देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Striped Tiger: पट्टेदार वाघाचे तई गावाशेजारी बस्थान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > भंडारा > Striped Tiger: पट्टेदार वाघाचे तई गावाशेजारी बस्थान
Breaking Newsभंडाराविदर्भ

Striped Tiger: पट्टेदार वाघाचे तई गावाशेजारी बस्थान

Deshonnati Digital
Last updated: 2025/01/08 at 7:03 PM
By Deshonnati Digital Published January 8, 2025
Share

लाखांदूर तालुक्यातील तई/बु.येथील घटना
वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश

बारव्हा (Striped Tiger) : जंगल परिसरात शिकार मिळत नसल्याने शिकारीच्या शोधात किटाळी, गोंदी देवरी जंगलातून एक पट्टेदार वाघ आज दि.8 जानेवारी रोजी पहाटे 6 च्या सुमारास तई गावाशेजारी असलेल्या वाकल ते तई मार्गांवरील नाल्यानजीक येऊन एका झाडाच्या झुडपाचा सहारा घेत तिथेच ठिय्या मांडून बसलेल्या (Striped Tiger) वाघोबाचे प्रत्यक्ष दर्शन रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना घडले.

याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी वाघोबाला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. तर काही हुल्लड नागरिकांनी वाघोबा सोबत 4 ते 5 फूट अंतरावरून फोटो शेशन केल्याचे सांगण्यात येते. सदर (Striped Tiger) पत्तेदार वाघाला हुशकावून लावण्यासाठी गोटे मारल्याचाही संतापजनक प्रकार ऐकायला मिळत आहे. सदर पट्टेदार वाघ हा मागील काही दिवसापासून किटाळी जंगलात वास्तव्यास असून त्याचे नागरिकांना अनेकदा प्रत्यक्ष दर्शन घडत असल्याने परिसरातील नागरिकांत दहशतिचे वातावरण होते.

यापूर्वीसुद्धा सदर वाघ (Striped Tiger) हा हरदोली गावात येऊन एका जनावरावर हल्ला करून तिथेच सहा तास ठिय्या मांडून बसलेला होता. तेव्हा वन विभागाच्या पथकाणे जे्रबंद करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना हुसकावणी देत गोंदी देवरी जंगलात पळ काढला होता. आज अचानकपने तई ते वाकल रस्त्यावरील नागऱ्या नाल्यालगतच्या झुडपात रस्त्याने ये जा करणाऱ्या वाटसरून हा पट्टेदार वाघ दिसून आला. याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. वन विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून वाघाला बेहोषीचे इंजेक्शन मारून (Striped Tiger) वाघाला जेरबंध केले. हा सगळा थरार आज सकाळी 7 वाजेपासून ते 1 वाजतापर्यंत सुरु होता. वाघाला जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला.

You Might Also Like

Womens Self-Help Group: महिला बचत गटाच्या फराळ स्टॉलला भेट देऊन…मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी केले कौतुक!

Zilla Parishad: गोस्ता येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम!

Tukadoji Maharaj: सोमनाथनगर येथे तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी!

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

Manora : हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा !

TAGGED: Striped Tiger
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Parbhani: परभणीच्या ६४ हजार रुग्णांनी घेतला “आपला दवाखान्यात” उपचार…!

web editorngp web editorngp February 6, 2025
CM Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींकडून मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्र्यांचे रक्षाबंधन; “लाडकी बहीण” योजनेचे स्वागत
Parbhani Police: स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; तब्बल 24 जणांवर गुन्हा दाखल
Yawatmal : अधर पूस धरणातील गैरव्यवहारावर कारवाई केली जात नसल्याने १० सप्टेंबर रोजी तक्रारदार घेणार जलसमाधी
Maharashtra Life Authority: बडनेऱ्यात नियमित पाणी पुरवठा व्हावा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Womens Self-Help Group
विदर्भवाशिम

Womens Self-Help Group: महिला बचत गटाच्या फराळ स्टॉलला भेट देऊन…मुख्याधिकारी सतीश शेवदा यांनी केले कौतुक!

October 19, 2025
Zilla Parishad
विदर्भवाशिम

Zilla Parishad: गोस्ता येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सामाजिक बांधिलकी जपणारा अनोखा उपक्रम!

October 19, 2025
Tukadoji Maharaj
विदर्भवाशिम

Tukadoji Maharaj: सोमनाथनगर येथे तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी साजरी!

October 19, 2025
विदर्भवाशिम

Manora : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अक्षय राठोड यांची नियुक्ती!

October 18, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?