देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Crime: अबब…तब्बल साडे चार किलो गांजा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Crime: अबब…तब्बल साडे चार किलो गांजा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: अबब…तब्बल साडे चार किलो गांजा जप्त; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/21 at 6:38 PM
By Deshonnati Digital Published June 21, 2024
Share
Crime

परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात पोलिसांनी मारला छापा

परभणी (Parbhani Crime) : स्थानिक गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने खंडोबा बाजार परिसरात एका लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलेला साडेचार किलो गांजा जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवार२० जून रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली. सदर प्रकरणी दोन जणांवर (Parbhani Police) नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनात स्थागुशाचे पोनि. अशोक घोरबांड यांच्या नेतृत्वात पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होते.

सारांश
परभणी शहरातील खंडोबा बाजार परिसरात पोलिसांनी मारला छापादोघांवर नानलपेठ पोलिसात गुन्हा

दोघांवर नानलपेठ पोलिसात गुन्हा

या पथकाला खंडोबा बाजार परिसरात लोखंडी पत्र्याच्या शेडमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली. पथकाने सदर ठिकाणी छापा मारला. या (Parbhani Crime) कारवाईत ४४ हजार ४५० रुपये किंमतीचा ४ किलो ४५० ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी फिरोज कुरेशी उर्फ बाली मोहम्मद कुरेशी, शेख सिकंदर शेख मोहसीन या दोघांवर (Parbhani Police) नानलपेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पोनि. चितांबर कामठेवाड करत आहेत.

You Might Also Like

Jalasamadhi Aandolan: परभणीतील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांचे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन!

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

Maregaon news : विजेचा करंट लागून शेतमजूराचा मृत्यू

TAGGED: Crime Branch, Crime Branch Police, Parbhani Accident, Parbhani Collector, Parbhani Crime, Parbhani hospital, Parbhani police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
1 July Rule Change
Breaking Newsअर्थकारणदिल्लीदेश

1 July Rule Change: आजपासून लागू होणार ‘हे’ नवीन नियम, थेट होईल तुमच्या खिशावर परिणाम!

Deshonnati Digital Deshonnati Digital July 1, 2025
Farmer Suicide Case: पिककर्जाच्या चिंतेतून शेतकर्‍याची आत्महत्या
Wardha BPMS :- बीपीएमएस प्रणालीतील अडचणींबाबत आर्किटेक्टसची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव
Wardha Robbery: बंदुकीच्या धाकावर लुटमार करणारे वर्ध्यात अटक
Farmer Loan Waiver: मा. मुख्यमंत्री ह्यांना जिल्हाधिकारी मार्फत शेतकरी कर्जमुक्तीचे 390 अर्ज सादर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

परभणीमराठवाडा

Jalasamadhi Aandolan: परभणीतील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांचे गोदावरी नदीपात्रात जलसमाधी आंदोलन!

October 20, 2025
Parbhani Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Crime: परभणीत गुन्हा परत घेण्यावरून प्रेमविवाह केलेल्या विवाहितेला मारहाण?

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Suicide case : दीपावलीच्या पूर्व संधेला शेतकर्‍याची गळफास घेऊन शेतात आत्महत्या

October 20, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Babhulgaon Dhanteras : धनत्रयोदशीच्या रात्री शहरातदोन ठिकाणी धाडसी चोरी

October 20, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?