देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Agriculture :- कृषी सेवा केंद्रांकडून अशीही शेतकर्‍यांची लुट
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur Agriculture :- कृषी सेवा केंद्रांकडून अशीही शेतकर्‍यांची लुट
Breaking Newsनागपूरविदर्भशेती

Nagpur Agriculture :- कृषी सेवा केंद्रांकडून अशीही शेतकर्‍यांची लुट

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/10 at 9:45 PM
By Deshonnati Digital Published May 10, 2024
Share

लिंक खते शेतकर्‍यांच्या माथी,कृषी सेवा केंद्रांकडून अशीही लुट

नागपूर (Nagpur) :- येत्या दिवसांत मान्सुनपूर्व पावसाला सुरूवात होणार असून मान्सुन धडकणार आहे.त्यामुळे खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला ग्रामीण भागात वेग आला आहे. तर काही शेतकर्‍यांनी आतापासूनच बि-बियाणे व खतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. परंतु, कृषी सेवा केंद्रांकडून शेतकर्‍यांची लुट  (Looting of farmers by the Centre) चालवली असून रासायनिक खत उत्पादक कंपन्या अधिक मागणी व कमी मार्जिन असलेली खते कमी मागणी व अधिक मार्जिन असलेल्या खतांसोबत लिंक करून दुकानदारांना खरेदी करायला भाग पाडत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र त्याचा भुर्दंड शेतकर्‍यांनाच सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

कंपन्या एकीकडे खतांचा तुटवडा निर्माण करून शेतकर्‍यांना लिंकींग खत घेण्यास भाग पाडते.

त्यासंदर्भात कृषी विभागाच्या (Department of Agriculture) अधिकार्‍यांना तक्रारी केल्यास अधिकारी कृषी सेवा केंद्राला (Agricultural Service Centers) धारेवर धरतात. कंपन्यांंकडून होणारी ही लिंकींग बंद करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांपासून डीएपी १८:४६:०:० (DAP) आणि १०:२६:२६:० या दोन खतांची मागणी वाढली आहे. या दोन्ही खतांवरील सबसिडी (Subsidy on fertilizers) विचारात घेता मार्जिन कमी आहे. तुलनेत २०:२०:०:० व १६:१६:१६:० या खतांची मागणी कमी असून, त्यावरील सबसिडी व मार्जिन अधिक आहे. कंपन्या डीएपी आणि १०:२६:२६:० ही खते दुकानदारांना तर दुकानदार शेतकर्‍यांना लिंक करून विकतात. शेतकर्‍यांनी ही खते खरेदी करण्यास नकार देताच दुकानदार त्यांना इतर खते किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेली अधिक मार्जिनची खते विकत घेण्यास भाग पाडतात. आपल्याला २० टन डीएपी खरेदी करायचे असल्यास कंपन्या आम्हाला एकमुस्त डीएपी विकत न देता किमान पाच टन २०:२०:०० किंवा इतर खते खरेदी करायला भाग पाडतात, अशी माहिती अनेक दुकानदारांनी दिली. हा प्रकार कृषी विभागाला माहिती आहे. तक्रारी झाल्यास कृषी विभागाकडून दुकानदारांवर कारवाई केली जाते. त्यांना हा प्रकार करायला भाग पाडणार्‍या कंपन्यांना याबाबत साधी विचारणा देखील केली जात नाही.

मागील तीन वर्षांत केंद्र सरकारने खतांवरील सबसिडीमध्ये किमान ५० टक्क्यांनी कपात केली

त्यामुळे हा प्रकार व शेतकर्‍यांवरील भुर्दंड वर्षागणिक वाढत चालला आहे. याला आळा घालणार कधी, असा प्रश्नही शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. तर रासायनिक खतांवर न्युट्रीएन्ट बेस सबसिडी दिली जाते. ही सबसिडी खत उत्पादक कंपन्यांना दिली जाते. मागील तीन वर्षांत केंद्र सरकारने (Central Govt) खतांवरील सबसिडीमध्ये किमान ५० टक्क्यांनी कपात केली आहे. खते तयार करण्यासाठी लागणार्‍या घटकांच्या दरावर ही सबसिडी ठरविली जाते. त्यामुळे ही सबसिडी दरवर्षी कमी, अधिक होत असते. सरकारने यावर्षी खतांवरील सबसिडी कमी केली असली तरी खतांच्या दरात वाढ केली नाही.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Agricultural Service Centers, Agriculture, DAP, Department of Agriculture, Nagpur
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking News

Parbhani crime : परभणीतील सायळा पाटी प्रकरणातील एक आरोपी फरारच

web editorngp web editorngp May 16, 2025
Local crime branch: तलवार बाळगल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकास पकडले
Krishna Nandanwar Death: पालांदूर येथील एकाचा तलावात बुडून मृत्यू!
Arjuni Accident: वाहनाच्या धडकेत एक ठार, दोन जखमी
Historian Prof. M Deshmukh: सत्य इतिहासाने परिवर्तनवादी होऊ, हिच खरी मा, म देशमुखाना आदरांजली ठरेल: नखाते
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?