देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Media Viral: राष्ट्रपित्याच्या शरीरयष्टीला दलित नेत्याचा मुखवटा!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Media Viral: राष्ट्रपित्याच्या शरीरयष्टीला दलित नेत्याचा मुखवटा!
विदर्भअकोला

Media Viral: राष्ट्रपित्याच्या शरीरयष्टीला दलित नेत्याचा मुखवटा!

Deshonnati Digital
Last updated: 2025/10/08 at 2:08 PM
By Deshonnati Digital Published October 8, 2025
Share
Media Viral

खासदार व आमदार विरुद्ध समाज माध्यमावर आक्षेपार्ह माहिती व्हायरल!

बार्शी टाकळी (Media Viral) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शरीरयष्टीला दलित नेत्याचा (Dalit Leader) मुखवटा लाऊन, खासदार व आमदार यांचे विरुद्ध आक्षेपार्ह माहिती समाज माध्यमावर व्हायरल झाली. त्यामुळे राष्ट्रपिता, खासदार व आमदारांचा अवमान झाल्याने भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पोलिसात तक्रार दिली . तसेच ज्यांनी हे कृत्य केले आहे. त्यांनी आपण कोणाच्याही भावना दुखावल्या नसून, शेतकऱ्यांच्या (Farmers) व्यथा लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे.

सारांश
खासदार व आमदार विरुद्ध समाज माध्यमावर आक्षेपार्ह माहिती व्हायरल!बार्शीटाकळी व पिंजर पोलिसात तक्रार!चुकीची व दिशाभूल करणारी बदनामी!शेतकऱ्यांच्या व्यथा लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचाव्यात असा उद्देश!

बार्शीटाकळी व पिंजर पोलिसात तक्रार!

बार्शीटाकळी तालुक्यातील किरण ठाकरे हेसर्वपक्ष ग्रुप बार्शीटाकळीचे एडमिन आहेत. या ग्रुप वर तालुक्यातील शेतकरी एल्गार समितीचे (Elgar Committee) कार्यकर्ते तथा भेंडगावचे शेतकरी यांनी खासदार अनुप धोत्रे यांचे व्यंगचित्राचे बाजूला माझा राजकीय जन्म नुकताच झाल्यामुळे मी लहान बाळ आहे, शेतकऱ्यांनी माझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा ठेवू नये, तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या शरीरयष्टीला आमदार हरीश पिंपळे यांचा मुखवटा लाऊन व्यंगचित्रवत्यांच्या बाजूला, अरे शेतकऱ्यांनो म्हातारा झालो असून मला तुझी ढगफुटी दिसत नाही. त्यामुळे तू नमो देवा नमो दवे हे जपकर ,सर्व संकटे दूर होतील. आमदार मुर्तीजापुर, अशा प्रकारचा शब्दप्रयोग केला असून जनहितार्थ शेतकरी एलगार समिती बार्शीटाकळी तसेच बाजूला स्वतःचा फोटो असलेली माहिती या ग्रुपवर नुकतीच व्हायरल झाली आहे.

चुकीची व दिशाभूल करणारी बदनामी!

खासदार व आमदार हे सतत जनता व शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगली कामे करत असल्याने त्यांनी लोकप्रियता काही व्यक्तींना सहन होत नाही. तसेच समाज विघातक व्यक्तींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांची चुकीची व दिशाभूल करणारी बदनामी केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी. अशा प्रकारची तक्रार, बार्शीटाकळी,व पिंजर पोलिसात तालुका अध्यक्ष ग्रामीण चेसंकेत राठोड , विधानसभा प्रमुख महादेव तथा राजूकाकड, तालुका अध्यक्ष गोपाल महल्ले, गजानन आप्पा मळगे, गोवर्धन सोनटक्के, रामेश्वर भांगे, विजय ठाकरे, संदीप चौधरी, तुषार वानखडे, वैभव हातोलकर, राजेश साबळे, सौरभ अग्रवाल, आकाश धात्रक, व रवी हिवराळे यांनी दिली आहे. अशा प्रकारची माहिती राजू पाटील काकडयांनी दिली आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा लोकप्रतिनिधी पर्यंत पोहोचाव्यात असा उद्देश!

बारशीटाकळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व जमिनीचे पावसामुळे नुकसान झाले आहे. शासकीय मदत शेतकऱ्यांना मिळावी म्हणून संबंधिताकडे निवेदने दिलीत, मोर्चा काढून आंदोलन केले. परंतु शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे शरीरयष्टीचे व्यंगचित्र न काढता शेतकऱ्याच्या व्यंगचित्राला आमदाराचा मुखवटा लावला आहे. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी,खासदार अनुप धोत्रे व आमदार हरीश पिंपळे यांचा अपमान होईल .या भावनेने आपण ही माहिती सादर केलेली नाही. विनाकारण या बाबीचा विपर्यास करण्यात येत आहे. एखाद्या आतंकवाद्याविरोधा पोलिसात तक्रारी कराव्यात अशा प्रकारच्या माझ्या विरुद्ध पोलिसात तक्रारी करण्यात येत आहेत. असे मत शेतकरी एल्गार समितीचे तथा भेंडगावचे शेतकरी महादेव गावंडेनी व्यक्त केले.

अल्पसंख्यांक दलित समाजाचे आमदार हरीश पिंपळे यांच्यावर हीन दर्जाचे आरोप केल्याने दलित समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. आमदार दलित आहेत याची जाणीव ठेवून पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा व टाळाटाळ न, करता तात्काळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे मत भाजपाचे अनुसूचित जाती चे तालुका अध्यक्ष विजय खिरडकर

सदर तक्रार कलम 356 बी एन एस प्रमाणे नोंद करून घेतली आहे, असे मतपिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडेंनी व्यक्त केले. तक्रार मिळाली असून वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतल्यानंतरच पुढील कारवाई करण्यात येईल. असे मत बार्शीटाकळीचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांनी व्यक्त केले.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Elgar Committee, farmers, Media Viral
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Collector Rahul Gupta
मराठवाडाहिंगोली

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

Deshonnati Digital Deshonnati Digital September 24, 2025
Ashtavinayak Sanstha: अष्टविनायक संस्थेच्या तेरा संचालकांसह व्यवस्थापकावर गुन्हे दाखल
Pathari City Council: न. प. प्रशासकांना बेकायदेशीर व्यवहारापासून परावृत करा
MLA Navghare: हिंदू पट्ट्यात आमदार नवघरेचा महाआघाडीसह भाजपलाही दणका
Mission Ayodhya: ‘मिशन अयोध्या’: राम मंदिर स्थापनेनंतर राम जन्मभूमीत चित्रित झालेला भारतातील पहिला चित्रपट!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?