देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pune Helicopter Accident: हेलिकॉप्टरला भीषण आग; पायलट आणि इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू (VIDEO)
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > पुणे > Pune Helicopter Accident: हेलिकॉप्टरला भीषण आग; पायलट आणि इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू (VIDEO)
पुणेBreaking Newsमहाराष्ट्र

Pune Helicopter Accident: हेलिकॉप्टरला भीषण आग; पायलट आणि इंजिनिअरसह तिघांचा मृत्यू (VIDEO)

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/02 at 4:41 PM
By Deshonnati Digital Published October 2, 2024
Share
Helicopter Accident

पुणे (Pune Helicopter Accident) : हेलिकॉप्टरला आग लागून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना महाराष्ट्रातील पुण्यात घडली आहे. मृतांमध्ये दोन पायलट आणि एका अभियंत्याचा समावेश आहे. हा अपघात आज सकाळी 6.45 वाजता झाला. येथे असलेल्या गोल्फ कोर्सवरून हेलिकॉप्टरने उड्डाण केले. (Helicopter Accident) हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या पायल परमजीत सिंग, जीके पिल्लई आणि अभियंता प्रतिमा भारद्वाज यांचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासानुसार हेलिकॉप्टर हेरिटेज एव्हिएशनचे (Helicopter Heritage Aviation) आहे. त्याचा नोंदणी क्रमांक व्हीटी ईव्हीव्ही असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, (Helicopter Accident) हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड गोल्फ कोर्सवरून टेकऑफ केले आणि टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच अपघात झाला. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, या प्रकरणाचा तपास करत आहेत. याआधी 24 ऑगस्टला पुण्यातही असाच अपघात घडला होता. जिथे एका खाजगी कंपनीचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. (Helicopter Accident) हेलिकॉप्टरने मुंबईहून हैदराबादला उड्डाण केले होते.

You Might Also Like

Ajit Pawar NCP: दिवाळीपूर्वीच पक्षांतराची आतिषबाजी; उद्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

Dhammachakra Pravartan Din: न्यायाची, समतेची, एकतेची भावना जिथे मिळते ती म्हणजे ‘दिक्षाभूमी’

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

Malaysia Influenza Virus: कोविड-19 नंतरचा सर्वात मोठा प्रकोप! देशभरात लॉकडाऊन, हाय अलर्टनंतर शाळा बंद…

TAGGED: helicopter accident, Pune Helicopter Accident
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Indian Temples: भारतातील ‘या’ 5 मंदिरांमध्ये नवरात्री पूजा होणार खास!

web editorngp web editorngp March 25, 2025
Electric Shock: विद्युत विभागाच्या निष्काळजीपणाचा बळी: आजंतीतील शेतकऱ्याच्या मुलाचा करंट लागून जागीच मृत्यू!
Milk Adulteration Test: परभणीत शुक्रवारपासून दुग्ध भेसळ तपासणी मोहिम!
Dial 112: डायल ११२ चा दुरुपयोग करणाऱ्यावर गुन्हा दाखल
Ghorpad life Save: श्वानाच्या हल्ल्यात जखमी घोरपडला मिळाले जिवदान
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ajit Pawar NCP
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Ajit Pawar NCP: दिवाळीपूर्वीच पक्षांतराची आतिषबाजी; उद्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

October 14, 2025
Dhammachakra Pravartan Din
विदर्भBreaking Newsदेशनागपूर

Dhammachakra Pravartan Din: न्यायाची, समतेची, एकतेची भावना जिथे मिळते ती म्हणजे ‘दिक्षाभूमी’

October 14, 2025
Google AI Hub
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेश

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

October 14, 2025
Adani AI Data Centre
Breaking Newsतंत्रज्ञानदेशमहाराष्ट्रविदेश

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?