देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nanded: पुढचा दीड महिना जलसंधारणाच्या कामांची मोहीम राबवा – जिल्हाधिकारी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > नांदेड > Nanded: पुढचा दीड महिना जलसंधारणाच्या कामांची मोहीम राबवा – जिल्हाधिकारी
नांदेडमहाराष्ट्रशेती

Nanded: पुढचा दीड महिना जलसंधारणाच्या कामांची मोहीम राबवा – जिल्हाधिकारी

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/03 at 12:06 PM
By Deshonnati Digital Published May 3, 2024
Share
Sugarcane

खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज

नांदेड (Nanded):- नांदेड जिल्ह्यामध्ये यावर्षी मान्सूनची (dairy business) सुरुवात दहा दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे. खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्ज झाले असून आवश्यक प्रमाणात खते (Fertilizers) बियाण्यांची उपलब्धता करण्यात येत आहे. तथापी, पुढील दीड महिना जलसंधारणाची कामे राबविण्यात यावी. यावर्षी मोठ्या प्रमाणात जलसाठे निर्माण होतील, यासाठी नियोजन करण्याचे, निर्देश जिल्हाधिकारी (Collector) अभिजीत राऊत यांनी दिले.

सारांश
खरीप पूर्व हंगामासाठी प्रशासन सज्जआवश्यक प्रमाणात बियाणे, खते उपलब्धखरीप हंगामा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला

आवश्यक प्रमाणात बियाणे, खते उपलब्ध

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भावनांमध्ये गुरुवारी खरीप हंगाम 2024 पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad)  मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा अधीषक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, कृषी विकास अधिकारी विजय बेतिवार, यांच्यासह कृषी, जलसंधारण, पणन, खते, बियाणे, कृषी आधारित व पूरक उद्योग, पशुसंवर्धन (animal husbandry), मत्स, दुग्ध व्यवसाय(dairy business), रेशीम व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

खरीप हंगामा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला

आजच्या बैठकीमध्ये खरीप हंगामा संदर्भात जिल्हा प्रशासनाच्या तयारीचा आढावा सादर करण्यात आला. जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा (soybeans) पेरा राहणार आहे. जवळपास 7 लक्ष 74 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची लागवड होणार असून ऊस (Sugarcane), हळद (Haldi), केळी (Banana) व इतर भाजीपाला फळपीके लक्षात घेता 8 लक्ष 38 हजार 5OO क्षेत्र लागवडीखाली येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

Drone pick spraying: जिल्ह्यातील शेतकरी ड्रोनच्या माध्यमातून करणार शेतातील पिकावर फवारणी

TAGGED: Banana, Collector Abhijit Raut, dairy business, Department of Animal Husbandry, Fertilizers, Haldi, soybeans, Sugarcane, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Umarkhed : क्षुल्लक कारणावरून शेजार्‍यावर कुर्‍हाडीने हल्ला  

Deshonnati Digital Deshonnati Digital July 15, 2025
Babusingh Maharaj: पाच वर्षाच्या संघर्षनंतर प्रकल्पग्रस्तांना बाबुसिंग महाराज यांच्यामुळे मिळाला न्याय
Chandrapur: ग्रामपंचायतची अनियमितता चव्हाट्यावर; खोटे व्हाउचर जोडून निधी हडपल्याचा आरोप
Bogus Seeds: आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा धोका
Central Cooperative Bank: जिल्हा बँक शाखांचा गोंधळ, खाते अतनूर शाखेत, आधार लिंक झाले, जळकोट बॅंकेत!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Ayodhya Deepotsav 2025
अध्यात्मBreaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

October 20, 2025
Breaking Newsदेशमहाराष्ट्रराजकारण

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

October 20, 2025
Diwali 2025
अध्यात्मदिल्लीदेशमहाराष्ट्र

Diwali 2025: प्रकाश, आनंद आणि उत्साहाचा सण म्हणजेच ‘दिवाळी’; जाणून घ्या लक्ष्मी पूजेचे फायदे!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?