देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Pusad: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीत बालकांसाठी उपक्रम
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > Pusad: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीत बालकांसाठी उपक्रम
विदर्भयवतमाळ

Pusad: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अंगणवाडीत बालकांसाठी उपक्रम

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/27 at 5:29 PM
By Deshonnati Digital Published July 27, 2024
Share

पुसद(Pusad):- जुलै रोजी शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena party chief)व माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांचा वाढदिवस साजरा होत असून त्यानिमित्त पुसद येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे यांच्या पुढाकारात विविध सामाजिक उपक्रम राबवत शहरातील विविध अंगणवाड्यांमधील बालकांना टिफिनचे व खाऊचे वाटप करण्यात आले.

शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे यांच्या पुढाकारात शिवसेनेचा उपक्रम

बाल विश्व अंगणवाडी, नूर कॉलनी येथील गुलमोहर अंगणवाडी येथील बालकांना टिफिन व खाऊचे वाटप करण्यात आले तर आज सकाळी उपजिल्हा रुग्णालयातील माणुसकीची भिंत येथे गोरगरीब व रुग्णांना जेवणाचे वाटप करण्यात येणार आहे. तर येथील शिवसेनेचे एड. वीरेंद्र राजे यांच्यामार्फत शहर व तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा व कोरोना(Corona) काळामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचा सत्कार(felicitation) करण्यात येणार आहे तर त्यांच्यामार्फत शिवसैनिकांना स्नेहभोजनाचा सुद्धा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक रंगराव काळे,तालुका संघटक तथा माजी नगरसेवक मोहन विश्वकर्मा, तालुकाप्रमुख रवी पांडे, हरीश गुरुवाणी शहर प्रमुख, महिला आघाडीच्या मालती मिश्रा , विद्यांजली पोहरकर, अनिता बहादुरे, दिनेश गवळी, रवी बहादुरे, अविनाश बहादुरे राजगुरू जोशी, डॉ. पदमवार, राजीक देशमुख, विजय पानपट्टे, निखिल दशरथे व अरुण पुलाते यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक महिला शिवसैनिक उपस्थित होते. सदरील अंगणवाडीच्या सेविका उमा चव्हाण, अनुराधा विटाळकर, कविता बोरकुटे, मोरे व शारदा जामकर यांचे सहकार्य लाभले.

You Might Also Like

Tumsar-Ramtek Road: तुमसर ते रामटेक राष्ट्रीयमार्ग बनला नागरिकांसाठी जीवघेणा

Tractor-Bike Accident: ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार एक गंभीर

Stolen Sand Case: चोरीच्या रेती’ वर ‘काळ्या चुरीची खडी’!

Board of Directors Meeting: भाजपा मानोरा मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात!

RSS Centenary: रा. स्व. संघाच्या शताब्दीनिमित्त १०० कार्यक्रम

TAGGED: Corona, felicitation, Shiv Sena, Uddhav Balasaheb Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Vitthal Darshan Train
मराठवाडाहिंगोली

Vitthal Darshan Train: विशेष रेल्वेने विठ्ठल दर्शन दामदुप्पट महाग

Deshonnati Digital Deshonnati Digital July 4, 2025
Parbhani : घरकुल सर्वेक्षणासाठी गेलेल्या ग्रामसेवकाला मारहाण
Agriculture Officer: वंचित बहुजन युवक आघाडीची पातुर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे धडक!
Risod crime : अवैध देशी-विदेशी दारू जप्त; चिखली येथे उपविभागीय अधिकारी पोलिसांची कारवाई
Chandrapur : नागभीड पोलीसांची मोहा हातभट्टीवर धाड
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tumsar-Ramtek Road
विदर्भभंडारा

Tumsar-Ramtek Road: तुमसर ते रामटेक राष्ट्रीयमार्ग बनला नागरिकांसाठी जीवघेणा

October 19, 2025
Tractor-Bike Accident
विदर्भभंडारा

Tractor-Bike Accident: ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एक ठार एक गंभीर

October 19, 2025
Stolen Sand Case
विदर्भक्राईम जगतभंडारा

Stolen Sand Case: चोरीच्या रेती’ वर ‘काळ्या चुरीची खडी’!

October 19, 2025
Board of Directors Meeting
विदर्भवाशिम

Board of Directors Meeting: भाजपा मानोरा मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात!

October 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?