देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur News: मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या, जाणून घ्या फायदे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur News: मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या, जाणून घ्या फायदे
नागपूरविदर्भशेती(बाजारभाव)

Nagpur News: मनरेगांतर्गत बांबू लागवडीला प्राधान्य द्या, जाणून घ्या फायदे

Deshonnati Digital
Last updated: 2024/04/29 at 5:52 PM
By Deshonnati Digital Published April 29, 2024
Share

नागपूर (nagpur News ) : रोजगार निर्मिती, पर्यावरण रक्षण, हरित आच्छादनात वाढ करण्यासाठी बांबू लागवडीत वाढ करणे आवश्यक आहे. या लागवडीमुळे सिंचन व्यवस्था बळकट होण्यास मदत होत असल्याने,  (Employment yojana) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (MNREGA) बांबू लागवडीची कामे प्राधान्याने हाती घेण्याचे निर्देश, महासंचालक नंदकुमार यांनी आज विभाग यंत्रणांना दिले आहे.

सारांश
महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांचे निर्देश१ लक्ष हेक्टर क्षेत्रावर हरित आच्छादनबांबू लागवडीच्या माध्यमातून आर्थिक् स्त्रोतबांबू लागवड, उत्पादन आणि विपणन

महाराष्ट्र मनरेगा मिशनचे महासंचालक नंदकुमार यांचे निर्देश

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ‘समता मुलक शाश्वत पर्यावरणीय विकासातून समृध्दीसाठी मनरेगा मिशन मोडवर राबविणे’ विषयावर  महासंचालक नंदकुमार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, (Tribal Department) आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे, पर्यावरण व वातावरणीय बदलाचे संचालक अभिजीत घोरपडे, रोहयोच्या उपायुक्त राजलक्ष्मी शहा यांच्यासह नागपूर, चंदपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंधारण, वने व पर्यावरण, पाटबंधारे, कृषी आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

१ लक्ष हेक्टर क्षेत्रावर हरित आच्छादन

मनरेगांतर्गत चालू आर्थिक वर्षात राज्यात १ लक्ष हेक्टर क्षेत्रावर हरित आच्छादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.  गरिबी निर्मूलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून (Nagpur Division) नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये बांबू लागवडीला प्राधान्य द्यावे, अशा सूचना महासंचालक नंदकुमार यांनी दिल्या. बांबू लागवडीसाठी जलव्यवस्थापन आराखडा, कुरण विकास तसेच ‘जलतारा’ संकल्पनेच्या अंमलबजावणी संदर्भात त्यांनी मार्गदर्शन केले.

बांबू लागवडीच्या माध्यमातून आर्थिक् स्त्रोत

या कार्यक्रमाच्या गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीतून जनतेला गरिबीतून बाहेर काढणेही शक्य होईल.  मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियोजन, महसूल, वने व पर्यावरण, ग्रामीण विकास, कृषी, सार्वजनिक बांधकाम, मृद संधारण, सिंचन आदी विभागांनी उत्तम समन्वय राखून शेतकऱ्यांना शेती पूरक बांबू लागवडीच्या माध्यमातून आर्थिक् स्त्रोत उपलब्ध करुन द्यावा. जिल्हयाच्या (Nagpur Weather) हवामानानुसार बांबूच्या जातिची निवड करण्याबाबतही तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बांबू लागवड, उत्पादन आणि विपणन

कोनबॅक बांबू संस्थेचे संजीव करपे यांनी बांबू लागवड, उत्पादन आणि विपनण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. विभागीय आयुक्त बिदरी यांनी नागपूर विभागात मनरेगा अंतर्गत बांबू लागवडीसंदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. तसेच, बांबू लागवडीला प्राधान्य देण्याच्या सूचना केल्या.  (Nagpur Weather) राज्यात बांबू लागवडीसाठी नेमण्यात आलेल्या टास्कफोर्स, स्टिअरिंग कमिटी आणि टेक्निकल कमिटी आदींविषयी अभिजीत घोरपडे यांनी माहिती दिली. राजलक्ष्मी शहा यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले.

You Might Also Like

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

Dog Bite: उंबरडा येथे लहान मुलाला कुत्र्याने घेतला चावा!

TAGGED: Employment yojana, MNREGA, Nagpur Bench, Nagpur Collector, Nagpur Division, Nagpur LokSabha, nagpur News, Nagpur Weather, Tribal Department
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Nagpur : डॉ. आशिष देशमुख म्हणजे १०० टक्के विकासाची गॅरंटी..!

Deshonnati Digital Deshonnati Digital November 11, 2024
Stree Mukti Parishad: ५ ऑक्टोबर रोजी एकदिवशीय स्त्री मुक्ती परिषद
Government of Maharashtra: परदेशी नागरिकांसाठी डिटेन्शन सेंटर उघडणार; जाणून घ्या उद्देश
Hingoli schools: हिंगोली जिल्ह्यात शाळांना 46 दिवसांच्या उन्हाळी सुट्ट्या
Birth Registation: जन्म-मृत्यूसाठी 21 दिवसांत करा नोंदणी; आता करू शकता ऑनलाईन नोंदणी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

October 20, 2025
Motorcycle Accident
गडचिरोलीविदर्भ

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?