देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur Crime :- डॉ. संजीव चौकसेसह पॅथलॅब संचालकावर गुन्हा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Nagpur Crime :- डॉ. संजीव चौकसेसह पॅथलॅब संचालकावर गुन्हा
Breaking Newsअकोलाक्राईम जगतनागपूरविदर्भ

Nagpur Crime :- डॉ. संजीव चौकसेसह पॅथलॅब संचालकावर गुन्हा

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/24 at 5:43 PM
By Deshonnati Digital Published May 24, 2024
Share

           –   महिला रुग्णाच्या विमा क्लेमवरुन प्रकरण उघडकीस
            –  पोलिसांकडून पॅथलॅब सील, आक्षेपार्ह साहित्य जप्त

देशोन्नती वृत्तसंकलन

नागपूर ( Nagpur ) :- एका महिलेच्या विमा क्लेमवरुन  ( Insurance claim ) पॅथ लॅबने दिलेला अहवाल हा बनावट असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी ( Pachpavali Police ) इंदोरा चौकातील एका पॅथलॅबची ( PathLab )  झडती घेतली तसेच आक्षेपार्ह साहित्य जप्त केले. यासोबतच पॅथलॅब सिल केले. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी डॉक्टर आणि पॅथलॅब (Doctor and Pathlab ) संचालकावर गुन्हा नोंदविला आहे. डॉ. राजेश सुरेश बुटे रा. अकोला (Akola)  असे फिर्यादी डॉक्टरचे नाव आहे. आरोपींमध्ये इंदोरा चौकातील शाश्वत रुग्णालयाचे संचालक डॉ. संजीव चौकसे ( Director Dr. Sanjeev Chukse )  आणि स्टार २४ पॅथलॅबच्या संचालकाचा समावेश आहे. डॉ. बुटे (Dr. Bute )हे पॅथालॉजीमध्ये एमडी आहेत. महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल(Maharashtra Medical Council) मध्ये त्यांची नोंदणीही आहे. अपघातामुळे बुटे यांना अपंगत्व आले आहे. सध्या ते स्वत:ची पॅथालॉजी लॅब सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत. डॉ. चौकसे यांचे इंदोरा चौकात शाश्वत रुग्णालय आहे. त्यांच्याकडे येणार्‍या रुग्णांची रक्त आणि मुत्र तपासणी स्टार २४ पॅथलॅबमध्ये करून घेतली जाते. विशेष म्हणजे लॅब संचालकाकडे लॅब चालविण्यासाठी पदवी नाही. डॉ. बुटे यांच्या लेटरहेडचा वापर करीत होता आणि स्वाक्षरीही त्यांचीच मारायचा. या विषयी डॉ. बुटे यांना कुठलीच कल्पना नव्हती.

          – आरोपींकडून त्यांचे नाव आणि लेटरहेडचा गैरवापर

एका महिला रूग्णाने या लॅबकडून अहवाल घेतला. विमा क्लेम करण्यासाठी विमा कंपनीला पाठविला. विमा कंपनीने ( insurance company ) बुटे यांच्याशी संपर्क केला. तपासणी अहवालावर तुमचीच स्वाक्षरी आहे का आणि तो प्रमाणित आहे का याची माहिती मागितली. या प्रकारामुळे बुटे यांना धक्का बसला. त्यांनी डॉ. चौकसेला ओळखत नसल्याचे सांगितले. तसेच स्टार २४ लॅबशी ही त्यांचा कोणताही संबंध नसल्याची माहिती दिली. आरोपींकडून त्यांचे नाव आणि लेटरहेडचा गैरवापर केला जात असल्याने डॉ. बुटे यांनी पोलिसात तक्रार केली. त्यांच्या नावाने बनावट लेटरहेड ( Fake letterhead )  बनविणे आणि महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत गैरकायदेशीर काम होत असल्याची माहिती दिली. पोलिसांनी डॉ. चौकसे आणि स्टार २४ लॅबचे संचालकाविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

You Might Also Like

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

Heavy Rain: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच!

Poshan Aahar Yojana: सरकारी निधी अभावी पोषण आहार योजनेचे ‘कुपोषण’….काय आहे परिस्थिती?

Mohadi Nagar Panchayat: मोहाडी नगरपंचायतमधील भ्रष्टाचार आता मंत्रालयात गाजणार!

TAGGED: akola, Director Dr. Sanjeev Chukse, Doctor and Pathlab, Dr. Bute, Insurance claim, insurance company, Maharashtra Medical Council, Nagpur, Pachpavali Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Cyclone Fengal
दिल्लीदेश

Cyclone Fengal: चक्रीवादळ फेंगल: भारतीय सैन्य बनले ‘देवदूत’; 100 हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

Deshonnati Digital Deshonnati Digital December 1, 2024
Revenue Servants Strike: महसूल सेवक (कोतवाल) बारा दिवसापासून संपावर
Karanja Woman Death: नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यू
Illegal liquor sale: वर्षभरात अवैध दारु विक्री प्रकरणात १६६८ आरोपींना अटक
Illegal sand transport: देशोन्नती इफेक्ट: परभणीत अवैध वाळू वाहतूकीचा टिप्पर पकडला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Malaysia Influenza Virus
Breaking Newsआरोग्यदेशमहाराष्ट्रविदेश

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

October 14, 2025
Heavy Rain
वाशिमविदर्भ

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

October 14, 2025
Heavy Rain
विदर्भवाशिम

Heavy Rain: अतिवृष्टीच्या पॅकेजमध्ये शेतकरी कोरडाच!

October 14, 2025
Poshan Aahar Yojana
विदर्भअमरावतीआरोग्य

Poshan Aahar Yojana: सरकारी निधी अभावी पोषण आहार योजनेचे ‘कुपोषण’….काय आहे परिस्थिती?

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?