देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Hoarding: होर्डिंगचे अपघात टाळण्याकरीता प्रशासनातर्फे कारवाई शुन्य
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Hoarding: होर्डिंगचे अपघात टाळण्याकरीता प्रशासनातर्फे कारवाई शुन्य
भंडारामहाराष्ट्र

Hoarding: होर्डिंगचे अपघात टाळण्याकरीता प्रशासनातर्फे कारवाई शुन्य

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/18 at 2:52 PM
By Deshonnati Digital Published May 18, 2024
Share

भंडारा (Bhandara):-  नुकत्याच घाटकोपर मुंबई येथे होर्डिंग (Hoarding) कोसळून झालेल्या अपघातात १६ निष्पाप लोकांचा जीव गेला व शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी झालेले आहेत. पण तुमसर शहर व परिसरात असे होर्डिंगचे अपघात टाळण्याकरिता नगरपरिषद (municipal council) प्रशासनातर्फे  कोणतीही कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही.

तुमसर शहरात व तुमसर ते भंडारा आणि तुमसर (tumsar)ते गोंदिया(gondia) मार्गावर अनेक महाकाय होर्डिंग उभे आहेत. सदर होर्डिंगची अवस्था अतिशय दयनीय झाली असून त्यातील काही होर्डिंग कोसळण्याच्या स्थितीत आहेत. काही होर्डिंगना परवानगी नसून ते अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली आहे. सदर होर्डिंग कोसळल्यास घाटकोपर मुंबई सारखी भीषण दुर्घटना(terrible accident) होऊन निष्पाप लोकांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. यात नगरपरिषद प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

You Might Also Like

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

Pik Vima Company: ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘विमा कंपनी’चा ‘महाप्रताप!

Kharashi Leopard: खराशी येथे बिबट्याला जेरबंद करण्याकरिता लावला पिंजरा!

Shubhangi Sunil Mendhe: दीपोत्सव स्वच्छता दूतांच्या चेहर्‍यावर देऊन गेला आनंद…

Tumsar-Ramtek Road: तुमसर ते रामटेक राष्ट्रीयमार्ग बनला नागरिकांसाठी जीवघेणा

TAGGED: Gondia, Hoarding, Municipal Council, Terrible accident, Tumsar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Collector Abhinav Goyal
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Collector Abhinav Goyal: आठवे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतले दर्शन

Deshonnati Digital Deshonnati Digital October 2, 2024
Parbhani: गायीची कारवड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना अटक
Hingoli : अखेर सिद्धेश्वर येथे आयुष्यमान आरोग्य मंदिराचा लोकार्पण सोहळा पडला पार
Bogus Seeds: लातूर जिल्ह्यात बोगस बियाणे!
Gadchiroli : ताटीगुडम येथे खाजगी विहीरीतून गरम पाणी !
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalite Surrender Case
विदर्भगडचिरोलीमहाराष्ट्रराजकारण

Naxalite Surrender Case: १२ नक्षली जोडप्यांनी शस्त्रे ठेऊन स्वीकारला नवजीवनाचा मार्ग

October 19, 2025
Pik Vima Company
विदर्भभंडाराशेती

Pik Vima Company: ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘विमा कंपनी’चा ‘महाप्रताप!

October 19, 2025
Kharashi Leopard
विदर्भभंडारा

Kharashi Leopard: खराशी येथे बिबट्याला जेरबंद करण्याकरिता लावला पिंजरा!

October 19, 2025
Shubhangi Sunil Mendhe
विदर्भभंडारा

Shubhangi Sunil Mendhe: दीपोत्सव स्वच्छता दूतांच्या चेहर्‍यावर देऊन गेला आनंद…

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?