देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Lingayat Society: स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Lingayat Society: स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल!
लातूरमराठवाडा

Lingayat Society: स्मशानभूमीत अंत्यसंस्कारास विरोध करणाऱ्यांवर गुन्हा दाखल!

Deshonnati Digital
Last updated: 2025/07/28 at 5:42 PM
By Deshonnati Digital Published July 28, 2025
Share
Lingayat Society

नांदुरा येथील प्रकार: मृतदेहाची विटंबना करणाऱ्यावर कारवाईची लिंगायत समाजाची मागणी!

अहमदपूर (Lingayat Society) : अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील भूमिहीन वृद्ध महिला लक्ष्मीबाई हाळे यांच्या अंत्यविधीस अडथळा आणून मृतदेहाची विटंबना करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी व तहसीलदारांकडे करण्यात आली. दरम्यान प्रशासनाने काही समाजकंटकांवर शासकीय (Govt) कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सारांश
नांदुरा येथील प्रकार: मृतदेहाची विटंबना करणाऱ्यावर कारवाईची लिंगायत समाजाची मागणी!शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल!

शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल!

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर तालुक्यातील नांदुरा बुद्रुक येथील वृद्ध भूमीहीन महिला लक्ष्मीबाई हाळे यांचे 21 जुलै रोजी सकाळी दहा वाजता निधन झाले. मात्र गावात लिंगायत स्मशानभूमी नसल्याने व अंत्यविधीसाठी जागा नसल्याने रेड्डी समाजालगत असलेल्या गायरान जमिनीवर अंत्यविधी करण्याची मागणी लिंगायत समाजाने (Lingayat Society) केली. मात्र गावातील काही विघ्नसंतोषी लोकांनी त्या ठिकाणी अंत्यसंस्कारास विरोध करून अडवणुकीची भूमिका घेतली. यात तहसीलदार उज्वला पांगारकर (Tehsildar Ujjwala Pangarkar) व उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायभोळे यांनी मध्यस्थी केली, मात्र काही लोकांनी ताठर भूमिका घेत तेथे अंत्यसंस्कारास विरोध केला. त्यामुळे प्रशासनाने रेड्डी समाजाची वीस गुंठे जागा सोडून उर्वरित गायरान जमिनीत सदर महिलेचा अंत्यविधी उरकला व त्यानंतर संबंधितावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान या सर्व प्रक्रियेत सकाळी 10 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जवळपास 12 तास अंत्यविधीविना मृतदेह ठेवावा लागला. त्यामुळे मृतदेहाची विटंबना झाल्याचा आरोप करीत या प्रकरणातील समाजकंटकांवर मृतदेह विटंबनेचाही गुन्हा दाखल (Filed a Case) करावा, अशी मागणी लिंगायत समाजासह इतर समाजातील नागरिकांनी (Citizens) केली आहे.

या निवेदनावर शिवकुमार उटगे, ओम पुणे, भाजपाचे ग्रामीण तालुकाध्यक्ष प्रताप पाटील, ऍड. सिनेट सदस्य निखिल कासनाळे, नगरसेवक अभय मिरकले, संदीप चौधरी, रवी महाजन, राहुल शिवपुजे, विकास महाजन काशिनाथ गाढवे, प्रा.विश्वंभर स्वामी, लक्ष्मीकांत कासनाळे, किशोर कोरे, राजकुमार पुणे, राजकुमार कल्याणी, सुनील तत्तापुरे, वैजनाथ चौधरी, विठ्ठल गुडमे, रवी रोडे, बबलू पुणे, कपिल नाकसाखरे यांच्यासह लिंगायत बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

You Might Also Like

Hingoli District Court: शासकीय कामात अडथळा; आरोपीला कारावास व दंड

Student molestation case: वस्तीगृहातील विद्यार्थिंनीच्या विनयभंग प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

Nanhe Sitare: ‘नन्हे सितारे’: आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा भव्य सोहळा

Soybean Buying Center: हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा

Crackers Eye Injury: फटाके फोडताना पाच वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला दुखापत

TAGGED: Citizens, Filed a case, Govt, Lingayat society, Tehsildar Ujjwala Pangarkar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA Sulabha Khodake
विदर्भअमरावती

MLA Sulabha Khodake: कॉंग्रेस पक्षाची सदैव आभारी राहील- आ. सुलभाताई खोडके

Deshonnati Digital Deshonnati Digital October 13, 2024
Gadchiroli : कोरचीतील खड्डे बुजविण्यासाठी मुख्याधिकारी यांचे आश्वासन
Yawatmal: जिल्हयात 1 लाख 30 हजार शेतकऱ्यांचे वीज बिल झाले शून्य; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना
Sadbhav Tree Ambulance: सदभावच्या वृक्ष ॲम्बुलन्सचे थाटात उदघाटन…
School Supplies: शालेय साहित्य खर्चाचा पालकांवर बोझा वाढणार!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli District Court
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Court: शासकीय कामात अडथळा; आरोपीला कारावास व दंड

October 17, 2025
Student molestation case
मराठवाडाहिंगोली

Student molestation case: वस्तीगृहातील विद्यार्थिंनीच्या विनयभंग प्रकरणात मुख्य आरोपीला पोलिस कोठडी

October 17, 2025
Nanhe Sitare
मराठवाडाहिंगोली

Nanhe Sitare: ‘नन्हे सितारे’: आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचा भव्य सोहळा

October 17, 2025
मराठवाडाहिंगोली

Soybean Buying Center: हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा

October 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?