देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Jammu Bus accident: यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसचा मोठा अपघात; बस 150 फूट खाली कोसळली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > Breaking News > Jammu Bus accident: यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसचा मोठा अपघात; बस 150 फूट खाली कोसळली
Breaking Newsक्राईम जगतदेश

Jammu Bus accident: यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसचा मोठा अपघात; बस 150 फूट खाली कोसळली

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/30 at 5:50 PM
By Deshonnati Digital Published May 30, 2024
Share
accident

अखनूर/जम्मू (Jammu Bus accident) : यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला (Jammu Bus accident) अपघात झाला. या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. माहितीनुसार, यात्रेकरूंनी भरलेली बस रस्त्यावरून घसरली आणि खड्ड्यात पडली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले. बस हरियाणाच्या कुरुक्षेत्र भागातून जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील शिव खोरी भागात यात्रेकरूंना घेऊन जात होती. पोलिसांच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील चोकी चोरा पट्ट्यातील टांगली वळणावर हा भीषण अपघात झाला. (Bus accident) बस सुमारे 150 फूट खाली खड्ड्यात पडल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी स्थानिक लोकांसह बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना जम्मूच्या अखनूर हॉस्पिटल (Jammu Hospital) आणि सरकारी मेडिकल कॉलेज (जीएमसी) हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीरचे परिवहन आयुक्त राजिंदर सिंग तारा यांनी सांगितले की, आज जम्मू जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी (Bus accident) बस रस्त्यावरून घसरून खड्ड्यात पडल्याने एकूण 15 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत.

जम्मूच्या नायब राज्यपालांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. एलजीच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जम्मूमधील अखनूरमधील (Bus accident) बस दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. मी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतो आणि शोकाकुल कुटुंबांना हे अपूरणीय नुकसान सहन करण्याची शक्ती देवो.जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो आहे.

Akhnoor bus accident | J&K | The bus accident in Akhnoor, Jammu is heart-rending. I condole the loss of lives and pray to the almighty to give the bereaved families the strength to bear the irreparable loss. Praying for the speedy recovery of the injured.

(Source: Office of LG,…

— ANI (@ANI) May 30, 2024

 

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Parineeti Chopra Baby: ‘या’ जोडप्याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन!

Solo Trip: एकट्याने प्रवासाची योजना आखत असाल, तर भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्यासाठी परिपूर्ण!

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

TAGGED: Bus accident, Horrific accident, Jammu Bus accident, Jammu Hospital, Jammu pilgrims
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Pahalgam Terrorist Attack
क्राईम जगतदिल्लीदेशराजकारणविदेश

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम हल्ल्यानंतर, PM मोदींचे ‘हे’ मोठे निर्णय!

web editorngp web editorngp April 24, 2025
CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीस यांचे संकेत, भाजपचे कार्यकर्ते लागले कामाला
Korachi Road: डाबरी -पडयाजोब मार्गावर पायी चालणे ही कठीण
Big Boss 19: बिग बॉस चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, नवीन सीझन कधी सुरू होत आहे, जाणून घ्या.
Washim: आक्षेपार्ह विधान करून समाजात बदनामी करणाऱ्या विरुध्द करवाई करावी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Parineeti Chopra Baby
Breaking Newsदिल्लीदेशमनोरंजन

Parineeti Chopra Baby: ‘या’ जोडप्याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन!

October 20, 2025
Solo Trip
दिल्लीदेशफिरस्ता

Solo Trip: एकट्याने प्रवासाची योजना आखत असाल, तर भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्यासाठी परिपूर्ण!

October 20, 2025
Ayodhya Deepotsav 2025
अध्यात्मBreaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?