मानोरा-मंगरूळपीर रोडवर मोटरसायकलचा अपघात
मानोरा (manora Accident) : मानोरा – मंगरुळपीर रोडवरील लाल समोर मोटरसायकलची समोरासमोर अपघात (manora Accident) झाल्याची घटना दि. १३ जून रोजी लाल मातीजवळ घडली. प्रणित मोरे हे दौऱ्यावर जात असताना अपघातस्थळी आपले वाहन थांबवून ॲम्बुलन्स बोलावत (manora Hospital) ग्रामीण रुग्णालयात जखमींना आणत डॉक्टरांना बोलावून प्राथमिक उपचार करून घेतला.
मोरे यांनी दिला मदतीचा हात
या (manora Accident) अपघातात एक महिला यांच्या डोक्याला मार लागला व एक मुलगीचा पायाला गंभीर इजा झाली तर लहान मुलगा त्यांच्या डोक्याला मार लागला. सदर बार्शीटाकळी वरुन हातोली येथे सासरवाडी येथे पाहुणचार साठी जात होते. जात असताना त्यांचा मोठ्या प्रमाणात अपघात झाला सात महिन्याच्या बाळाला ही डोक्याला दुखापत झाली व महिलांचा पाय पूर्ण मोडला गेला आहे. (manora Accident) दुसरा मोटरसायकल स्वार गिरोली येथील मुलगा त्यांच्याही पायाला मोठ्या प्रमाणात मार लागलेला आहे. गंभीर जखमीवर प्राथमिक उपचार डॉक्टरांनी केल्यावर पुढील उपचारासाठी (manora Hospital) यवतमाळ येथे रेफर केले. यावेळी दवाखान्यात प्रणित मोरे यांच्यासह त्यांच्या टीममधील प्रा. ओम बोलोदे, शाम पवार, चेतन पवार, अनिकेत लवटे, गौरव पवार, अनंत पाटणकर, प्रज्वल ठाकरे, लकी चव्हाण, मंगेश खाडे, विवेक डुकरे उपस्थित होते.