देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Shiv Sena Elgar: शिवसेना ‘उबाठा’च्या पदाधिकऱ्यांचा आ. लवटे विरुद्ध एल्गार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Shiv Sena Elgar: शिवसेना ‘उबाठा’च्या पदाधिकऱ्यांचा आ. लवटे विरुद्ध एल्गार
विदर्भअमरावतीराजकारण

Shiv Sena Elgar: शिवसेना ‘उबाठा’च्या पदाधिकऱ्यांचा आ. लवटे विरुद्ध एल्गार

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/09 at 7:27 PM
By Deshonnati Digital Published February 9, 2025
Share

विश्वसात न घेतल्याचा आरोप करत 75 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा

दर्यापूर मध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची श्यक्यता : राजकीय क्षेत्रात दर्यापूर मध्ये खळबळ

दर्यापूर (Shiv Sena Elgar) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शिवसेना ,युवासेना , सहकार क्षेत्र व शिव सहकार आदी आघाड्यांतील पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे, शिवसेना ठाकरे गटाचा दर्यापूर मतदार संघात आमदार निवडून आल्यानंतर या पक्षाचा दर्यापूर विधानसभा क्षेत्रात चांगला बोलबाला निर्माण झाला होता मात्र सामूहिक राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना दर्यापुरात उत आले आहे.

सारांश
विश्वसात न घेतल्याचा आरोप करत 75 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामादर्यापूर मध्ये शिवसेनेला खिंडार पडण्याची श्यक्यता : राजकीय क्षेत्रात दर्यापूर मध्ये खळबळप्रतिक्रिया पुढील प्रमाणे:

Shiv Sena Elgar
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Elgar) पक्षाचे विद्यमान आमदार गजानन लवटे हे कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसून कोणतेही लक्ष देत नाहीत, असा आरोप यावेळी करण्यात आला यांच्या नेतृत्वात दर्यापूर मतदारसंघात पक्षांतर्गत कार्यकारणी निवडीत व नूतन तालुकाप्रमुख निवडताना जुन्या व मजबूत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप झाला आहे यासह ज्या लोकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराचे निवडणुकीत काम केले नाही. अशाही लोकांना नूतन कार्यकारणीत स्थान देण्यात आल्याचा आरोप झाला आहे यामुळे पक्षातील जुन्या व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचे मने दुखावली असल्याचे सांगण्यात आले आहे परिणामी शिवसेना कार्यालय अमरावती रोड या ठिकाणी आज पधादिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत सामूहिक राजीनामे दिले घोषणा केली आहे, राजीनामे दिल्यानंतर हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते कोणत्या पक्षात जाणार? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची (Shiv Sena Elgar) दर्यापुरात चांगली ताकद आहे मागील 30 वर्ष या पक्षाने आपला गड कायम राखत आमदारकी मिळवली आहे मागील दोन निवडणुका सोडता या मतदारसंघावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे वर्चस्व राहिले आहे सद्यस्थितीतही विधानसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आमदार निवडून गेल्याने दर्यापूर मतदार संघ कायम उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले आहे अशा स्थितीत विविध आघाड्यांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात राजीनामे दिल्याने या पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता दर्यापूर विधानसभा क्षेत्रात निर्माण झाली आहे, यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे मागील आठवड्यात आमदार गजानन लवटे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाची नूतन कार्यकारणी घोषित सुद्धा करण्यात आली आहे यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांचे मने दुखावले असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिक्रिया पुढील प्रमाणे:

शिवसेना पक्षाचे (Shiv Sena Elgar) विद्यमान आमदार गजानन लवटे हे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे कोणतेही लक्ष देत नाहीत यासह नवीन कार्यकारणी निवडताना विश्वासात घेतले नाही आम्ही सर्वांनी हा पक्ष उभा करण्यासाठी खूप मेहनत घेतली असतानाही अशाप्रकारे अपमानित करणे आम्हाला मान्य नाही.
– सतीश काळे, दर्यापूर तालुका समन्वयक,  शिवसेना पक्ष

आम्ही निष्ठावान पदाधिकारी असून दर्यापुरात शिवसेना मोठी केली पक्षाच्या आमदाराला निवडून आणण्यात आमचा महत्त्वाचा वाटा आहे तरीही अशी वागणूक मनाला वेदना देऊन जाते यामुळे आम्ही सामूहिक राजीनामे देऊन तटस्थ राहण्याचा विचार केला आहे.
– जमील पटेल, दर्यापूर तालुका सरचिटणीस

ईमाने इतबारे पक्षाचे काम केल्यावरही पक्षाचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रसंगी घरावरही तुळशीपत्र ठेवणारे आमचे कार्यकर्ते नवनिर्वाचित आमदार यांच्या वर्तणुकीने खिन्न झाले आहेत या पक्षाला मोठे करण्यासाठी व निवडणुकीत आम्ही दिवस रात्र काम केले पक्षाचे सर्व सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दावर आम्ही प्रेम करतो मात्र आम्ही सर्वच पदाधिकारी सामूहिक राजीनामे देत आहोत.
– गणेशराव लाजूरकर, तालुका प्रमुख सहकार,  सेल दर्यापूर तालुका

दर्यापूर विधानसभा क्षेत्रात नव्याने निवडून आलेल्या आमदारांचा व त्यांच्या चेलाट चपात्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कुणीही विश्वासात घेत नाही अनेक कार्यकर्ते दुरावत चालले आहेत पक्षाकडे या बाबीकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आम्ही राजीनामे देत आहोत.
– सागर वडतकर, उपजिल्हाप्रमुख युवा सेना

नूतन कार्यकारणी घोषित करणे हे माझे काम नाही पक्ष संघटनेतील कार्यकारणी घोषित करताना जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख व पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्या मार्गदर्शनातून कार्यकारणी निवडली जाते मी कोणत्याही कार्यकर्त्याला व पदाधिकाऱ्याला पक्षातून काढले नाही व काढणारही नाही मी स्वतः अगोदर शिवसैनिक आहे नंतर आमदार यामुळे कार्यकर्त्यांचा माझ्यावर नाराजीचा कुठलाही संबंध येत नाही.
– गजानन लवटे, आमदार दर्यापूर विधानसभा

You Might Also Like

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

Wasmat Panchayat Samiti: वसमत पंचायत समितीचे आरक्षण झाले जाहीर

TAGGED: Shiv Sena Elgar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Manora Rural Hospital
विदर्भवाशिम

Manora Rural Hospital: पाण्यात वाहून आलेल्या युवकाची पटली ओळख!

Deshonnati Digital Deshonnati Digital September 22, 2025
Umarkhed : चातारी येथे महा-जनआक्रोश सभा
Prataprao Jadhav: वैद्यकीय सेवा व मदत कक्षेला केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट
PM Awas Yojana: केंद्र सरकारचे ‘पीएम आवास योजने’बाबत मोठे पाऊल!
Bent Electric Pole: वाकलेल्या विद्युत खांबाला लाकडाच्या काठीचा आधार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Women sarpanch Disqualified
विदर्भअकोला

Women sarpanch Disqualified: अखेर जनतेतून निवडलेल्या जुनूना वडाळाच्या महिला सरपंच अपात्र…

October 13, 2025
Manora Farmer Pik Vima
विदर्भवाशिमशेती

Manora Farmer Pik Vima: मानोरा तालुक्यातील फळबाग संत्रा बागेचे 100% नुकसान द्यावे!

October 13, 2025
Hingoli Zilha Reservation
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Zilha Reservation: जि.प., पं.स. आरक्षण नवीन चक्रानुक्रमानुसार जाहीर

October 13, 2025
Sengaon Panchayat Samiti
मराठवाडाराजकारणहिंगोली

Sengaon Panchayat Samiti: सेनगाव तालुक्यातील वीस पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत

October 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?