देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nandurbar: 255 आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किटचे वितरण.!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > उत्त्तर महाराष्ट्र > नंदुरबार > Nandurbar: 255 आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किटचे वितरण.!
आरोग्यनंदुरबार

Nandurbar: 255 आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किटचे वितरण.!

web editorngp
Last updated: 2025/02/26 at 3:54 PM
By web editorngp Published February 26, 2025
Share

आशा कार्यकर्त्यांना या किटमुळे आरोग्य सेवा अधिक सक्षम करता येणार..!

नंदुरबार (Nandurbar) : नवापूर तालुक्यातील गावपातळीवरील 255 आशा कार्यकर्त्यांना डिजिटल आरोग्य तपासणी किट (Digital Health Screening Kit) वितरित करण्यात आले. या किटच्या मदतीने गरोदर माता, स्तनदा माता, नवजात अर्भक आणि लहान मुलांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवता येईल. तसेच वेळेवर निदान (Diagnosis) करून आवश्यक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Centre) संदर्भित करता येईल.

या किटमध्ये डिजिटल थर्मामीटर, डिजिटल बेबी वेटिंग स्केल, माता व मुलासाठी वजन मोजण्याचे यत्र, पल्स ऑक्सिमीटर, किट बॅगसह यांचा समावेश आहे. बालमृत्यू कमी करण्याच्या कार्यात अहोरात्र झटणाऱ्या आशा कार्यकर्त्यांना (Asha Worker) या किटमुळे आरोग्य सेवा (Health Care) अधिक सक्षम करता येणार आहे. वितरण समारंभाला जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉ. रवींद्र सोनवणे, तहसीलदार दत्ता जाधव, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती रजनी नाईक, सीएआरडीचे सचिव पुष्कराज तायडे, सहसचिव रघुनाथ शेवाळे, विस्तार अधिकारी के. बी. मोरे, आशा कार्यकर्त्या जिल्हा समन्वयक प्रसाद सोनार, तालुका समन्वयक श्रीमती शीतल भावसार आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) उपस्थित होते. ही महत्वपूर्ण योजना दूरदृष्टीने आणि केंद्रीय अतिरिक्त सचिव प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या उपक्रमात सीएआरडी संस्थेचे (CARD Institute) सचिव पुष्कराज तायडे, सहसचिव रघुनाथ शेवाळे, कैलास खरात, महेश ढोकरे आणि अजिंक्य जाधव यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी (District Health Officer) डॉ. रवींद्र सोनवणे यानी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (Bharat Petroleum Co. Li.) आभार मानले.

You Might Also Like

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

Contaminated Water: परभणी कोक येथे दूषित पाण्यामुळे तब्बल २०० नागरिकांना विषबाधा!

Pusegaon Health Centre: पुसेगाव आरोग्य केंद्रास टाळा ठोक आंदोलन

Drug Shop Inspection: डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध देणार्‍या तीन दुकानांवर कारवाई

TAGGED: Asha Worker, Bharat Petroleum Co. Li., CARD Institute, Diagnosis, Digital health screening kit, District Health Officer, health care, Medical Officer, Nandurbar, Primary Health Centre
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Kharif Season
मराठवाडाशेतीहिंगोली

Kharif Season: खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणांचा व खताचा तुटवडा जाणवू नये

Deshonnati Digital Deshonnati Digital May 6, 2025
Pusad Youth suicide: राहत्या घरात बल्लीला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या
Gangster Bhupendra Singh: गँगस्टर भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा कडून इंटरनॅशनल वर्चुअल सिमचा वापर
Kodagul Rural Hospital: कोडगुल प्राथमिक आरोग्य केंद्राचा 30 घाटाच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर
Collector Rahul Gupta: विद्यार्थ्यांच्या गुणात्मक व भौतिक सुविधांकडे लक्ष घालावे: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाआरोग्यपरभणी

Parbhani : परभणीतील त्या कोक गावातील पाणी पिण्यास अयोग्य; आरोग्य विभागाचा अहवाल

October 18, 2025

CM Assistance Fund: लहान भावाच्या स्टेम सेल्स दानातून वाचले मोठ्या भावाचे प्राण

October 16, 2025
Contaminated Water
परभणीआरोग्यमराठवाडा

Contaminated Water: परभणी कोक येथे दूषित पाण्यामुळे तब्बल २०० नागरिकांना विषबाधा!

October 16, 2025
Pusegaon Health Centre
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Pusegaon Health Centre: पुसेगाव आरोग्य केंद्रास टाळा ठोक आंदोलन

October 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?