देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Amravati Accident: भरधाव कार अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळली
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Amravati Accident: भरधाव कार अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळली
विदर्भअमरावती

Amravati Accident: भरधाव कार अनियंत्रित होऊन कालव्यात कोसळली

Deshonnati Digital
Last updated: 2025/02/11 at 2:20 PM
By Deshonnati Digital Published February 11, 2025
Share

हायवेवरील तिवसा-मोझरी दरम्यान घटना
कारचालक अपघातात गंभीर जखमी

तिवसा (Amravati Accident) : अमरावती-नागपूर हायवेने जाणारी भरधाव हुंडाई कार अचानक तिवसा ते मोझरी दरम्यान असलेल्या कालव्याजवळ अनियंत्रित झाली आणि काही क्षणात तुडुंब पाण्याने भरलेल्या कालव्यात कोसळली. रविवारी रात्री 11 वाजताचे सुमारास ही घटना घडली. (Amravati Accident) अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार, बबन सुनील ठाकूर(वय 30,रा.आर्वी) हे अमरावती-नागपूर हायवेने कार क्रमांक MH 27,BZ-7188 ने भरधाव जात होते. दरम्यान त्यांचे अचानक वाहनवरील नियंत्रण सुटले व पाहता-पाहता कार काळव्याजवल भिंतींला धडकून कालव्यात कोसळली. मात्र त्यापूर्वीच कार चालक बाहेर पडल्याने तो बचावला असला तरी (Amravati Accident) अपघातग्रस्त कार ही पाण्यावर तरंगत समोरील मोठ्या पाईपलाईनला अडकली असल्याचे दिसताच क्रेनच्या साहाय्याने वाहणाऱ्या कालव्यातून रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास कार बाहेर काढण्यात पोलीस,आयआरबी प्रशासनाला यश आले.

जखमी कार चालकाला उपचारार्थ तिवसा उपजिल्हा रुग्णालयातून अमरावती येथे दाखल करण्यात आले. (Tivasa Police) तिवसा पोलिसांनी (Amravati Accident) अपघाताची नोंद घेतली असून पुढील तपास (Tivasa Police) तिवसा पोलीस करीत आहे.

You Might Also Like

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

Heavy Rain: शासनाच्या मदतीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

TAGGED: Amravati Accident, out of control, speeding car, Tivasa Police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tiranga Yatra
मराठवाडाहिंगोली

Tiranga Yatra: सशस्त्र दलाच्या सन्मानार्थ हिंगोलीत शनिवारी भाजपची तिरंगा यात्रा

Deshonnati Digital Deshonnati Digital May 15, 2025
Project Kusha: धोक्यांपासून भारताचे संरक्षण करणारी ‘ही’ एक क्षेपणास्त्र प्रणाली!
Nagpur Rashtriya Swayamsevak Sangha : औरंगजेबाची कबर प्रासंगिक नाही..! नागपूर वादावर RSS चे मोठे वक्तव्य
Wardha Mephedrone Case : एम.डी विक्री करणारी टोळी जेरबंद; इतक्या लाखांचा मुद्देमाल जप्त
Masoli Project: परभणीच्या मासोळी प्रकल्पाच्या पाणी पातळीत ८ तासात १५ टक्क्याने वाढ!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Shri Kashinath Baba
विदर्भवाशिम

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

October 14, 2025
District Council Election
विदर्भवाशिम

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

October 14, 2025
District Council
विदर्भवाशिम

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

October 14, 2025
Wildlife Week
विदर्भगडचिरोली

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?