देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur :-उपराजधानीत १ ते ६ वर्षांच्या १ हजार १८१ बाळांचा मृत्यू 
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur :-उपराजधानीत १ ते ६ वर्षांच्या १ हजार १८१ बाळांचा मृत्यू 
Breaking Newsआरोग्यनागपूरविदर्भ

Nagpur :-उपराजधानीत १ ते ६ वर्षांच्या १ हजार १८१ बाळांचा मृत्यू 

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/06 at 7:45 PM
By Deshonnati Digital Published May 6, 2024
Share

उपराजधानीत तीन वर्षात ८८८ बाळांचा गर्भातच मृत्यू

नागपूर (Nagpur):- मागील काही वर्षात उपराजधानीत (In the vice capital) बाळांचा गर्भातच मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होण्याऐवजी परिस्थिती जैसे थे आहे. गत तीन वर्षात ८८८ बाळांचा गर्भातच मृत्यू (888 babies died in the womb in three years) झाला आहे. तर १ ते ६ वर्षे वयोगटातील १ हजारावर मृत्यूची नोंद (1000 deaths recorded between 1 to 6 years of age)  झाल्याने राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. तसेही माता व बालसंगोपनाच्या योजना  (Maternal and Child Care Schemes) केवळ कागदी घोड्यांचा बाजार बनल्याचे चित्र आहे. कुठलेही गांभीर्य नसल्यानेच माता व बालसंगोपनाच्या योजनांचा बट्ट्याबोळ झाला आहे. ही बाब पुरोगामी राज्याच्या प्रतिमेला तडे (Crack the image of a progressive state) देणारी आहे.

१ ते ६ वर्षांच्या १ हजार १८१ बाळांचा मृत्यू 

राज्यात दररोज ३४ बाळ मातेच्या गर्भातच दगावत आहे.शहरात गेल्या काही वर्षात. आरोग्य सुविधांमध्ये वाढ झाल्याचा ढिंडोरा पिटला जात आहे. घोडेबाजारासारख्या अद्ययावत वैद्यकीय संस्था उभ्या राहिल्या आहेत. मेडिकल, मेयोचाही (Medical, also of Mayo) कायापलट होत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रात,(At the municipal health center) रुग्णालयातही उत्तम आरोग्य सुविधांचा दावा करण्यात येतो. परंतु माहिती अधिकारात महापालिकेच्या आरोग्य विभाग (Municipal Health Department) व जन्म मृत्यू विभागाने (Birth and Death Department) आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर (RTI activist Abhay Kolarkar) यांना दिलेल्या माहितीतून हे सर्व दावे फोल ठरले आहेत. कोलारकर यांनी १ जानेवारी २०२१ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत मागितलेल्या माहितीच्या आधारे या काळात तब्बल ८८८ बाळांचे मृत्यू गर्भातच झाल्याची बाब पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर १ ते ६ वर्षांच्या १ हजार १८१ बाळांचा मृत्यू झाला आहे. तीन वर्षातील ही आकडेवारी धक्का देणारी आहे. बाळांच्या गर्भातच होणार्‍या अनेक मृत्यूची नोंद होत नसल्याने स्थिती यापेक्षाही भयंकर असण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

Bike Accident: दिवाळी निमित्त स्वगावी येत असता दोन सख्या बहीणी गंभीर जखमी

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

TAGGED: 1 to 6 years of age, 1000 deaths recorded between, 888 babies died, also of Mayo, In the vice capital, Maternal and Child, Medical, Nagpur, vidarbha
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भगडचिरोली

Etapalli : गोटाटोला गावाला रस्ताच नाही, संपूर्ण गाववासीय करणार आंदोलन

Deshonnati Digital Deshonnati Digital July 30, 2025
Eye check-up camp: नेत्र तपासणी शिबिरात होमगार्ड महिला-पुरुष व कुटुंबियांची तपासणी
Palkhi Ceremony: पालखी आगमनार्थ बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या ‘शिदोरी’ सभागृहाचे भूमिपूजन!
Punjab Election: मोदींचा पंजाब दौरा, कडेकोट सुरक्षा व्यवस्था; निमलष्करी दल तैनात
Patur: आलेगाव परिसरात सागवान लाकडाची अवैध वाहतूक, दोघांना अटक!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Paravaritan Farmers Union
विदर्भवाशिम

Paravaritan Farmers Union: आज तहसिल कार्यालयावर परिवर्तन शेतकरी संघटनेचे आंदोलन!

October 20, 2025
Sheshrao Chavan
विदर्भवाशिम

Sheshrao Chavan: मोदी नावाने परिचित असलेले शेषराव चव्हाण यांचे निधन!

October 20, 2025
Tiger Attack
विदर्भभंडारा

Tiger Attack: सायगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गाय जखमी!

October 20, 2025
Bike Accident
विदर्भभंडारा

Bike Accident: दिवाळी निमित्त स्वगावी येत असता दोन सख्या बहीणी गंभीर जखमी

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?