देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Local Body Elections: परभणीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाचे सर्व निवडणूक लढवणार!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Local Body Elections: परभणीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाचे सर्व निवडणूक लढवणार!
मराठवाडापरभणी

Local Body Elections: परभणीच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाचे सर्व निवडणूक लढवणार!

Deshonnati Digital
Last updated: 2025/06/15 at 3:51 PM
By Deshonnati Digital Published June 15, 2025
Share
Local Body Elections

परभणीत MIM चे नवनियुक्त जिल्हा समन्वयक मो. गौस झैन यांची माहिती!

परभणी (Local Body Elections) : राज्यात गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका (Local Body Elections) घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जारी केले आहे.त्यानुसार प्रभाग रचनेची तयारी सुध्दा सुरू झाली असून जिल्ह्यातील सर्व न. प., जि.प., मनपा, ग्रामपंचायत व इतर निवडणूका एमआयएम पक्ष (MIM Party) परभणी जिल्ह्यात खंबीरपणे एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅ. असदोद्दीन ओवैसी व प्रदेशाध्यक्ष माजी खा. इम्तीयाज जलील यांच्या नेतृत्वाखाली लढविणार असल्याचे एमआयएमचे नवनियुक्त जिल्हा समन्वयक मो. गौस झैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शनिवार 14 जून रोजी हॉटेल झैन तंदुरीवाला येथे पत्रकार परिषद (Press Conference) पार पडली.

सारांश
परभणीत MIM चे नवनियुक्त जिल्हा समन्वयक मो. गौस झैन यांची माहिती!प्रदेशाध्यक्ष खा इम्तियाज जलील यांचा आदेश पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मो गौस झैन यांची नियुक्ती!सत्ताधारी पक्ष सोडून इतर पक्षांनी प्रस्ताव मांडला तर युती!

प्रदेशाध्यक्ष खा इम्तियाज जलील यांचा आदेश पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मो गौस झैन यांची नियुक्ती!

यात पक्षाचे निरीक्षक मोहम्मद वसीम यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गौस झैन यांनी सांगितले की, सामाजिक संतुलन अबाधित राहण्यासाठी एमआयएम पक्षाच्या वतीने मुस्लीम, दलित, ओबीसी, कुणबी, मराठा व इतर वंचित समाजाला (Deprived Society) सोबत घेऊन आगामी काळात जिल्ह्यात होणार्‍या निवडणूका खंबीरपणे लढवणार असल्याचे म्हणाले. नवीन दृष्टीकोन सामाजिक सुधारणा (Social Reform) केल्या शिवाय प्रस्थापितांना सत्तेतून दूर करणे कठीण आहे. यांना दूर केल्या शिवाय विकास होणार आहे, असे ते म्हणाले. आज परभणी येथे विकास कोसो दूर असून सर्व विकासाच्या नावावर सत्ताधारी पक्षात जात आहे. मात्र सत्ताधारी पक्षात गेलेल्या मनपा सदस्यांमुळे एमआयएम पक्षाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. व सर्व समाजातील नवीन चेहरे एमआयएम पक्षाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येणार्‍या काळात दिसतील.

सत्ताधारी पक्ष सोडून इतर पक्षांनी प्रस्ताव मांडला तर युती!

सत्ताधारी पक्ष सोडून इतर पक्षांनी जर एमआयएम सोबत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती बाबत चर्चा केली तर सदरील प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष यांच्या समोर ठेवणार असल्याचे मो. गौस म्हणाले.

You Might Also Like

Meghna Bordikar: कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून पक्षाचे बळ वाढवावे!

Girls Harassment: परभणीत आई, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा!

Black Diwali: परभणीत सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादीने साजरी केली काळी दिवाळी?

Burglary: परभणीत पालमच्या कोनेरवाडी येथे घरफोडी!

Jalasamadhi Aandolan: परभणीतील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांचे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन!

TAGGED: Deprived society, Local body elections, MIM Party, press conference, social reform, Supreme Court
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tirupati Laddu Row
अध्यात्मदेशराजकारण

Tirupati Laddu Row: “हिंदू धर्माला मुस्लिमांपासून धोका नाही तर, हिंदूंपासूनच धोका”!

Deshonnati Digital Deshonnati Digital September 27, 2024
Wardha : बसमध्ये चढताना दीड लाखांचा ऐवज लंपास
Hingoli: दरोड्याचे प्रयत्नात असलेल्या दरोडेखोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
Illegal Sand Extraction: कवलेवाडा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरूच
CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र लाभार्थी महिलांनी नावनोंदणी करावी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Meghna Bordikar
परभणीमराठवाडा

Meghna Bordikar: कार्यकर्त्यांनी एकसंघ राहून पक्षाचे बळ वाढवावे!

October 20, 2025
Girls Harassment
परभणीमराठवाडा

Girls Harassment: परभणीत आई, अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा!

October 20, 2025
परभणीमराठवाडा

Black Diwali: परभणीत सरकारच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादीने साजरी केली काळी दिवाळी?

October 20, 2025
Burglary
मराठवाडापरभणी

Burglary: परभणीत पालमच्या कोनेरवाडी येथे घरफोडी!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?