देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: T20 World Cup: टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड संख्येने जमले क्रिकेटप्रेमी; मोठा जल्लोष सुरु…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > T20 World Cup: टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड संख्येने जमले क्रिकेटप्रेमी; मोठा जल्लोष सुरु…बघा VIDEO
मुंबईक्रीडादेशमहाराष्ट्र

T20 World Cup: टीम इंडियाच्या स्वागतासाठी प्रचंड संख्येने जमले क्रिकेटप्रेमी; मोठा जल्लोष सुरु…बघा VIDEO

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/04 at 8:02 PM
By Deshonnati Digital Published July 4, 2024
Share
T20 World Cup

उत्साही क्रिकेट प्रेमींची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (T20 World Cup) : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन प्वाईंट ते स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे.  टि-20 विश्वचषक विजेता भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Mumbai Police) मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत.

सारांश
उत्साही क्रिकेट प्रेमींची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्या- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवाहतुक आणि रस्त्यावरील गर्दीचे संनियत्रण करण्याच्या सूचना

#WATCH | Mumbai: Crowd gathered at Marine Drive further swells, awaiting the arrival of Team India.

The #T20WorldCup2024 champions will have a victory parade here shortly, to celebrate their victory. pic.twitter.com/GA7ugxVA4V

— ANI (@ANI) July 4, 2024

वाहतुक आणि रस्त्यावरील गर्दीचे संनियत्रण करण्याच्या सूचना

भारतीय क्रिकेट संघ टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) घेऊन मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास पोहोचली आहे. (Indian Cricket Team) टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मोठ्या जल्लोष सुरु केला आहे. या (Team India Victory Procession) गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये, तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींचीही गैरसोय होऊ नये. याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे. अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दुरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.

टी-20 वर्ल्ड कपचा शेवटचा सामना देशातील प्रत्येक नागरिकांनी पाहिला. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो सामना पाहिला. जेव्हा भारत जिंकला, तेव्हा फार मोठा जल्लोष देशभरात पाहायला मिळाला. अनेक वर्षानंतर भारताचे स्वप्न पूर्ण झाले. आज टीम इंडिया भारतात दाखल झाली. आज अत्यंत चांगला उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. आज मुंबईत क्रिकेटप्रेमीच नाही तर, सर्व नागरिकांनी टीमचे स्वागत केले. लोकशाहीच्या विजयानंतर आज दुसरा विजय आहे, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

You Might Also Like

Ajit Pawar NCP: दिवाळीपूर्वीच पक्षांतराची आतिषबाजी; उद्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

Dhammachakra Pravartan Din: न्यायाची, समतेची, एकतेची भावना जिथे मिळते ती म्हणजे ‘दिक्षाभूमी’

Winter Trekking: निसर्गाच्या सर्वात सुंदर स्वरूपाची झलक; अशी ‘ही’ मनमोहक ठिकाणे! 

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

TAGGED: CM Eknath Shinde, Indian Cricket Team, Mumbai Police, T20 World Cup, Team India Victory Procession, Wankhede Stadium
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Risod Illegal Case
विदर्भक्राईम जगतवाशिम

Risod Illegal Case: अवैध रित्या वाहनातून गोवंशाची वाहतूक

Deshonnati Digital Deshonnati Digital March 19, 2025
Washim : दोन गटात तुफान हाणामारी ३७ जणांवर गुन्हे दाखल
Gadchiroli : महावितरणच्या कर्मचार्‍यांनी केले आंदोलन
Heavy Rain: आगामी हंगामासाठी पैसा कसा उभारायचा?
Maharashtra Election 2024: महाराष्ट्रात कोणाची येणार सत्ता?, शिंदे-फडणवीस की ठाकरे-पवार? Exit Poll चे आश्चर्यकारक निकाल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ajit Pawar NCP
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Ajit Pawar NCP: दिवाळीपूर्वीच पक्षांतराची आतिषबाजी; उद्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते जाणार अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

October 14, 2025
Dhammachakra Pravartan Din
विदर्भBreaking Newsदेशनागपूर

Dhammachakra Pravartan Din: न्यायाची, समतेची, एकतेची भावना जिथे मिळते ती म्हणजे ‘दिक्षाभूमी’

October 14, 2025
Winter Trekking
दिल्लीदेशफिरस्ता

Winter Trekking: निसर्गाच्या सर्वात सुंदर स्वरूपाची झलक; अशी ‘ही’ मनमोहक ठिकाणे! 

October 14, 2025
Google AI Hub
Breaking Newsतंत्रज्ञानदिल्लीदेश

Google AI Hub: पंतप्रधान मोदींनी Google AI Hubच्या लाँचिंगबद्दल व्यक्त केला आनंद!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?