देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Rajmata Jijau: मातृतीर्थावर शिवकिरणे; उजाडली जन्मोत्सवाची पहाट!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Rajmata Jijau: मातृतीर्थावर शिवकिरणे; उजाडली जन्मोत्सवाची पहाट!
Breaking Newsबुलडाणाविदर्भ

Rajmata Jijau: मातृतीर्थावर शिवकिरणे; उजाडली जन्मोत्सवाची पहाट!

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/12 at 9:48 PM
By Deshonnati Digital Published January 12, 2025
Share
Rajmata Jijau

सूर्योदयसमयी राजमाता जिजाऊंची राजवाड्यात महापूजा !

बुलढाणा (Rajmata Jijau) : ४२७ वर्षे झालीत जिजाऊचा जन्म होऊन, पण अजूनही त्या पहाटेचे तेज कायम आहे.. तिच्या कुशीतून निघालेले शिवकिरणांनी महाराष्ट्रच नव्हेतर मराठी मुलुख व्यापला आहे. १२ डिसेंबर १५९८ राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील माजघरात महाराणी म्हाळसाई यांच्या पोटी जिजाऊ जन्मल्या, त्या दिवशी तिथीनुसार पौष पौर्णिमा होती, आज योगायोग पाहताच पौष पौर्णिमेची पूर्वसंध्या. त्यावेळी राजे लखुजीरावांनी सिंदखेडराजा मुलखात हत्तीवरून साखर वाटली होती. कन्या जन्मल्याचा तो जागतिक आनंद, तोच आंतरराष्ट्रीय जन्मोत्सव सोहळा साजरा होतो मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत. १९८२ ला हा (Rajmata Jijau) जन्मोत्सव सोहळा शासकीय पातळीवर सुरू केला, तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी. १९९२-९३ पासून सार्वत्रिक पातळीवर सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून या जन्मोत्सव सोहळ्याची मुहूर्तमेढ रोवली ती, मराठा सेवा संघाने शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर यांच्या संकल्पनेतून. आज हा सोहळा तमाम जिजाऊभक्तांचा भावनिक आकर्षणाचा ठरतोय केंद्रबिंदू !

आज रविवार १२ जानेवारी रोजी अगदी पहाटे सूर्योदयसमयी, ज्यावेळी राजमाता जिजाऊ माँ साहेबांचा जन्म झाला होता तेव्हा.. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यात मराठा सेवा संघ, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद प्रकाश सिंदखेडराजा नगरपालिकेच्या वतीने महापूजा करण्यात आली. अल्हाददायक वातावरण, सर्वत्र रोषणाईचा झगमगाट आणि हजारो जिजाऊ (Rajmata Jijau) प्रेमींच्या उपस्थितीत येथील राजे लखोजीराव जाधव राजवाड्यात व जिजाऊंच्या जन्मस्थळी केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव, महाराष्ट्राचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांच्याहस्तेही महापूजा पार पडली.

ज्या कुशीत या महाराष्ट्रचं नेतृत्व घडलं व वाढलं, ज्यांनी या महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन दोन छत्रपती दिलेत.. अशा स्वराज्य संकल्पिका माँ साहेब जिजाऊ. स्वराज्य जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब (Rajmata Jijau) यांच्या जयंती उत्सवानिमित्त रविवारी पहाटेच सूर्योदयापूर्वी हजारो जिजाऊ प्रेमींची गर्दी उसळली. सर्वप्रथम प्रथेनुसार मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच राजे लखोजीराजे जाधव यांची वंशज जाधव कुटुंबीयांनी महापूजा केली. तद्नंतर सर्व जिजाऊप्रेमींनी जिजाऊ जन्मस्थळी अभिवादन केले. महापूजेनंतर, जिजाऊ पाळणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत आसमंत दुमदुमले.

दरम्यान, लखोजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी सर्वप्रथम माध्यमांशी संवाद साधला. सिंदखेड राजा पर्यटन केंद्राचा आंतरराष्ट्रीय पर्यटनात गणना व्हावी, अशी मागणी शासन दरबारी त्यांनी केली.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Rajmata Jijau
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra Shaktipeeth Highway
Breaking Newsअध्यात्ममहाराष्ट्रमुंबई

Maharashtra Shaktipeeth Highway: महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती; 20 हजार 787 कोटी रुपयांची तरतूद

Deshonnati Digital Deshonnati Digital June 24, 2025
PDC Bank Case: मारहाण प्रकरणी पीडीसी बँकेतील व्यवस्थापकासह चौकावर गुन्हा दाखल
Parbhani: अबब..! चक्क बनावट नोटा तयार; दोघे ताब्यात
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर
Encroachment: तलाव पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात; तलावाचे जमिनीत रूपांतरणाचा डाव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?