देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: तायक्वांदो स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद तर संभाजीनगरला उपविजेतेपद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: तायक्वांदो स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद तर संभाजीनगरला उपविजेतेपद
मराठवाडाक्रीडालातूर

Latur: तायक्वांदो स्पर्धेमध्ये पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद तर संभाजीनगरला उपविजेतेपद

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/01 at 5:55 PM
By Deshonnati Digital Published October 1, 2024
Share

लातूर (Latur) :- जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे आमदार अमित देशमुख यांच्या संयुक्त विद्यमाने 34 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट महिला व पुरुष तायक्वांदो क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याला सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त झाले तर उपविजेतेपद संभाजीनगर व तृतीय क्रमांक रत्नागिरी (Ratnagiri)यांना प्राप्त झाला आहे. स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते पार पडले तर प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा अधिकारी दत्ता गडपल्लेवार तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे सहसचिव तथा तायक्वांदो (Taekwondo) असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई (Mumbai)चे महासचिव मिलिंद पठारे राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारगजे, कोषाध्यक्ष व्यंकटेश कर्रा, दोन वेळा महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय पंच प्रवीण बोरसे, आंतरराष्ट्रीय पंच सुभाष पाटील, राज्य पदाधिकारी धुलीचंद मेश्राम, अजित घारगे, सतीश केमसकर, राजेश महाजन, विजय कांबळे यांची उपस्थिती होती.

सारांश
रत्नागिरीने पटकवला तिसरा क्रमांकक्युरोगी व पुमसे या दोन क्रीडा प्रकारात खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होणार

रत्नागिरीने पटकवला तिसरा क्रमांक

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झालेल्या या स्पर्धेत राज्यातील 28 जिल्ह्यातून 400 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. पुमसे क्रीडा प्रकारात सर्वसाधारण विजेतेपद मुंबई उपनगर तर उपविजेतेपद रायगड व तृतीय क्रमांक पालघर यांना प्राप्त झाले आहे. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई यांच्या मान्यतेने लातूर जिल्हा तायक्वांदो संघटनेने 34 वी राज्यस्तर वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन लातूरातील जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 28 ते 30 सप्टेंबर यादरम्यान केली होती. या स्पर्धेमध्ये विविध राष्ट्रीय स्तरावरील(national level) विजेते खेळाडू सहभागी झाले होते. जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेत तीन दिवस मोठा उत्साह जोश आणि जल्लोष पाहायला मिळत होता. 16 वजनी गटातील महिला व पुरुष खेळाडूंचा दिनांक 17 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पांडेचेरी येथे होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आलेला आहे.

क्युरोगी व पुमसे या दोन क्रीडा प्रकारात खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होणार

क्युरोगी (Kurogi) व पुमसे या दोन क्रीडा प्रकारात खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होणार आहेत. तायक्वांदो असोसिएशन ऑफ लातूर जिल्हा संघटनेने कमी कालावधीत या राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन केले होते तर या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेचे सचिव श्री नेताजी जाधव यांच्या मार्गदर्शनात एस व्ही कुलकर्णी, धनश्री मदने, श्रद्धा कुलकर्णी, जानवी मदने, आसावरी कुलकर्णी, अनुश्री कुल`कर्णी, विवांशी अंदुरे, स्वराली देशपांडे, सृष्टी कांबळे, अशितोष कांबळे, श्रावणी खडबडे, गणेश खडबडे, अब्राहम सय्यद, श्रावणी मोरे, श्रद्धा मोरे, श्रीराम मोरे, मानवी भोपी, हर्षवर्धन काळे, प्रथमेश सूर्यवंशी, प्रगती सुर्यवंशी, यशश्री खुजे, नम्रता, विराज देशमुख, मानसी सूर्यवंशी पूजा जाधव, समर्थ जाधव, तपस्वी परिहार, वाल्मीक भिसे, बबन सुळे, आकाश मिरगे आदींनी परिश्रम घेतले.

You Might Also Like

Hingoli Chandramuni Buddha Vihar: हिंगोलीतील चंद्रमुनी बुध्द विहार संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन

Collector Rahul Gupta: आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळेच संजीवनी अभियानाला देशपातळीवर मानांकन: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा

Kalmanuri Nagar Palika: कळमनुरी नगर पालिकेत ८२४ नागरिकांनी दाखल केले आक्षेप

MLA Bhaurao Patil Goregaonkar: …अखेर माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकरांच्या हाती धनुष्यबाण

TAGGED: Kurogi, Mumbai, national level, Ratnagiri, Taekwondo
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्रीडानागपूर

Nagpur: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय क्रिकेट स्टार नागपुरात दाखल

web editorngp web editorngp February 3, 2025
Farmer Suicide Rate: शेतकऱ्यांवरील संकट गडद आत्महत्यांचे प्रमाण वाढले
IPL 2025 Mega Auction: IPL 2025 मेगा लिलावापूर्वी प्रीती झिंटा अडचणीत!
Wardha: ८०० वयोवृद्धांची अयोध्या दर्शनाची इच्छापूर्ती होणार !
Hingoli Nagar parishad: मास विक्रेत्यांनी उघड्यावर कचरा व टाकाऊ वस्तु टाकल्यास होणार कारवाई
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Chandramuni Buddha Vihar
मराठवाडाहिंगोली

Hingoli Chandramuni Buddha Vihar: हिंगोलीतील चंद्रमुनी बुध्द विहार संरक्षण भिंतीच्या कामाचे उद्घाटन

October 14, 2025
Collector Rahul Gupta
मराठवाडाहिंगोली

Collector Rahul Gupta: आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमामुळेच संजीवनी अभियानाला देशपातळीवर मानांकन: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

October 14, 2025
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा

October 14, 2025
मराठवाडाहिंगोली

Kalmanuri Nagar Palika: कळमनुरी नगर पालिकेत ८२४ नागरिकांनी दाखल केले आक्षेप

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?