पातूर (Shri Mungsaji Maharaj) : स्थानिक पातुर शहरात संत श्री मुंगसाजी महाराज (Shri Mungsaji Maharaj) यांच्या पुण्यतिथी निमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बाल कीर्तनकार ह. भ. प. खुशी राजेश भवानी यांचा दुपारी एक वाजता कीर्तनाचा कार्यक्रम असून तदनंतर दुपारी चार वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहेत. संध्याकाळी ठीक सहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सदर आयोजन (Shri Mungsaji Maharaj) श्री मुंगसाजी महाराज मित्र मंडळ पातुर यांच्या वतीने करण्यात आलेले आहेत.
Shri Mungsaji Maharaj: श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या आयोजन
Follow US
Find US on Social Medias
Popular News
- Advertisement -

				

Global Coronavirus Cases
Confirmed
0
Death
0
									More Information:Covid-19 Statistics								
				



 
		