देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Nagpur: केवळ काटोलमधील १२२१ महिलांकडे चारचाकी..? लाडकी बहिणी होणार ना आवडत्या
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Nagpur: केवळ काटोलमधील १२२१ महिलांकडे चारचाकी..? लाडकी बहिणी होणार ना आवडत्या
विदर्भनागपूर

Nagpur: केवळ काटोलमधील १२२१ महिलांकडे चारचाकी..? लाडकी बहिणी होणार ना आवडत्या

web editorngp
Last updated: 2025/02/08 at 12:30 PM
By web editorngp Published February 8, 2025
Share

नागपूर (Nagpur):- विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडक्या असलेल्या बहिणी आता नाआवडत्या होत आहे. कोणतीही पडताळणी न करता लाडक्या बहिणींना लाभ दिला. आता निवडणूक आटोपल्यानंतर पडताळणीची कुन्हाड उगारली जात असल्याची भावना महिलांमध्ये आहे. विभागाने केलेल्या पडताळणीत केवळ काटोलमध्ये १२२१ लाइक्या बहिणींकडे चारचाकी आढल्याने त्या नाआवडत्या होणार आहे. परंतु, केवळ काटोलमधील लाभार्थी महिलाच अधिक असल्याने राजकीय सुडातून कारवाई तर नाही ना, अशी शंका आता उपस्थित केली आहे.

सारांश
१२२१ लाडक्या बहिणींकडे चारचाकी आढल्याने त्या नाआवडत्या होणार..!एकट्या काटोलमध्ये १२२१, महिलेकडे चारचाकी वाहन

१२२१ लाडक्या बहिणींकडे चारचाकी आढल्याने त्या नाआवडत्या होणार..!

तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांनी जुलै २० २४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतील महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यात दिले जात होते. आतापर्यंत योजनेचे सात हप्ते वितरीत करण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच देण्यात येणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections)महायुतीसाठी लाभदायक ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता निकष बदलले जात आहे. २८ जून २०२४त ३ जुलै २०२४ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला, वय वर्षे ६५ पेक्षा जास्त असलेल्या महिला, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला व कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या महिलांचा समावेश आहे.

परंतु, विभागाने केलेल्या पडताळणीत जिल्ह्यामध्ये केवळ काटोल तालुक्यातील लाभार्थी महिलासर्वाधिक आढळल्या. त्यानंतर नरखेड तालुक्याचा समावेश आहे. तर तीन तालुक्यात केवळ १-१ लाभार्थी महिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एकट्या काटोलमध्ये १२२१, महिलेकडे चारचाकी वाहन

राजकीयदृष्ट्या विचार केल्यास काटोल-नरखेड विधानसभा मतदार संघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वर्चस्व आहे. जरी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या सुपुत्राला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी माजी गृहमंत्र्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्या राजकीय सुडभावनेतून तर कारवाई होत नसेल ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. मिळालेल्या माहितीनूसार एकट्या काटोलमध्ये १२२१, नरखेडमध्ये ५, नागपूर (ग्रा.) सावनेर तालुक्यात एका महिलेकडे चारचाकी वाहन आढळून आले.

You Might Also Like

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

Motorcycle Accident: कोरचीत मद्यप्रवृत्तीने मोटारसायकलचा अपघात!

TAGGED: Assembly Elections, eknath shinde, Nagpur
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ganesh Festival
विदर्भअध्यात्मगडचिरोली

Ganesh Festival: गौरीला निरोप, बाप्पांचे जल्लोषात आगमन

Deshonnati Digital Deshonnati Digital August 28, 2025
Gharkul Yojana: घरकुलाच्या हप्त्यासाठी लाच; घोडा येथील सरपंचासह खासगी व्यक्तीवर गुन्हा दाखल
Sumit Wankhede: अखेर भाजपातील आर्वीचा पेच सुटला; सुमित वानखेडे यांना उमेदवारी जाहीर
Municipal Corporation: मान्सूनपूर्व कामांचा पडला प्रशासनाला विसर! जनतेच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Parbhani Suicide Case: परभणीत मुलांच्या चिंतेत आईने घेतला गळफास
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Risod Municipal Council
विदर्भवाशिम

Risod Municipal Council: रिसोड नगरपरिषद महाविकास आघाडीचा अध्यक्ष पदाचा उमेदवार निश्चित परंतु महायुतीत संभ्रम कायम!

October 20, 2025
Orange Orchard Farmers
विदर्भवाशिम

Orange Orchard Farmers: संत्रा फळबाग शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: सहारा वृद्धाश्रमात उत्साहात दिवाळी साजरी!

October 20, 2025
Diwali Celebration
वाशिमविदर्भ

Diwali Celebration: बेसहारा गरिबांना दिवाळीची भेट!

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?