देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Mumbai : Phonepe आणि HDFC बँकेने भागीदारी करत सादर केले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Mumbai : Phonepe आणि HDFC बँकेने भागीदारी करत सादर केले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड
मुंबईतंत्रज्ञान

Mumbai : Phonepe आणि HDFC बँकेने भागीदारी करत सादर केले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/27 at 6:53 PM
By Deshonnati Digital Published June 27, 2025
Share

मुंबई (Mumbai) :- PhonePe आणि HDFC बँकेने आज ‘फोनपे HDFC बँक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड’च्या लाँचची घोषणा केली. या निमित्ताने फोनपेने को-ब्रँडेड कार्ड क्षेत्रात प्रवेश केला आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन HDFC बँकच्या भागीदारीने सादर करण्यात आलेली RuPay को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड्सची ही नवी श्रेणी तयार करण्यात आली आहे. विशेषत: फोनपे प्लॅटफॉर्मवरून करण्यात आलेल्या UPI पेमेंट्सवर लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

सारांश
‘फोनपे HDFC बँक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड’च्या लाँचची घोषणानिवडक खर्चांवर 10% रिवॉर्ड पॉइंट्स देत असल्यामुळे फोनपेच्या ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवरही फायदे

‘फोनपे HDFC बँक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड’च्या लाँचची घोषणा

क्रेडिट कार्ड्स अधिक सुलभपणे उपलब्ध आणि युजर-फ्रेंडली व्हावी यासाठी HDFC बँक आणि फोनपे यांच्यातील धोरणात्मक भागीदारीमध्ये त्यांच्या अनुक्रमे बँकिंग आणि फिनटेक क्षेत्रातील बलस्थानांचा उपयोग करण्यात आला आहे. ‘अल्टिमो’ आणि ‘युनो’ या व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध असलेल्या या कार्ड्सवर रिचार्ज, बिल पेमेंट, प्रवास, ऑनलाईन खरेदी, किराणा सामान आणि कॅब बुकिंग यांसारख्या अधिक प्रमाणात होणाऱ्या खर्चांवर आकर्षक रिवॉर्ड्स मिळतात. या कार्ड्समध्ये UPI सोबत इंटिग्रेशन करण्यात आले असून, वापरकर्ते रोजच्या खरेदीसाठी क्रेडिट कार्डचा वापर करून UPI QR द्वारे पेमेंट करू शकतात आणि त्यावर रिवॉर्ड्सही मिळवू शकतात.
या लाँचविषयी फोनपेच्या कन्झ्युमर पेमेंट्स विभागाच्या चीफ बिझनेस ऑफिसर श्रीमती सोनिका चंद्रा म्हणाल्या, “”HDFC बँकेच्या भागीदारीने आमचे पहिले को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड सादर करत असल्याचा आम्हाला आनंद आहे.

निवडक खर्चांवर 10% रिवॉर्ड पॉइंट्स देत असल्यामुळे फोनपेच्या ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवरही फायदे

ही भागीदारी म्हणजे आमच्या व्यापक युजर बेससाठी नावीन्यपूर्ण आर्थिक सेवा देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. हे कार्ड बिल पेमेंट्स, रिचार्जेस आणि ट्रॅव्हल बुकिंग्ज यांसारख्या निवडक खर्चांवर 10% रिवॉर्ड पॉइंट्स देत असल्यामुळे फोनपेच्या ग्राहकांना त्यांच्या दैनंदिन व्यवहारांवरही फायदे मिळतील. या शिवाय UPIच्या माध्यमातून पेमेंट स्वीकारणाऱ्या लाखो व्यापाऱ्यांकडे हे कार्ड सहज वापरता येते. HDFC बँकेशी झालेली ही धोरणात्मक भागीदारी आणि या कार्डमधील फायद्यांच्या जोरावर कोट्यवधी भारतीयांसाठी क्रेडिट कार्ड वापरण्याच्या अनुभवात अमूलाग्र बदल होईल, असा आम्हाला विश्वास आहे. HDFC बँकेच्या पेमेंट्स, लायेबिलिटी प्रॉडक्ट्स, कन्झ्युमर फायनान्स आणि मार्केटिंग, श्री. पराग राव म्हणाले, “भारतातील कार्ड जारी करणारा आघाडीची कंपनी म्हणून, ग्राहकांसाठी प्रभावी आणि त्यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या सेवा सादर करण्याचा आणि क्रेडिट सुविधा अर्थपूर्ण पद्धतीने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. फोनपेसोबतच्या भागीदारीमुळे आम्हाला डिजिटल व्यवहारांशी सख्य असलेल्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी प्राप्त झाली आहे.

UPIसारख्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड्स अधिक फायदेशीर ठरतील आणि सहज वापरता येतील. कारण UPI हे आज भारताच्या डिजिटल पेमेंट्स इकोसिस्टीममध्ये केंद्रस्थानी आले आहे. या को-ब्रँडेड कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना HDFC बँकेच्या विश्वासार्ह क्रेडिट कार्ड प्लॅटफॉर्मचा आणि फोनपेच्या ग्राहककेंद्री डिजिटल अनुभवाचा दुहेरी लाभ मिळतो.”

‘अल्टिमो’ व्हेरिएंटद्वारे ग्राहकांना भरघोस रिवॉर्ड पॉइंट्स मिळतात. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे :

फोनपे अॅपवर बिल पेमेंट्स, रिचार्जेस, ट्रॅव्हल बुकिंग्ज आणि फोनपेच्या ‘पिनकोड’ या हायपरलोकल ॲपवरील खरेदी यांसारख्या श्रेणींमध्ये 10% रिवॉर्ड पॉइंट.

नामांकित ऑनलाईन मर्चंट्सकडे होणाऱ्या खर्चावर 5% रिवॉर्ड पॉइंट.

कार्ड वापरून ‘UPI स्कॅन अॅण्ड पे’ व्यवहारांवर 1 % रिवॉर्ड पॉइंट.

प्रत्येक तिमाहीत दोन स्थानिक विमानतळांवर लाउंज अॅक्सेस

योग्य पात्रता असलेले फोनपे वापरकर्ते फोनपे मोबाईल अॅपवरून या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. HDFC बँकेकडून जारी एकदा कार्ड झाले की, युजर ते फोनपेवरून लिंक करू शकतात आणि UPI द्वारे व्यापाऱ्यांना पेमेंट करू शकतात. तसेच, वापरकर्ते फोनपे अॅपवरूनच हे कार्ड मॅनेज करू शकतात आणि आपल्या क्रेडिट कार्डचे मासिक बिलही भरू शकतात.
हे कार्ड पात्र फोनपे युजरसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येईल.

You Might Also Like

Meta: महत्त्वाची बातमी; ‘हे’ मेटा ॲप होणार बंद!

Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत

MLA Shivajirao Kardile: जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले…

CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

Hasan Mushrif: पत्रकारांना कॅशलेस आरोग्य सेवा देण्याबाबत समितीने अभ्यास करून प्रस्ताव द्यावा: हसन मुश्रीफ

TAGGED: HDFC, PhonePe, RuPay, UPI
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Crime Case
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli Crime Case: फोटो काढण्याच्या बहाण्याने वयोवृध्द महिलेल्या सोन्याच्या बाळ्या पळविल्या

Deshonnati Digital Deshonnati Digital October 19, 2025
Pimpaldari women Case: पुरात वाहून जाणार्‍या तीन महिलांचे पिंपळदरीच्या तरूणाने वाचविले प्राण
Chandu Lavhale: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी चंदू लव्हाळे यांची निवड
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प परत येताच मोठे स्फोट! पहिल्याच दिवशी 200 निर्णय…
MP Nagesh Ashtikar: ग्रामीण पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना खा. आष्टीकर यांनी चांगले धरले धारेवर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Meta
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेश

Meta: महत्त्वाची बातमी; ‘हे’ मेटा ॲप होणार बंद!

October 17, 2025
Flood Affected District
Breaking Newsमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकारण

Flood Affected District: सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड या पूरग्रस्त जिल्ह्यांसाठी 1356 कोटीची मदत

October 17, 2025
MLA Shivajirao Kardile
मुंबईBreaking Newsदेशमहाराष्ट्रराजकारण

MLA Shivajirao Kardile: जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेतृत्व हरपले…

October 17, 2025

CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

October 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?