडती घेण्यात आली होती. आयकर विभागाची ही कारवाई बराच काळ सुरू होती. सराफा व्यापाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात मालमत्ता सापडल्याने चर्चेचा बाजार तापला आहे. सध्या अधिकारी या व्यावसायिकाच्या एवढ्या मोठ्या संपत्तीचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

नांदेड आयकर विभागाने (Income Tax) जप्त केलेली 170 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हाय अलर्ट मोडमध्ये आहे. (Nashik jewellers) नुकतीच विभागाने नांदेडमध्ये मोठी कारवाई करून 170 कोटी रुपये वसूल केले. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, (Income Tax) आयकर विभागाला नोटा मोजण्यासाठी अनेक तास लागले. यासाठी अनेक पथकांना पाचारण करण्यात आले आणि जी आकडेवारी समोर आली, ती धक्कादायक होती.

#WATCH | The Income Tax Department launched a raid on Surana Jewellers in Nashik, in response to alleged undisclosed transactions by the proprietor. About Rs 26 crore in cash and documents of unaccounted wealth worth Rs 90 crore have been seized in raids carried out by the Income… pic.twitter.com/lnv9wAGi3N

— ANI (@ANI) May 26, 2024

 

You Might Also Like

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

TAGGED: Income tax, Income Tax Department, IT Raid, Nashik jewellers, Property worth, Unaccounted Assets
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
क्रीडाविदेश

India vs Australia : आज भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये महायुद्ध..! जाणून घ्या सामना कुठे आणि किती वाजता होणार सुरु

web editorngp web editorngp March 4, 2025
Nanded: आज मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली
Achalpur municipal council: अचलपूर नगरपरिषदेच्या कर विभागाला आग
Kishanrao Bhawar: योग शिक्षक किशनराव भवर यांचा बळीराजाला मदतीचा हात
Wardha Elections: जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गृह मतदानाला सुरुवात; आजी आजोबांचे मतदान घरातून
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Jintoor Gang Rape
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintoor Gang Rape: परभणीत अत्याचाराची चर्चा अन् जिंतूर पोलिसांनी केला सामुहिक बलात्काराचा उलगडा…!

October 19, 2025
Nilanga Gambling Case
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Nilanga Gambling Case: निलंग्याच्या सीमाभागात पुन्हा एकदा जुगाराचं ‘रिओपनिंग!’

October 19, 2025
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

October 19, 2025
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?