देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : गडचिरोली पोलीस दलातील ०७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Gadchiroli : गडचिरोली पोलीस दलातील ०७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : गडचिरोली पोलीस दलातील ०७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना राष्ट्रपती यांचे ‘पोलीस शौर्य पदक’ जाहीर

Deshonnati Digital
Last updated: 2025/08/16 at 11:59 AM
By Deshonnati Digital Published August 16, 2025
Share

Gadchiroli  :- देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात (armed forces) उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day) शासनाकडून सन्मानित केले जात असते. यावर्षी सुद्धा आज दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला  महामहीम राष्ट्रपती यांच्यातर्पेâ संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकुण ०७ अधिकारी व अंमलदार यांना पोलीस शौर्य पदक  जाहीर झाले असून, हे सर्व अधिकारी व अंमलदार गडचिरोली पोलीस दलातील आहेत. गडचिरोली पोलीस दलास सन २०२५ मध्ये एकूण ०७ पोलीस पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले असून मागील पाच वर्षात एकूण ०३ शौर्य चक्र, २१० पोलीस शौर्य पदक व ०८ गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत.

हेमलकसा-कारमपल्ली रस्त्यावरील चकमकीदरम्यान जवानांनी बजावली होती उत्कृष्ट कामगिरी

सन २०२५ मध्ये गडचिरोली पोलीस दलातील  सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी सुखदेव बंडगर, सहाय्यक फौजदार  मनोहर कोतला महाका,  चालक पोलीस हवालदार मनोहर लचमा पेंदाम,  पोलीस शिपाई  प्रकाश ईश्वर कन्नाके,  पोलीस शिपाई अतुल सत्यनारायण येगोलपवार, पोलीस शिपाई  हिदायत सदुल्ला खान तसेच   शहीद पोलीस शिपाई सुरेश लिंगाजी तेलामी  यांना मरणोत्तर  पोलीस शौर्य पदक  जाहीर झाले आहे. सन २०१७ साली सी- ६० पथके  कोठी पोलीस ठाण्यातून  एमपीव्ही  वाहनांद्वारे भामरागडला परत येत असताना, माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणून पोलीस पथकांवर हल्ला केला होता. माओवाद्यांच्या हा भ्याड हल्याचा पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी विवेकबुद्धी आणि मोठया धैर्याने प्रतिकार केला. त्यांनी जखमी व अडकलेल्या पोलीस जवानांचे तसेच स्वतःचे संरक्षण करत माओवाद्यांच्या प्रखर गोळीबाराला प्रत्युत्तर दिले होते.

सर्व अधिकारी व अंमलदार यांनी भुसुरुंग स्फोटादरम्यान केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक  जाहीर झाले आहे. यावेळी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक  नीलोत्पल यांनी कौतुक केले असून त्यांच्या पुढील सेवेकरीता त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

You Might Also Like

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

Desaiganj Encroachment: देसाईगंज शहराच्या मुख्य मार्गांवर अतिक्रमण धारकांचे बिर्‍हाड

TAGGED: armed forces, Gadchiroli, independence day
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
RSS chief Mohan Bhagwat
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्रराजकारण

RSS chief Mohan Bhagwat: ‘अयोध्या राम मंदिरानंतर आता काशी-मथुरा…’

Deshonnati Digital Deshonnati Digital August 29, 2025
CM Devendra Fadnavis: ‘ई ट्रांजिट’ हा शहर वाहतुकीसाठी चांगला पर्याय: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
PM Dhan Dhanya Krishi Yojana: केंद्र सरकारची ‘ही’ नवीनतम कल्याणकारी योजना!
Hingoli Chintamani Ganpati: हिंगोलीत चिंतामणीच्या दर्शनास आलेल्या भाविकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ
Mohadi Heavy Rain: मुसळधार पाऊस; वीज पडून दोन महिलांचा मृत्यू तर 4 जण गंभीर जखमी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भअमरावतीक्राईम जगत

Nandgaonpeth Murder Case: १२ तासांत खुनाचा उलगडा: यवतमाळमधून केली आरोपीला अटक

October 19, 2025
Pollution-Free Diwali
विदर्भवाशिम

Pollution-Free Diwali: प्रदुषण मुक्त दिवाळी साजरी करूया- पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण

October 19, 2025
Soybean Price
विदर्भवाशिम

Soybean Price: सोयाबीन हमीभावाचा मुद्दा आगामी निवडणुकी तापण्याची चिन्हे!

October 19, 2025
Kothari Ceremony
विदर्भगडचिरोली

Kothari Ceremony: कोठरी येथील वर्षावास सोहळयास उसळणार उपासकांची गर्दी

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?