हिंगोलीत महसूल क्रीडा स्पर्धा

Revenue Sports Competitions: हिंगोलीत जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

हिंगोली में जिल्हास्तरीय महसूल क्रीडा और सांस्कृतिक स्पर्धा का उद्घाटन हुआ, जिसमें विभिन्न अधिकारियों और कर्मचारियों ने भाग लिया।

By : देशोन्नति
Revenue Sports Competitions: हिंगोलीत जिल्हास्तरीय महसूल क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

हिंगोली (Revenue Sports Competitions) : प्रशासकीय कामाचा ताण बाजूला सारून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२५-२६ चे आज हिंगोलीतील संत नामदेव पोलिस कवायत मैदान येथे उत्साहात उ‌द्घाटन झाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते क्रीडा निवासी ज्योत प्रज्वलित करून या (Revenue Sports Competitions) महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, प्रतिक्षा भुते, माने, जिल्हा क्रीडाधिकारी राजेश्वर मारावार, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, कळमनुरी तहसीलदार जीववकुमार कांबळे, औंढा नागनाथ तहसीलदार हरिष गाडे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

तळपत्या उन्हात क्रीडा स्पर्धेला सुरूवात; स्पर्धांमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंदविला सहभाग

हिंगोली (Revenue Sports Competitions) : प्रशासकीय कामाचा ताण बाजूला सारून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आयोजित जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२५-२६ चे आज हिंगोलीतील संत नामदेव पोलिस कवायत मैदान येथे उत्साहात उ‌द्घाटन झाले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या हस्ते क्रीडा निवासी ज्योत प्रज्वलित करून या (Revenue Sports Competitions) महोत्सवाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. निलाभ रोहण, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, सहायक जिल्हाधिकारी योगेशकुमार मीना, उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, प्रतिक्षा भुते, माने, जिल्हा क्रीडाधिकारी राजेश्वर मारावार, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, कळमनुरी तहसीलदार जीववकुमार कांबळे, औंढा नागनाथ तहसीलदार हरिष गाडे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

height=576

उद्घाटनपर भाषणात जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी महसूल कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाचे कौतुक केले. ते म्हणाले, ‘महसूल विभाग हा शासनाचा अत्यंत महत्त्वाचा विभाग असून कर्मचाऱ्यांवर कामाचा सतत ताण असतो. मैदानी खेळ केवळ शरीराला तंदुरुस्त ठेवत नाहीत, तर ते मनाला उभारी देतात. या (Revenue Sports Competitions) स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आपुलकी आणि सांघिक भावना निर्माण होईल, ज्याचा फायदा पुढे जनतेची कामे अधिक कार्यक्षमतेने करताना होईल असे त्यांनी बोलतांना सांगितले. या स्पर्धा १३ ते १५ मार्च दरम्यान घेण्यात येणार असुन त्यामध्ये क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश आहे. अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी क्रीडा स्पर्धेत नैपूण्य दाखविले.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

हिंगोलीतील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल मध्ये आगीतील जखमींवर मोफत उपचार

Hingoli Lakshmi Life Care Hospital: हिंगोलीतील कपडा गल्ली येथे फटाका गोदामाला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या ६ रुग्णांवर लक्ष्मी लाईफकेअर हॉस्पिटल, हिंगोली येथे डॉक्टर अखिल अग्रवाल

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026