देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: BMW Motorrad India: बीएमडब्ल्यू मोटोर्राड इंडियाकडून नवीन BMW S1000 RR बाजारात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > तंत्रज्ञान > BMW Motorrad India: बीएमडब्ल्यू मोटोर्राड इंडियाकडून नवीन BMW S1000 RR बाजारात
तंत्रज्ञानदेशविदेश

BMW Motorrad India: बीएमडब्ल्यू मोटोर्राड इंडियाकडून नवीन BMW S1000 RR बाजारात

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/27 at 7:23 PM
By Deshonnati Digital Published January 27, 2025
Share
BMW Motorrad India

फक्त 3.3 सेकंदांमध्ये 0-100 किमी/तास गती प्राप्त करण्यासह अव्वल

नवी दिल्ली (BMW Motorrad India) : ऑटो एक्सपो 2025 च्या दुसर्‍या दिवशी भारतात नवीन बीएमडब्ल्यू एस 1000 आरआर (BMW S1000 RR) लाँच करण्यात आली आहे. ही अत्यंत लोकप्रिय सुपर स्पोर्ट बाइक देशामध्ये कम्प्लीटली बिल्ट-अप युनिट म्हणून उपलब्ध असेल. बीएमडब्ल्यू मोटोर्राड डीलर नेटवर्कमध्ये बुकिंग सुरू आहेत तर, डिलिव्हरी एप्रिल 2025 पासून सुरूवात होणार आहे.

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे BMW Motorrad India) अध्यक्ष व सीईओ विक्रम पावाह म्हणाले की, ‘नवीन बीएमडब्ल्यू एस 100 आरआर ने (BMW S1000 RR) सुधारणा व यशासाठी अविरत प्रयत्न सुरू ठेवले आहेत. ही बाईक रोमांचपूर्ण राइडचा शोध घेणार्‍या रेसिंग उत्साहींमध्ये लोकप्रिय आहे. नवीन बीएमडब्ल्यू एस 100 आरआर उच्च ट्रॅक परफॉर्मन्ससह सुपरबाइक आयकॉन आहे. बीएमडब्ल्यू मोटोर्राडने पुन्हा एकदा स्पोर्टी महत्त्वाकांक्षा आणि बीएमडब्ल्यू डीएनएवर भर दिला आहे, ज्यामुळे चांगली वैशिष्ट्ये अधिक उत्तम झाली आहेत.

स्इन्वॉइसिंगच्या वेळी अस्तित्वात असलेली किंमत लागू होईल. डिलिव्हरी एक्स-शोरूममधून होतील. एक्स-शोरूम किंमती (जीएसटी व कम्पेन्सेशन सेससह) लागू होतील परंतु त्यात रोड टॅक्स, आरटीओ स्टॅट्युअरी टॅक्स/फीज, इतर लोकल टॅक्स/सेस लेव्हीज आणि इन्शुरन्स या गोष्टी त्यातून वगळल्या जातील. किमती आणि पर्याय पूर्वसूचनेशिवाय बदलणे अपेक्षित आहे.

नवीन बीएमडब्ल्यू एस 100 आरआर मध्ये पोटेण्ट इनलाइन-फॉर इंजिनसह (BMW Motorrad India) बीएमडब्ल्यू शिफ्टकॅम टेक्नॉलॉजी आहे. 999 सीसी इंजिन प्रबळ प्रोपल्शन देण्यासाठी 13,750 आरपीएममध्ये 210 एचपी पॉवर निर्माण करते. 14,600 आरपीएममध्ये सर्वोच्च इंजिन स्पीड मिळते. एम आरआर वरील एअरबॉक्समध्ये व्हेरिएबल इनटेक फनेल्स आहेत, जे विशेषत: उच्च इंजिन स्पीड्समध्ये चार्ज चेंज व पॉवर जनरेशन सानुकूल करतात.

You Might Also Like

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

Parineeti Chopra Baby: ‘या’ जोडप्याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन!

Solo Trip: एकट्याने प्रवासाची योजना आखत असाल, तर भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्यासाठी परिपूर्ण!

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

PM Modi Diwali: PM मोदींची INS विक्रांतवर सशस्त्र दलांसोबत दिवाळी साजरी

TAGGED: BMW Group India, BMW Motorrad India, BMW S1000 RR, BMW ShiftCam Technology
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाहिंगोली

Hingoli : नर्सी नामदेव येथून गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव रथयात्रेचा शुभारंभ

web editorngp web editorngp April 25, 2025
Gadchiroli: आजपासून रोटरी उत्सवाला सुरुवात; विविध उपक्रमांचे आयोजन
Makar Sankranti: मकर संक्रांतीनिमित्त नागनाथाची विशेष अलंकाराने महापूजा
Hingoli: येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-लोकार्पण
Cotton and soybean farmer: कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले अर्थसहाय्य
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsदेशमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Actor Asrani passed away: ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ अभिनेते असरानी यांचे निधन

October 20, 2025
Parineeti Chopra Baby
Breaking Newsदिल्लीदेशमनोरंजन

Parineeti Chopra Baby: ‘या’ जोडप्याच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन!

October 20, 2025
Solo Trip
दिल्लीदेशफिरस्ता

Solo Trip: एकट्याने प्रवासाची योजना आखत असाल, तर भारतातील ‘ही’ 5 ठिकाणे तुमच्यासाठी परिपूर्ण!

October 20, 2025
Ayodhya Deepotsav 2025
अध्यात्मBreaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्र

Ayodhya Deepotsav 2025: अयोध्या दीपोत्सवाने केला नवा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?