देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani ST Bus: परभणीत अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani ST Bus: परभणीत अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण
मराठवाडापरभणी

Parbhani ST Bus: परभणीत अत्याधुनिक एसटी बसेसचे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते लोकार्पण

Deshonnati Digital
Last updated: 2025/03/31 at 8:11 PM
By Deshonnati Digital Published March 31, 2025
Share

परभणी (Parbhani ST Bus) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) परभणी विभागात बीएस-6 मानकांच्या अत्याधुनिक पाच नव्या एसटी बसेसचा समावेश करण्यात आला आहे. या (Parbhani ST Bus) बससेवेचे लोकार्पण आज परभणी बसस्थानकात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) विभागाच्या राज्यमंत्री तथा पालकमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे (Meghna Bordikar) यांच्या हस्ते थाटात पार पडले.

कार्यक्रमाला विभागीय वाहतूक अधिकारी संदीपकुमार साळुंखे, आगार व्यवस्थापक दत्तात्रय काळंम, सुरक्षा व दक्षता अधिकारी श्री. जोगदंड, यंत्र अभियंता मंगेश कांबळे आणि विभाग नियंत्रक सचिन डफळे यांची उपस्थिती होती. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी प्रवाशांना या (Parbhani ST Bus) सेवेसाठी शुभेच्छा देत, नवीन बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित आरामदायक प्रवास करता येणार आहे, असे (Meghna Bordikar) सांगितले.

परभणी विभागाअंतर्गत परभणी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड, वसमत, कळमनुरी आणि हिंगोली आगारांसाठी एकूण 70 बीएस-6 बसेस मंजूर झाल्या आहेत. त्यापैकी परभणी आणि हिंगोली आगारांसाठी प्रत्येकी 5 बसेस प्राप्त झाल्या असून उर्वरित (Parbhani ST Bus) बसेस लवकरच दाखल होणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी यांनी दिली. नवीन बीएस-6 मानक बससेवा अधिक सुरक्षित, आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे. या आधुनिक बसमधील तंत्रज्ञानामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद होणार आहे.

You Might Also Like

Panchayat Committee: लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर!

Fraud of Theft: परभणी दुकानातील साहित्य जाळून केला चोरीचा बनाव!

Disability Fund Expenditure: परभणीत दिव्यांग निधी खर्च करण्यास टाळाटाळ; गटविकास अधिकार्‍यांना घेराव!

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

Panchayat Committee: नांदेड पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर!

TAGGED: Meghna Bordikar, Parbhani ST Bus
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Orange Project
विदर्भअमरावतीबिझनेसशेती(बाजारभाव)

Orange Project: शेतकऱ्यांचे मोठे नुकसान: संत्र्याचे भाव कोसळले; संत्रा प्रक्रिया उद्याेग रखडले!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 21, 2024
Nagpur Result: शेतकऱ्याच्या मुलीने घातली आभाळाला गवसणी; मिळविले ९७% गुण
Gangakhed Police: सरपंचांनी पकडून दिलेली वाळूची वाहने पळविली; पोलीसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
Youth committed suicide: बोरडा (गणेशी) येथील युवकाची गळफास लावुन आत्महत्या
Tiger Attack: वाघाने केली गायची शिकार; मोहगाव खदान परिसरात वाघाची दहशत कायम
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Panchayat Committee
लातूरमराठवाडा

Panchayat Committee: लातूर जिल्ह्यातील १० पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर!

October 13, 2025
Fraud of Theft
परभणीमराठवाडा

Fraud of Theft: परभणी दुकानातील साहित्य जाळून केला चोरीचा बनाव!

October 13, 2025
Disability Fund Expenditure
मराठवाडापरभणी

Disability Fund Expenditure: परभणीत दिव्यांग निधी खर्च करण्यास टाळाटाळ; गटविकास अधिकार्‍यांना घेराव!

October 13, 2025
Zilla Parishad
नांदेडमराठवाडा

Zilla Parishad: नांदेड जिल्हा परिषद आरक्षण ६५ जांगासाठी आरक्षण जाहीर!

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?