आखाडा बाळापूर (Akola):- परप्रांतीय महिला दरवर्षी प्रमाण दर्षणासाठी आली आसता कयाधू नदीत पडली सदर महिलेस सुखरुप बाहेर काढून रूग्णालयात (Hospital) तिच्यावर उपचार करून आज तिला तिच्या घरी बाळापूर पोलिसांनी पाठवून दिले.
आखाडा बाळापूर पोलीसांची सामाजिक बांधिलकी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोनाजी बहादूर सिंग राजपूत वय अंदाजे 55 वर्ष रा. कुबेर ता. भैसा ही दर्शनासाठी कायधु नदी मधील मंदिरा जात असताना बुधवार रात्री साडेआठ वाजता पाय घसरून पडली होती. सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे मार्गदर्शनात बिटप्रमुख शेख अन्सार सदर ठिकाणी धाव घेतली सदर महिलेला ग्रामस्थांच्या सहकार्याने बाहेर काढून ग्रामीण रूग्णालयात बाळापूर येथे आणून शारिक केले तिच्यावर बुधवार रात्री व गुरुवारी उपचार करून तिला जेवन दिले. आज दुपारी रूग्णालयातून सुट्टी देउन तिला घरी जाण्यासाठी पैशाची व्यवस्था करून बसमध्ये (Bus)रवाना करण्यात आले.