देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrasekhar Bawankule: विनोद तावडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र, आम्ही या षडयंत्राचा पर्दा फाश करू…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > Chandrasekhar Bawankule: विनोद तावडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र, आम्ही या षडयंत्राचा पर्दा फाश करू…
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

Chandrasekhar Bawankule: विनोद तावडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र, आम्ही या षडयंत्राचा पर्दा फाश करू…

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/19 at 6:39 PM
By Deshonnati Digital Published November 19, 2024
Share
Chandrasekhar Bawankule

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया

नागपूर (Chandrasekhar Bawankule) : महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी, तापलेल्या राजकीय वातावरणात, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते विनोद तावडे (BJP leader Vinod Tawde) यांच्याशी संबंधित एक वाद समोर आला. (Maharashtra Election 2024) मतांसाठी रोख रक्कम वाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. मात्र, गदारोळ होऊनही भाजप नेते तावडे यांनी हे आरोप बिनबुडाचे म्हणत फेटाळून लावले. या प्रकरणावर भाजप प्रदेशाध्यक्ष (Chandrasekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेजी (Vinod Tawde) हे नालासोपारा, वसई विरार भागात कार्यकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी कसे काम करावे, मतदानाचा टक्का कसा वाढेल ,बोगस मतदान कसे थांबावे, या बैठक घेत असताना विरोधकांनी षडयंत्र केले आणि जाणीवपूर्वक पूर्वनियोजित असे षडयंत्र होते, अशी प्रतिक्रिया (Chandrasekhar Bawankule) त्यांनी दिली.

BJP leader Vinod Tawde was reportedly caught with ₹5 crore cash in a hotel in Vasai.

It is said he was giving it to party workers to distribute among voters.@ECISVEEP, will you take action or just ignore this open violation? pic.twitter.com/b4vmweOlph

— Congress Kerala (@INCKerala) November 19, 2024

 

विनोद तावडे (Vinod Tawde) यांच्यावर आरोप करण्यात आले, विनोद तावडे हे कोट्यवधी रुपये घेऊन आले आणि कोट्यावधी रुपये वसई विरार आणि नालासोपारा भागात वाटणार आहेत. विरोधकांनी एक फिल्म तयार केली. विरोधकांनी मीडिया मॅनेजमेंट केले आणि विनोद तावडेजी यांना षडयंत्र पुर्वक गोवण्यात आले. विनोद तावडे राष्ट्रीय महासचिव आहेत आणि त्या पदावर असलेले व्यक्ती अशा प्रकारे पैसे वाटप करतील का ? याचा विचार केला पाहिजे.

खरे तर विरोधकांच्या पायाखालची जमीन घसरलेली आहे. निवडणूक हातातून गेलेली आहे, म्हणून भारतीय जनता पक्ष आणि (Vinod Tawde) विनोद तावडे यांना बदनाम करण्याचा प्रकरण आहे. तापस यंत्रणेने याबद्दल दखल घेतली आहे. तपास यंत्रणा याचा तपास करेल, पण भारतीय जनता पक्ष म्हणून, आम्ही या षडयंत्राचा पर्दा फाश करू. तावडे निष्कलंक आहेत, त्यांच्यावरती जे आरोप झाले ते आरोप चुकीचा आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष (Chandrasekhar Bawankule) चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

You Might Also Like

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

Gadchiroli : डाव्या पक्षांनी केले जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

TAGGED: Chandrasekhar Bawankule, Maharashtra Election 2024, Vinod Tawde
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
ZP Panchayat Samiti Elections
विदर्भवाशिम

ZP Panchayat Samiti Elections: राजकीय पक्षांचे निवडणुकीवर लक्ष, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष!

Deshonnati Digital Deshonnati Digital August 11, 2025
MLA Ramdas Masram: रानटी हत्तींचा तातडीने बंदोबस्त करावा
Sengaon Panchayat Samiti: सेनगाव पंचायत समितीमध्ये ४३ लाख ७७ हजारांचा गैरव्यवहार
Buldhana: “काँग्रेसने हमे सिर्फ इस्तमाल किया, हमारी तरक्की करने वाली श्वेताताई को ही हम वोट देंगे “
Washim: सततच्या सर्व्हर समस्यामुळे वितरण व्यवस्था ठप्प; रेशन कार्ड धारक वैतागले
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

October 18, 2025
विदर्भवाशिम

Manora : अखेर फळबाग संत्रा बागेचे पंचनामे सुरू

October 18, 2025
विदर्भगडचिरोली

Gadchiroli : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ठ प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?