देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gondia: फायनान्स कंपन्यांची ‘सावकारी’, प्रत्येक कुटूंबातील महिला कर्जबाजारी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Gondia: फायनान्स कंपन्यांची ‘सावकारी’, प्रत्येक कुटूंबातील महिला कर्जबाजारी
विदर्भगोंदिया

Gondia: फायनान्स कंपन्यांची ‘सावकारी’, प्रत्येक कुटूंबातील महिला कर्जबाजारी

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/26 at 3:20 PM
By Deshonnati Digital Published August 26, 2024
Share

गोंदिया (Gondia):- जिल्ह्यात १० हून अधिक वित्त सहाय्य करणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्या असून (Micro finance companies ) त्यांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहेत. अल्प व्याजाच्या नावाखाली महिलांना कर्ज(Loan) देवून जणु एक प्रकारे सावकारीच सुरूझाली आहे. प्रत्येक कंपन्यांची उलाढाल कोट्यवधीचा घरात पोहोचली आहे. परिणामी आजघडीला गोंदिया जिल्ह्यातील जवळपास ७० टक्के कुटूंबातील महिला कर्जाच्या गळाला लागल्या आहेत. या वाढत्या सावकारीच्या जाळ्याकडे वेळीच लक्ष घालण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सारांश
गोंदिया जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहेतडोंगराखाली सापडलेल्या महिला या संदर्भात समस्या मांडू शकत नाहीतग्रामीण भागातील महिला जाळ्यातकायदे

गोंदिया जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहेत

गोंदिया जिल्ह्यात मायक्रो फायनान्स कंपन्यांचे जाळे दिवसेंदिवस घट्ट होत चालले आहेत. महिलांचे गट तयार करणे, गटांना सोयीस्कर पध्दतीने कर्ज उपलब्ध करून देणे व दिलेल्या कर्जाची महिन्यापोटी वसुली करणे हे मायक्रो फायनान्स कंपन्यांची कामे जोमात सुरू आहेत. कर्ज देणे आणि वसुली करणे यासाठी तरूण-तरूणींना कामावर ठेवण्यात आले आहे. जवळपास ५०० हून अधिक तरूण-तरुणींना या मायक्रोफायनान्स कंपनीकडून रोजगार उपलब्ध झाले असले तरी त्या कर्मचाऱ्यांचे वेतन (Salary) गोंदिया जिल्ह्यातील महिलांकडून व्याजाच्या स्वरूपात वसुल केले जात आहे. मायक्रो फायनान्सचे हे अर्थसहाय्य सावकारीचे स्वरूप घेत चालले आहे. एखाद्या कर्जदार महिलेने वेळेवर कर्जाचा हप्ता भरला नाही तर तिला अपमानस्पद वागणुकीलाही समोर जावे लागत आहे.

डोंगराखाली सापडलेल्या महिला या संदर्भात समस्या मांडू शकत नाहीत

अवाजवीय व्याज आकारणी करून वसुली होत असतानाही कर्जाच्या डोंगराखाली सापडलेल्या महिला या संदर्भात समस्या मांडू शकत नाहीत. प्रत्येक कुटूंब कर्जाच्या डोंगराखाली सापडला आहे. रिजर्व्ह बँकेने (Reserve Bank) खासगी फायनान्सकंपन्यांना नियमावली ठरवून दिली आहे. तरीही अत्यल्प व्याज आकारणी केली जात आहे, असे सांगून त्याआड खासगी कंपन्या मनमानीपणे व्याज आकारून वसुली करीत आहेत. व्याजावर व्याज लावण्याचा धडाका देखील सुरू करण्यात आला आहे. नियमानुसार किती व्याज आकारण्यात आला, हे सांगणे आवश्यक असतानाही कर्ज दिल्यानंतर किंबहुना कर्जदाराकडून अर्जावर स्वाक्षरी घेतल्यानंतर नविन नियम लावले जात आहेत. बहुतांश कंपन्यांकडून प्रत्यक्ष व्यवहार होताना नियम-अटी, शर्ती पाळल्या जात नाहीत, हे वास्तव्य सर्वश्रुत असूनही या प्रकारावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र डोळ्यावर पट्टी बांधून कंपन्यांच्या सावकारीला खतपाणी घालत आहे.

ग्रामीण भागातील महिला जाळ्यात

गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मायक्रो फायनान्स कंपन्यांनी आपली दुकानदारी थाटली आहे. दहाहून अधिक मायक्रो फायनान्स कंपन्यांचा कारभार जोमात सुरू आहे. अवाजवी व्याज दर आकारून कर्ज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कसलेही नियंत्रण दिसून येत नाही. विशेष म्हणजे, सदर कंपन्या आपल्या सावकारीचे जाळे ग्रामीण भागात पसरवित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील ७० टक्क्याहून अधिक महिला सावकारीच्या जाळ्यात अडकल्या आहेत.

कायदे

१) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ हा कायदा ४ एप्रिल २०१४ पासून अस्तित्वात आला आहे.
२) कायद्यानुसार व्याज आकारणीत कलम ३१ (३) नुकसान दामदुप्पटीचा नियम सावकारी स्तरावर लागु
३) स्थावर मालमत्ता संशयितरित्या सावकाराकडे आढळून आल्यास कलम १८ नुसार जप्त करण्याची तरतूद.

You Might Also Like

Heavy Rain: अतिवृष्टीने रिसोड तालुक्यातील संत्रा पिकावर फेरले पाणी!

Risod Police: पोलीस स्टेशन रिसोडची उल्लेखनिय कामगिरी!

Zilla Parishad: आठ जि. प. सर्कलची आरक्षण सोडत जाहीर!

Padukasthana: कलशारोहण व पादुकास्थापना सोहळा!

Radheshyam Chandak: अहिंसेचा खरा संदेश भूषण गवईंच्या कृतीतून…ज्यांनी क्षमा दिली, त्यांच्याच नावाने राजकारण का?

TAGGED: loan, Micro finance companies a, Reserve Bank, salary
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतवाशिम

Washim : अल्पवयीन युवतीस फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

Deshonnati Digital Deshonnati Digital July 17, 2025
Dharangaon Youth Death: परभणीत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे धारणगावच्या तरुणाचा मृत्यू…!
Bhandara Lighting Case: भंडार्‍यात विजेचा तांडव; मासेमारासह दोन पाळीव जनावरांचा मृत्यू
Maratha Samaj Andolan: सरकारच्या विरोधात निलंगा बंद व सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून केला निषेध
Washim: कंत्राटदार यांच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना सहन करावा लागत आहे त्रास
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: अतिवृष्टीने रिसोड तालुक्यातील संत्रा पिकावर फेरले पाणी!

October 13, 2025
Risod Police
विदर्भवाशिम

Risod Police: पोलीस स्टेशन रिसोडची उल्लेखनिय कामगिरी!

October 13, 2025
Zilla Parishad
विदर्भवाशिम

Zilla Parishad: आठ जि. प. सर्कलची आरक्षण सोडत जाहीर!

October 13, 2025
Padukasthana
विदर्भवाशिम

Padukasthana: कलशारोहण व पादुकास्थापना सोहळा!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?