देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Shiv Rajyabhishek: शिवराज्याभिषेक सोहळा…किल्ले रायगडावर धर्मवीर आ. संजूभाऊ पालखीचे मानकरी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Shiv Rajyabhishek: शिवराज्याभिषेक सोहळा…किल्ले रायगडावर धर्मवीर आ. संजूभाऊ पालखीचे मानकरी!
अध्यात्मबुलडाणामहाराष्ट्रविदर्भ

Shiv Rajyabhishek: शिवराज्याभिषेक सोहळा…किल्ले रायगडावर धर्मवीर आ. संजूभाऊ पालखीचे मानकरी!

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/06 at 6:28 PM
By Deshonnati Digital Published June 6, 2025
Share
Shiv Rajyabhishek

छत्रपतींचे लोककल्याणकारी प्रशासन आजही आदर्श- आ. गायकवाड

बुलडाणा (Shiv Rajyabhishek) : शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या (Shiv Rajyabhishek) शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांना यावर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात पालखीचे मानकरी होण्याचा मान मिळाला. छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांच्या उपस्थितीत छत्रपतीं शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पवित्र समाधीचे त्यांनी दर्शन घेतले.

सारांश
छत्रपतींचे लोककल्याणकारी प्रशासन आजही आदर्श- आ. गायकवाडछत्रपतींची घेतली भेट..

Shiv Rajyabhishek

रायगड किल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी आणि मराठी मनाचे श्रद्धास्थान आहे. रायगडावर ६ जून रोजी दरवर्षी मोठ्या उत्साहात (Shiv Rajyabhishek) शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने यंदाही रायगडावर या ३५२ व्या सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या सोहळयाला राज्यभरातून आलेल्या हजारो शिवप्रेमींमध्ये आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनीही उपस्थित राहून अभिवादन केले. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत महाराजांना वंदन केले. यावेळी (Chhatrapati Shivaji Maharaj( ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

Shiv Rajyabhishek)

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन (Shiv Rajyabhishek) हा फक्त एक ऐतिहासिक घटना नसून, तो आत्मभान, शिस्त, आणि नेतृत्वगुणांची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे. छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवत कार्य करण्याचा निर्धार आमदारांनी व्यक्त करत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे आमच्या जीवनातील प्रेरणास्थान आहेत. त्यांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य आणि दिलेले लोककल्याणकारी प्रशासन आजही आदर्श ठरते. त्यांच्या विचारांनी चालणे, हेच खरे त्यांना अभिवादन आहे. राज्यघटना, लोकशाही आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेला लढा आम्हाला आजही दिशा दाखवतो.”

यावेळी त्यांच्या सोबत शिवसैनिक, समर्थक, व ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

छत्रपतींची घेतली भेट..

दरम्यान या उत्सव सोहळयात सहभागी झालेले युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांची भेट देखील आ. संजुभाऊ गायकवाड यांनी घेतली. यावेळी दोघात विविध विषयावर चर्चा झाली. आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना बुलडाण्यात पुढच्यावर्षी होणाऱ्या उत्सव समारंभात उपस्थित राहण्याचे आमंत्रणही दिले.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Aundha Nagnath: नरक चतुर्दशी निमित्त असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची अलंकार महापूजा

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

TAGGED: Chhatrapati Sambhaji Raje Bhosale, Chhatrapati Shivaji Maharaj, MLA Sanjay Gaikwad, Shiv Rajyabhishek
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Share Market
बिझनेसदेशमहाराष्ट्रविदेशशेअरबाजार

Share Market: जगातील ‘टॉप 20’ श्रीमंतांच्या यादीतून गौतम अदानी बाहेर!

Deshonnati Digital Deshonnati Digital January 14, 2025
Pauni Hospital: पवनीतील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय निष्काळजीपणाची मोठी किंमत
Wild Boar Attack: रानटी डुक्कराने केला घात, ग्रामसेवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू
Shivraj Patil Chakurkar: माजी केंद्रीय गृहमंत्री ॲक्शन मोडवर!
Parbhani Burglary: परभणीतील सिध्दी विनायक नगरात घरफोडी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Aundha Nagnath
मराठवाडाअध्यात्महिंगोली

Aundha Nagnath: नरक चतुर्दशी निमित्त असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग श्री नागनाथाची अलंकार महापूजा

October 20, 2025
Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?