देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nandgaon Accident: भीषण अपघात; एकाच कुटूंबातील‌ तिघांचा जागीच मृत्यू
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > जळगाव > Nandgaon Accident: भीषण अपघात; एकाच कुटूंबातील‌ तिघांचा जागीच मृत्यू
Breaking Newsउत्त्तर महाराष्ट्रक्राईम जगतजळगाव

Nandgaon Accident: भीषण अपघात; एकाच कुटूंबातील‌ तिघांचा जागीच मृत्यू

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/14 at 9:35 PM
By Deshonnati Digital Published May 14, 2024
Share
Accident

नांदगाव (Nandgaon Accident) : वडजी (ता.भडगाव) येथे भावाच्या वास्तूशांतीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या मायलेकी, मुलगा आणि नातवावर काळाने झडप घातली असून (Nandgaon Accident) नांदगाव – संभाजी नगर महामार्गावर कार व बस यांच्यात झालेल्या अपघातात पळसे नाशिक येथील आई, मुलगा आणि मुलगी असे तीघेजण जागीच ठार झाले तर तीन वर्षाचे बाळ जखमी झाले आहेत.

अपघात आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास गंगाधरी गावाजवळ झाला. यामध्ये ३ वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला आहे. त्यास पुढील उपचारासाठी मालेगाव (Malegaon Hospital) येथे पाठविण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पळसे, नाशिक येथून निकिता मनोज शिदे,(२२) शुभम संतोष ललवाडे (२०), वंदना संतोष ललवाडे (४०) वेदांत मनोज शिंदे (३) रा. पळसे नाशिक हे कारने (क्र. एमएच १५ -सी. डी.२०५७) भडगांव येथील विश्वानाथ फकिरा पाटील यांच्याकडे वास्तुशांतीच्या कार्यक्रमास जात असतांना (Nandgaon Crime) नांदगाव शहरालगत असलेल्या गंगाधरी शिवारात पेट्रोल पंप जवळ त्यांच्या कारला समोरून आलेल्या चाळीसगाव -मनमाड बस (क्र. एम एच. १४- बी.टी. ४४९८ )ओव्हरटेक करीत असतांना जोरदार धडक दिली.

धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचुर झाला. या (Nandgaon Accident) अपघातात निकिता मनोज शिदे,(२२) शुभम संतोष ललवाडे (२३), वंदना संतोष ललवाडे (४०) हे जागीच ठार झाले. गॅस कटरच्या सहाय्याने गाडी कट करून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक सुनील बढे, आमदार सुहास कांदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदत केली. विश्वनाथ पाटील यांच्या फिर्यादीवरून (Nandgaon police) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा. पोलीस निरीक्षक सुनील बढे अधिक तपास करीत आहेत.

You Might Also Like

Hinganghat : खेळताना पाण्याच्या टाक्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

Darwah suicide case : बोदेगाव येथे शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

TNRD Recruitment 2025: ‘या’ राज्यात 1,483 पंचायत सचिव पदांसाठी जागा; 10वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज!

TAGGED: Malegaon Hospital, Malegaon Police, Nandgaon Accident, Nandgaon Courts, Nandgaon Crime, Nandgaon Hospital, Nandgaon police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मुंबईमनोरंजनमहाराष्ट्र

‘Emergency’ Box Office Day: अवघ्या पाच दिवसांतच ‘Emergency’ची आणीबाणीची परिस्थिती; ५ दिवसात केली इतकी कमाई

web editorngp web editorngp January 22, 2025
MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड यांच्याविरुध्द कटकारस्थान करणार्‍यांवर कारवाईची मागणी
Lightning Death: गिरड शेतशिवारात वीज पडून बैलाचा मृत्यू
Amravati Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; एका पोलीस जवानाचा मृत्यू
MLA Adv. Yashomati Thakur: ॲड. यशोमती ठाकूर यांची मोठी मागणी; दर्जेदार पुनर्वसनाचा निर्णय राज्यभरात लागू होणार?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Hinganghat : खेळताना पाण्याच्या टाक्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

October 13, 2025
IRCTC Scam Case
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेशमहाराष्ट्रराजकारण

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

October 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

October 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Darwah suicide case : बोदेगाव येथे शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?