संदीप गाणारची नाबाद अर्धशतकी खेळी

T20 Cricket Tournament: आंतरप्रेस टी-20 क्रिकेट स्पर्धेत देशोन्नतीची पुण्यनगरीवर मात

संदीप गाणारने नाबाद 80 धावा करून त्याच्या संघाला T20 क्रिकेट स्पर्धेत विजयी बनवले. त्याने समनावीराचा पुरस्कार देखील प्राप्त केला.

By : देशोन्नति
T20 Cricket Tournament: आंतरप्रेस टी-20 क्रिकेट स्पर्धेत देशोन्नतीची पुण्यनगरीवर मात

संदीप गाणारची नाबाद अर्धशतकी खेळी

देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (T20 Cricket Tournament) : सामनावीर संदीप गाणारच्या (Sandeep Ganar) नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर (Deshonnati) देशोन्नती संगाने (Sports Journalists Association) स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूर (SJAN) तर्फे आयोजित 25 व्या (T20 Cricket Tournament) आंतरप्रेस टी-20 क्रिकेट स्पर्धेत पुण्यनगरीचा (Punyanagari) चार गड्यांनी पराभव केला.

वसंतनगर मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या पुण्यनगरीचा डाव 18.3 षटकांत अवघ्या 118 धावांमध्ये आटोपला. दीपक मानेने तीन चौकार व एका षटकारासह 31 चेंडूत 39 व सलामवीर श्रीकांत कोटगुळेने 30 धावा (22 चेंडू, 2 चौकार, 1 षटकार) केल्या. सम्राट गोटेकर व शुभम बोरघरेने प्रत्येकी तीन आणि रोशन भुसारीने दोन गडी बाद केले.

height=576

देशोन्नतीने 119 धावांचे विजयी लक्ष्य 15.3 षटकांतच सहा गडी गमावून सहज गाठले. सलामीवीर (Sandeep Ganar) संदीप गाणारने ११ चौकारांच्या मदतीने 46 चेंडूत नाबाद 80 धावा ठोकून संघाला पहिला विजय मिळवून दिला. दीपक माने व पंकज पांडेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. (Raisoni Group) रायसोनी समूहाचे जनसंपर्क अधिकारी अमित गंधारे यांच्या हस्ते संदीपला सामनावीर पुरस्कारने गौरविण्यात आले. आज (T20 Cricket Tournament) शुक्रवारी टाइम्स ऑफ इंडिया आणि नवभारत यांच्यात सामना खेळला जाणार आहे.

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
कुरखेड्यात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन; स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा एल्गार

कुरखेड्यात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन; स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भवाद्यांचा एल्गार

Nagpur Karar Holi Andolan: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कुरखेडा परिसरात ‘नागपूर करार होळी’ आंदोलन करण्यात आले. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी तसेच नागपूर करार

Sep 28, 2026
नागपूर कराराची चिखलीत होळी; स्वतंत्र विदर्भाच्या घोषणांनी परिसर दणाणला

नागपूर कराराची चिखलीत होळी; स्वतंत्र विदर्भाच्या घोषणांनी परिसर दणाणला

Nagpur Agreement Holi: स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ आंदोलन समितीने दिलेल्या आवाहनानुसार सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी चिखली येथे शेतकरी संघटनेच्या वतीने नागपूर कराराची होळी करण्यात आली.

Sep 28, 2026