देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: IVF Fertility: वारंवार आययूआय फेल्‍युअर्स होत आहे?
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > IVF Fertility: वारंवार आययूआय फेल्‍युअर्स होत आहे?
नागपूरBreaking Newsआरोग्य

IVF Fertility: वारंवार आययूआय फेल्‍युअर्स होत आहे?

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/11 at 8:47 PM
By Deshonnati Digital Published June 11, 2025
Share
IVF Fertility

जाणून घ्या…कधी थांबवायचे आणि पुढे काय प्रयत्‍न करायचे?

नागपूर (IVF Fertility) : आई होण्‍याचे सुख हे सर्वात आनंददायी असते. पण ३१ वर्षांची प्रिया आठ वर्षांपासून गर्भधारणेचा प्रयत्‍न करत होती आणि मेडिकल हिस्‍ट्रीनुसार तिला लॅपरोस्कोपिक ओव्हेरियन ड्रिलिंग, मायोमेक्टोमी, सहा ओव्हुलेशन इंडक्शन सायकल आणि तीन अयशस्वी आययूआय यांचा सामना करावा लागला होता. अनेक अपचार आणि प्रक्रियांनंतर तिला शारीरिक त्रास होण्‍यासोबत ती मनातून निरसन न झालेल्‍या समस्‍यांमुळे खचून गेली होती. हे डॉ. प्रियंका शाहणे, (IVF Fertility) फर्टिलिटी स्पेशलिस्ट, बिर्ला फर्टिलिटी अ‍ॅण्ड आयव्हीएफ, नागपूर यांनी शेअर केले आहे.

सारांश
जाणून घ्या…कधी थांबवायचे आणि पुढे काय प्रयत्‍न करायचे?पण या चक्राचे प्रमाण किती असले पाहिजे?काय चुकीचे होत असेल?पुढील उपचार काय?भावनिकदृष्‍ट्या आणि शारीरिकदृष्‍ट्या, काय साह्यभूत ठरते?

तिला गाथेमधून मोठी वास्‍तविकता समोर येते: प्रजनन उपचार घेत असलेले अनेक जोडपे अयशस्‍वी ठरल्‍यानंतर देखील वारंवार आययूआय सायकल चालू राहतात. कारण ते सोयीस्कर वाटते, ज्‍यामधून त्‍यांना किमान आशा मिळते.

पण या चक्राचे प्रमाण किती असले पाहिजे?

वैद्यकीयदृष्‍ट्या तीन अयशस्‍वी आययूआय प्रयत्‍नांनंतर संपूर्ण पूनर्मूल्‍यांकनाची आवश्‍यकता असते. यानंतर देखील प्रयत्‍न सुरू ठेवल्‍यास अधिक गुणकारी उपचार पर्यायांना विलंब होऊ शकतो.

काय चुकीचे होत असेल?

महिलेला पीसीओएस असेल तर वाढलेली एलएच पातळी (IVF Fertility) ओव्हुलेशन बिघडू शकते किंवा अंडी खराब दर्जाची होऊ शकते. पुरुष जोडीदारामध्ये कमी अनुकूल वीर्य गर्भधारणावर परिणाम करू शकतात. वेळेवर न केलेल्या प्रक्रिया, कमी लॅबोरेटेरी क्‍वॉलिटी किंवा फायब्रॉइड्ससारखे अपरिचित अंतर्निहित गर्भाशयाचे पॅथॉलॉजी ही काही इतर कारणे असू शकतात.

पुढील उपचार काय?

वारंवार आययूआय अपेक्षित परिणाम देत नसतील तर सखोल मूल्यांकन अत्यंत महत्त्वाचे:

-गर्भाशयाच्या लिनिंगचे मूल्यांकन करण्यासाठी आणि (IVF Fertility) एंडोमेट्रिटिस किंवा क्षयरोगाची शक्यता दूर करण्‍यासाठी ट्रान्सव्हॅजिनल सोनोग्राफी आणि -डायग्नोस्टिक हिस्टेरोस्कोपी
-गर्भाशयाच्या राखीव जागेची तपासणी करण्यासाठी एएमएच चाचणी
-डब्ल्यूएचओच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वीर्य विश्‍लेषण
-शुक्राणूंच्या गुणवत्तेसाठी डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स (डीएफआय) तपासले पाहिजे
-अनुवांशिक विसंगतींसाठी जोडप्याचे कॅरिओटाइपिंग

समस्या आढळल्या:
जसे अंडीची खराब गुणवत्ता किंवा जास्त डीएनए फ्रॅगमेंटेशन – तर जोडप्यासाठी वैयक्तिकृत प्रोटोकॉल आणि प्रगत शुक्राणू निवड तंत्रे (जसे की मायक्रोफ्लुइडिक्स किंवा स्‍पर्म सॉर्टर) वापरून आयव्हीएफ मार्ग स्वीकारणे अधिक फायदेशीर ठरू शकते.

भावनिकदृष्‍ट्या आणि शारीरिकदृष्‍ट्या, काय साह्यभूत ठरते?

नियमित प्रक्रियांऐवजी पुराव्यावर आधारित, धोरणात्मक काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या. पारदर्शकता असलेले, व्यापक चाचणी देणारे आणि वैयक्तिक योजना विकसित करणारे क्लिनिक्‍स शोधा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मानसिक आरोग्‍य उत्तम राखण्‍याला प्राधान्य द्या, कारण आशेचा किरण त्रासदायक नाही तर सक्षम करणारा असला पाहिजे.

प्रियाच्‍या केससंदर्भात त्यांनी आयव्हीएफ निवडला आणि (IVF Fertility) हिस्टेरोस्कोपिक मायोमेक्टोमी व किमान उत्तेजना यांचा समावेश असलेल्‍या योग्‍य पूर्व-उपचार मिळाले, ज्‍यानंतर त्यांना पहिल्याच चक्रात गोड बातमी मिळाली.

निष्‍कर्ष?
मनाने खचून जाण्‍यासह जेनेरिक उपचार प्रोटोकॉल्‍वर खर्च करण्‍यापेक्षा त्वरित हस्तक्षेप, वेळेवर वाढ आणि वैयक्तिकृत पाथवेला प्राधान्‍य द्या.

You Might Also Like

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

Tukadoji Maharaj: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ‘पुण्यतिथी’ साजरी!

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

TNRD Recruitment 2025: ‘या’ राज्यात 1,483 पंचायत सचिव पदांसाठी जागा; 10वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज!

Nagpur Company Fire: नागपूरमधील फॅब्रिकेशन आणि एम्ब्रॉयडरी कापड कंपनीला लागली आग!

TAGGED: IVF Fertility
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
suicide
विदर्भक्राईम जगतगोंदिया

suicide case: राष्ट्रीय उद्यानात वन कर्मचाऱ्याची हत्या की आत्महत्या?

Deshonnati Digital Deshonnati Digital May 3, 2024
Washim: मानोरा येथील तहसील कार्यालयात दलालांचा सुळसूळाट
Parbhani Accident: परभणीत कावडीच्या मार्गावर काळाचा घाला; दोघांचा मृत्यू, 4 गंभीर जखमी?
latur Murder: शेतीच्या बांधावरील माती नेण्याचे कारणावरून शेतकऱ्याचा खून
Shiv Sena: पराभवाने खचून जाईल तो शिवसैनिक कसला: खा. अरविंद सावंत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Saibaba Temple
अध्यात्मनागपूरविदर्भ

Saibaba Temple: साईबाबा आश्रमशाळा टेकाडी येथे नविन मंदीरात श्री साईबाबा मुर्तीची स्थापना

October 13, 2025
Tukadoji Maharaj
विदर्भनागपूर

Tukadoji Maharaj: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ‘पुण्यतिथी’ साजरी!

October 13, 2025
IRCTC Scam Case
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेशमहाराष्ट्रराजकारण

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

October 13, 2025
TNRD Recruitment 2025
Breaking Newsकरीअरदिल्लीदेश

TNRD Recruitment 2025: ‘या’ राज्यात 1,483 पंचायत सचिव पदांसाठी जागा; 10वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज!

October 12, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?