देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani: बालवाडीतील विद्यार्थीनीवर शाळेतील स्वच्छतागृहात अत्याचार..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani: बालवाडीतील विद्यार्थीनीवर शाळेतील स्वच्छतागृहात अत्याचार..!
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani: बालवाडीतील विद्यार्थीनीवर शाळेतील स्वच्छतागृहात अत्याचार..!

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/08 at 6:05 PM
By Deshonnati Digital Published October 8, 2024
Share

परभणी (Pabhani):- बालवाडीत शिकणार्‍या एका ५ वर्षीय मुलीवर शाळेतील स्वच्छतागृहात अत्याचार (torture) करण्यात आल्याची घटना सोनपेठ शहरातील एका इंग्रजी शाळेमध्ये घडली. मुलीची प्रकृती खालावल्याने तीला रूग्णालयात नेले असता सदर प्रकार पुढे आला. या प्रकरणी ७ ऑक्टोबरला सोनपेठ पोलीस ठाण्यात पोक्सो(POCOSO) व इतर कलमाखाली आरोपीवर गुन्हा नोंद झाला आहे.

परभणीतील सोनपेठ शहरातील इंग्रजी स्कूलमधील घटना

याबाबत पिडीत मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. अल्पवयीन मुलगी एलआरके इंग्लीश स्कूलमध्ये बालवाडीला शिकण्यास आहे. ५ ऑक्टोबरला सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी आली. मुलीला सरळ बसता येत नव्हते. आईने चौकशी केल्यावर पिडितेच्या अंकावर ओरखडल्याचे दिसून आले. त्यानंतर मुलीला रूग्णालयात नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलीवर अत्याचार झाल्याचे पुढे आले. त्यानंतर सोनपेठ पोलीस ठाणे गाठत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सपोनि चव्हाण तपास करत आहेत. घटनेची माहिती समजताच अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील, पोनि.बोलमवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीचा शोध घेतल्या जात आहे.

You Might Also Like

Hinganghat : खेळताना पाण्याच्या टाक्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

Dhangar Society: आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर!

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

Darwah suicide case : बोदेगाव येथे शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या

TAGGED: POCOSO, torture
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tirumala Tirupati Devasthanam
अध्यात्मदिल्लीदेशराजकारण

Tirumala Tirupati Devasthanam: तिरुपती मंदिरातील 18 गैर-हिंदू कर्मचाऱ्यांची हकालपट्टी?

Deshonnati Digital Deshonnati Digital February 6, 2025
Gondia: दानेश साखरे यांचे नेतृत्वात शेकडो युवकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस अजीत पवार गटात प्रवेश
Gadchiroli Crime :- शहरातील दुकाने फोडणार्‍या टोळीला गडचिरोली पोलीसांनी घेतले ताब्यात
Farmers March: हजारो शेतमजूर, शेतकरी बांधवांचा मोर्चा धडकला तहसिल कचेरीवर!
Hingoli Court: हिंगोलीत स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालयाचे उद्घाटन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भक्राईम जगतवर्धा

Hinganghat : खेळताना पाण्याच्या टाक्यात पडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

October 13, 2025
IRCTC Scam Case
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेशमहाराष्ट्रराजकारण

IRCTC Scam Case: बिहार निवडणुकीपूर्वी लालू प्रसाद यादव कुटुंबाला मोठा धक्का!

October 13, 2025
Dhangar Society
लातूरमराठवाडा

Dhangar Society: आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर!

October 13, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Pandharkawda : जनावर तस्करांची वाढली हायवेवर रेलचेल

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?